Tender For Cleaning Private And Other Unsanitary Plots In Mouda City From The Point Of View Of Public Health And Filling The Low Lying Areas., Nagpur-Maharashtra
TDR : 55217309
Tender Notice
BOQ
5 Days Left
Nagpur
Maharashtra
Tender For Cleaning Private And Other Unsanitary Plots In Mouda City From The Point Of View Of Public Health And Filling The Low Lying Areas.
Name of Work:- सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मौदा शहरातील अस्वच्छ असलेले खाजगी व इतर भूखंड स्वच्छ करणे व सखल जागांवर भराव टाकण्याचे काम करणे.
Sl. No.
Item Description
1
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून मौदा शहरातील अस्वच्छ असलेले खाजगी व इतर भूखंड स्वच्छ करणे व सखल जागांवर भराव टाकण्याचे काम करणे.
2
भूखंड स्वच्छता करणे: अस्वच्छ भूखंडांवरील कचरा, गवत, झाडे-झुडपे काढून पूर्णपणे स्वच्छ करणे. (मोजमाप क्षेत्राच्या आकारानुसार)
3
सखल जागेत भराव टाकणे: योग्य दर्जाचे साहित्य (माती) बाहेरून आणून टाकणे व पसरवणे. (मुरूम, पालापाचोळा, कचरा आणि पॉवर प्लांटची राख/राखड वापरण्यास सक्त मनाई आहे.)
4
JCB मशीन पुरवठा करणे: केवळ मशिनरीची आवश्यकता असल्यास, स्वच्छतेसाठी किंवा इतर कामासाठी JCB मशीन (डिझेल व ड्रायव्हरसह) प्रति तास/रीडिंग प्रमाणे उपलब्ध करून देणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.