|
| 1 | ईव्हीएम सिलींग अधिकारी / कर्मचारी चहा व नाश्ता उपमा, खिचडी व चहा. ( अंदाजीत व्यक्ती 60 ) |
| 2 | ईव्हीएम सिलींग अधिकारी / कर्मचारी दुपारचे जेवण एक सुकी व एक ओलीभाजी, पोळया, डाळ-भात, लोणचे, एक गोड पदार्थ-सोनपापडी ( अंदाजीत व्यक्ती 60 ) |
| 3 | ईव्हीएम सिलींग अधिकारी / कर्मचारी १ वेळ चहा ( अंदाजीत व्यक्ती 60 ) |
| 4 | निवडणुकीचे दोन दिवस आधी (फक्तं रात्री) खिचडी, कढी, लोणचे, पापड, भात. ( अंदाजीत व्यक्ती 50 ) |
| 5 | दुपारचे जेवण (मतदान केंद्रावर पथके रवाना करणे. निवडणुकीचे एक दिवस) अगोदर सुकी भाजी, पोळी, लोणचे, भात. ( अंदाजीत व्यक्ती 3400 ) |
| 6 | मतदानाचे दिवशी रात्री जेवण-एक सुकी भाजी (पुरी भाजी) लोणचे, मसाले भात (अंदाजीत व्यक्ती 3400 ) |
| 7 | मतमोजणीचे दिवशी–सकाळी चहा व छोटा ग्लुकोज बिस्कीट पुडा. 200 (अंदाजीत व्यक्ती 200 ) |
| 8 | मतमोजणीचे दिवशी-सकाळी10.00 वा. चहा व नाश्ता.1 वेळ. (अंदाजीत व्यक्ती 200 ) |
| 9 | मतमोजणीचे दिवशी – दुपारचे जेवण एक सुकी व एक ओली भाजी, पोळया, डाळ-भात, लोणचे, एक गोड पदार्थ-गुलाबजाम. (अंदाजीत व्यक्ती 200 ) |
| 10 | मतमेाजणीचे दिवशी दुपारचा चहा. १ वेळ (अंदाजीत व्यक्ती 200 ) |
| 11 | R.O. Filtered पाणी प्रति लिटर दर (कॅनसह) ( 700 ltr) |
| 12 | निवडणुक कार्यक्रम कालावधी मधील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकारी तसेच कर्मचारी यांना चहा नास्ता दुपारचे जेवण सांयकाळी चहा. (अंदाजीत व्यक्ती 70 ) |
| 13 | मतदार यादी विभागणी कार्यक्रमाच्या वेळेस चहा नास्ता दुपारचे जेवण. (अंदाजीत व्यक्ती 60 ) |
| 14 | पाणी बॉटल अर्धा लिटर. आयएसआय मार्क ( २०० नग ) |
| 15 | महत्वाची टिप :-1. निविदाधारकांकडुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या दरांमध्ये सर्व Item करिता ( संपुर्ण चहापान व भोजन, पाणी व्यवस्था करिता ) एकच निविदाधारक L1 असल्यास निविदेचा कार्यादेश देण्यांत येईल. मात्र अन्य निविदाधारकांचे उपरोक्त दर्शविलेल्या अन्य Item करिता ( चहापान व भोजन, पाणी व्यवस्था करिता ) दर कमी असल्यास मा. आयुक्त सोा, मनपा धुळे यांचे समक्ष निगोसिएशन्स अंती एकाच निविदाधारकांस संपुर्ण निविदेतील संपुर्ण 1 ते 14 कामांचा कार्यादेश देण्यांत येईल. याची नोंद घ्यावी. 2. वरील कामाचे निविदेतील अटी व शर्ती मला/ आम्हाला मान्य व बंधनकारक राहतील. तसेच मनपा वेळोवेळी देईल त्या अटी व शर्ती आम्हांला मान्य राहतील.3. निविदेत दर्शविलेल्यानुसार सर्व चहापान व भोजन, पाणी व्यवस्था करिता संख्यानुसार आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करुन द्यावयाचा तपशिल पृष्ठ क्र. 15 वर दर्शविल्यानुसार विहीत कालावधी व वेळेत उपलब्ध करुन देणेची जबाबदारी माझी असुन यात कसुर झाल्यास मी वैयक्तीक जबाबदार राहील.4. तसेच उक्त कामी दिलेल्या एकुण व्यक्ती यामध्ये कमी जास्त व्यक्ती होऊ शकतात, त्यामुळे निविदा दर सादर करतांना निविदाधारकाने प्रति व्यक्ती/ वस्तु असल्यास प्रति नग याप्रमाणे व सर्व करांसहीत दर द्यावयाचे आहेत. याची नोंद घेऊनच दर सादर करावयाचे आहेत. Please Enable Macros to View BoQ information |