|
| 1 | E tender for Agriculture and allied works at Central Sugarcane Research Station, Padegaon Taluka Phaltan District Satara |
| 2 | स्वत:च्या५०ते ५५ एचपी ट्रक्टरने सिंगल पल्टी नांगराने नांगरट करणे |
| 3 | स्वत:च्या ५०ते ५५ एचपी ट्रक्टर कल्टीवेटरने उभी आडवी फणणी करणे |
| 4 | स्वत:च्या ५०ते ५५ एचपी ट्रक्टर रोटावेटरने मशागत करणे |
| 5 | स्वत:च्या ५०ते ५५ एचपी ट्रक्टर रिजरने ऊसासाठी सरी पाडणे |
| 6 | ऊस बेणेमळा लागवड करणे ( सरी दोन्ही बाजूने तोडणे. ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने बेण्याची वाहतूक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रीया करणे, लागवडीच्या वेळेस स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातुन रासायानिक खते स्वत: भरून वाहतूक करून सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे.) |
| 7 | ऊस प्रयोग लागवड करणे ( सरी दोन्ही बाजूने तोडणे, ऊस बेणे तोडणे, स्वत:च्या वाहनाने बेण्याची वाहतूक करणे, ऊस साळणे, टिपरी करणे, बेणेप्रक्रीया करणे, लागवडीच्या वेळेस स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातुन रासायानिक खते स्वत: भरून वाहतूक करून सरीमध्ये खते टाकणे व पाण्याबरोबर ऊसाची लागण करणे.) |
| 8 | ऊसातील तणांची खुरपणी करणे |
| 9 | ऊसातील तणांची झांबडणी करणे |
| 10 | स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागातुन रासायानिक खते स्वत: भरून वाहतूक करून खतेटाकणे (ऊस, सोयाबीन, गहू, कापूस व इतर पिके ) |
| 11 | स्वत:च्या एच टी पी पंपाने/ ड्रोनने पिकामध्ये किटकनाशके / बुरशीनाशके / अन्नद्रव्येफवारणी करणे (स्वता:च्या मजुराच्या सहाय्याने) |
| 12 | स्वत:च्या हातपंपाने सर्व पिकामध्ये किटकनाशके / बुरशीनाशके / अन्नद्रव्येफवारणी करणे (स्वता:च्या मजुराच्या सहाय्याने) |
| 13 | स्वत:च्या ट्रक्टर / मिनी ट्रक्टर / पावर टीलरने ऊसात फणणी करून पाट पाडणे (बाळ बांधणी) |
| 14 | स्वत:च्या ट्रक्टर / मिनी ट्रक्टर / पावर टीलरने ऊसात फणणी करून मोठी बांधणी करून पाट पाडणे. |
| 15 | ऊसातील बाळ बांधणी/ मोठी बांधणीनंतर सरी दुरुस्ती करणे |
| 16 | स्वत:च्या ट्रक्टर ने मल्चर यंत्राच्या सहाय्याने पाचटकुटी करणे |
| 17 | खोडवा ऊसाला पहारीने अर्ध्या फुटावर कृषिविद्या विभागातुन रासायानिक खते स्वत: भरून वाहतूक खते देणे |
| 18 | ऊस रोपे तयार करणे ( स्वत:च्या वाहनाने शेतातून बेणे तोडून आणणे, ऊस साळणे, खांडणे, बेणेप्रक्रीया करूनकोकोपीट भरून प्लास्टिक ट्रेमध्ये लागण करणे, खराब कांडी स्वत:च्या वाहनाने कंपोस्ट खड्यामध्ये टाकणे व सदर रोपांची ४५ दिवसापर्यंत देखभाल करणे. ( ६० % उगवण क्षमता अपेक्षित ) |
| 19 | स्वत:च्या ट्रक्टरने पेरणी करणे (सोयाबीन,गहू,व इतर पिकाची) बीज प्रक्रिया करणे, खते टाकणे, पेरणी करणे, सारे पाडणे, पाट पाडून दुरुस्ती करणे |
| 20 | पिकास पाणी देणे. (सोयाबीन,गहू व इतर पिके ) |
| 21 | स्वत:च्या बैलाच्या सहाय्याने कोळपणी करणे (सोयाबीन) |
| 22 | तणांची खुरपणी करणे. (सोयाबीन गहू व इतर पिके ) |
| 23 | सोयाबीन पिकातील तणांची झांबडणी करणे |
| 24 | सोयाबीन पिकाची काढणी करून स्वत: कृषिविद्या विभागात वाहतूक करून सोयाबीन ढीग खाली करून ताडपत्रीवर पसरून देणे |
| 25 | काढलेले सोयाबीन पिकाचे ढीग उन्हात पसरविणे, गोळा करणे, स्वत:च्या मजुरांच्या व यंत्राच्या सहायाने मळणी करणे व पोती भरून गोदामात थप्पी लावणे |
| 26 | गोदामातून सोयाबीन बियाणे बाहेर काढून उन देणे, हालर यंत्राच्या सहाय्याने धार देऊन वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे |
| 27 | गहू पिकातील तणांची झांबडणी करणे |
| 28 | गहू पिकाची कंबाईन हार्वेस्टरने काढणी व मळणी करून स्वत:च्या वाहनाने कृषिविद्या विभागात वाहतूक करून गोदामात जमा करणे. |
| 29 | गोदामातुन गहू बियाणे बाहेर काढून उन देणे, हालर यंत्राच्या सहाय्याने धार देऊन वजने करून शिवून गोदामात थप्पी लावणे |
| 30 | सोयाबीन, गहू व इतर पिके वाळविणे (गोदामातुन बियाणे बाहेर काढणे, ताडपत्रीपसरविणे, पोती भरणे व गोदामात थप्पी लावणे) |
| 31 | गादी वाफ्यावरील कांदा रोपे स्वत: काढून लागण करणे. |
| 32 | कांदा रोपे पिकातील तणांची खुरपणी करणे. |
| 33 | कांदा काढणी करून पात कापणी करणे व कांदा स्वत:च्या ट्रक्टरने वाहतुक करून कृषिविद्या विभागातजमा करणे |
| 34 | कांदा पिकाची ट्रक्टरने सरी पाडणे आणि तोडणे २ फुटी |
| 35 | कांदा बल्ब वरचा भाग कापणी करून लागण करणे |
| 36 | कांदा बल्ब पिकातीला तणांची खुरपणी करणे. |
| 37 | कांदा बल्ब पिकातीला तणांची झांबडणी करणे. |
| 38 | बियाणे कांद्याचे गोंडे काडून स्वत:च्या वाहनाने वाहतुक करून कृषिविद्या विभागातजमा करणे |
| 39 | बियाणे कांदा गोंड्याची यंत्राच्या सहाय्याने मळणी करणे |
| 40 | विविध पिकांच्या बियाण्याची / रासायनिक खतांची पोती वाहनामध्ये भरणे/ खाली करणे (हमाली) |
| 41 | प्रक्षेत्रावर पाण्याची पाटचारी तासणे |
| 42 | प्रक्षेत्रावरील पाण्याच्या पाटचारीमधील गवत कापणे |
| 43 | प्रक्षेत्रावारील स्वत:च्या जे.सी.बी. मशिनच्या सहाय्याने चारी काढणे, खड्डे काढणे व झुडपे काढणे, पाटचाऱ्या दुरुस्ती करणे |
| 44 | स्वत:च्या ट्रक्टरने प्रक्षेत्रावारील शेतांचे सपाटीकरण करणे |
| 45 | कार्यालयीन कामाकाजसाठी कुशल कंत्राटी मजूर - १८ % जीएसटी सह ( ऊसाची वजने घेणे, प्रयोगशाळेत ऊस रसांचे पृथ:करण करणे, मातीचे पृथ:करण करणे) |
| 46 | कार्यालयीन कामाकाजसाठी कंत्राटी जीपचालक - १८ % जीएसटी सह |
| 47 | कार्यालयीन कामाकाजसाठी कुशल कंत्राटी मजूर - १८ % जीएसटी सह(वायरमनची कामे करणे) |
| 48 | शेतीकामासाठी कुशल कंत्राटी मजूर - १८ % जी.एस.टी विरहीत (प्रक्षेत्रावारील ऊस तोडणे, ऊसांची वजने घेणे, ऊसाचा रस गाळणे, प्रयोगांचे निरीक्षणे घेणे, ऊसाची पाने काढून कुट्टी करणे, कुट्टी केलेल्या ऊसाची वजने घेणे) |
| 49 | शेतीकामासाठी कुशल कंत्राटी मजूर - १८ % जीएसटी विरहित (ट्रक्टर चालकाचे काम करणे) |
| 50 | शेतीकामासाठी अकुशल कंत्राटी मजूर - १८ % जीएसटी विरहित (प्र्क्षेत्रावारील पहारेकरी म्हणून राखण करणे) |
| 51 | शेतीकामासाठीअकुशल कंत्राटी मजूर - १८ % जीएसटी विरहित (ऊस पिकाला पाणी देणे, प्रक्षेत्रावरील बांध स्वच्छ करणे, ऊस पिकातींल वेल काढणे, गाजर गवत काढणे,ऊस पिकातील गवताळ वाढ काढणे, तणनाशके व किटकनाशके फवारणी करणे, मातीच्या कुंड्या मातीने भरणे, मातीच्या कुंड्या रिकाम्या करणे, प्रक्षेत्रावरीलझाडे रंगविणे, नारळाच्या वाळलेल्या झावळ्या काढणे, काटेरी झुडुपे काढणे, ऊस प्रयोगाच्या कुंड्याना पाणी देणे, ऊसाचा जेठा कोंब काढणे, गार्ड स्टोन उभे करणे व रंगविणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील झाडांनारंग देणे. प्रक्षेत्रावरील गुऱ्हाळ शेड स्वच्छताकरणे, प्रक्षेत्रावरील बेणे विक्रीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे करणे, पावतीच्या ठिकाणी व प्रक्षेत्रावर बेणे विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नियंत्रितकरणे, क्रमांकानुसार शेतकऱ्यांना पावतीसाठी, बेणे घेण्यासाठी सोडणे व ऊस बेणे मोळ्या मोजणे, प्रक्षेत्रावरील जनावरांना प्रक्षेत्रावरील चारा कापून आणणे व कुट्टी करून चारा टाकणे , जनावरांना प्रक्षेत्रावर चारूनआणणे, जनावाराना पाणी पाजणे, गोठा साफसफाई करणे, जनावरांचीनिगा राखणे इ. शेतीची तदअनुषंगिक कामे.) |