Name of Work: श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मिळकती देखभाल करणे
Sl. No.
Item Description
1
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मिळकतचीदेखभालकरणे
2
नगरपालिका हद्दीतील मिळकती (नगरपरिषद मालकीचे हद्दीतील सर्व बगिचे) यांची lawn छाटणी , झाडेछाटणी, छाटताना होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणेसर्व झाडे ,lawnयांना पाणी पुरवठा करणे तसेच बगीचा परिसरातील मिळकत विभामार्फात सांगण्यात येणारी इतर अनुषंगिक कामे
3
सार्वजनिक सभागृह पंतनगर , आंबेडकर भवन येथील गवत काढणे ,झाडे छाटणी करणे ,सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
4
नगरपालिका हद्दीतील सर्व माती टाकण्यात आलेले रस्ता दुभाजक येथील गवत काढणे ,झाडे छाटणी ,सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
5
नगरपालिका हद्दीतील सर्व स्मशानभूमीयेथील गवत काढणे ,झाडे छाटणी ,सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
6
नगरपालिका हद्दीतील सर्व कब्रस्थान येथील गवत काढणे ,झाडे छाटणी ,सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
7
नगरपालिका हद्दीतील सर्व विकसित करण्यात आलेले ओपेन स्पेस येथील गवत काढणे ,झाडे छाटणी ,सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
8
नगरपालिका हद्दीतील सर्व स्मारके येथील गवत काढणे , झाडे छाटणी , सर्व झाडांना पाणी पुरवठा करणे तसेच इतर अनुषंगिक कामे
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.