Name of Work:- चाकण नगरपरिषद आरोग्य विभागाकरिता भटकी कुत्री ABC केंद्र व निवाराकेंद्र चालविणे
Sl. No.
Item Description
1
ABC दिशानिर्देशानुसार चाकण नगरपरिषद क्षेत्रातील भटके श्वान पकडून निबिर्जीकरण, लसीकरण करणे व शेल्टर हाउस मध्येसांभाळणे
2
ABC च्या दिशानिर्देशानुसार चाकण नगरपरिषद क्षेत्रातील भटके श्वानपकडून निबिर्जीकरण, अॅन्टीरेबीज लसीकरण करणे, जंत औषध देणे, कानास व्हि कट मार्क करणे, recovery period पर्यंत सांभाळ करणे, निर्बिजीकरणाविषयाशी संबंधीत अनुशंगीक सर्व कामे, वाहने, वाहतूक व्यवस्था कुशल अकुशल मनुष्यबळू उपयोगातलागणारी सर्व यंत्रणेसह करणे (ABC च्या दिशानिदेश वाचून समजवूनघेवन दर भरणे)
3
वरील 1.01 च्या कामा नंतर श्वानांना नगरपरिषदेच्या शेल्टर हाऊस मध्येकाळजीपूर्वक सोडून सर्व प्रकारे स्वच्छता ठेवणे ABC च्या दिशानिर्देशानुसार पुढील संगोपन करणे (ABC च्या दिशानिर्देश वाचून समजवून घेवन दर भरणे) दैनिक दर एका श्वानासाठी
4
वरील 1.01 च्या कामा नंतर श्वानांना नगरपरिषदेच्या शेल्टर हाऊस मध्येकाळजीपूर्वक सोडून ABC च्या दिशानिर्देशानुसार पुढील संगोपन करणे.(ABC च्या दिशानिर्देश वाचून समजवून घेवन दर भरणे) मासिक दरएका श्वानासाठी Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.