Name of Work:- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा सन २०२५-२६ अंतर्गत विविध विकास कामे करणे.
Sl. No.
Item Description
1
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा सन २०२५-२६ अंतर्गत विविध विकास कामे करणे.A) कराड शहरातील सुमंगल नगर भागातील पटेल मटन शॉप ते सादिक मोमीन घर रस्ता डांबरीकरण करणे.B) सूर्यवंशी मळा चौक ते दलित वस्ती आदर्श कॉलनी पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. C) पेठ बुधवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल लगत उत्तम थोरवडे यांच्या घरापासून ते आनंदकुमार तपासे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. D) कराड शहर प्रभाग क्र. ३ मधील शिक्षक कॉलनी ते शिंदे गुरुजी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.E) कराड शहर प्रभाग क्र. ३ मुराद बागवान ते दत्ता काजळे रस्ता कॉँक्रीटीकरण करणे.F) कराड हद्दीतील वाढीव भाग श्री. विजय आण्णा घर ते जंगम घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण व डांबरीकरण करणे. G) कराड हद्दीतील वाढीव भाग प्रकाश सूर्यवंशी घर ते घनकचरा डेपो रस्ता कॉँक्रीटीकरण करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.