| 1 | अ:- सकाळचा नाश्ता-केळी,उकडेलेलेअंडे,उकडलेले कडधान्य,दुध,चहा,(पोहे/उपमा/इडली सांबर)ब:-दुपारचे भोजन- गव्हाचीचपाती,एकपातळ भाजी, एक घट्टभाजी, भात, वरण, ताक / दही, लिंबु, लोणचे, कांदा,पापड, काकडी, गाजर, बीट इ. क:-सायंकाळचा चहा व बिस्किट ड:-रात्रीचे भोजन-गव्हाची चपाती, एक पातळभाजी, एक घट्टभाजी, भात, वरण, लिंबु, लोणचे, पापड,कांदा, काकडी,गाजर, बीट,नॉनव्हेज व गोड पदार्थ इदर प्रति दिन प्रति व्यक्ती |