Tender For Nagar Panchayat Manchar, District Pune To Update The Records Room By Classifying All The Documents In The Nagar Panchayat And To Scan And Computerize The Documents Of Various Sizes., Manchar-Maharashtra
TDR : 50295696
Tender Notice
BOQ
Expired
Manchar
Maharashtra
Tender For Nagar Panchayat Manchar, District Pune To Update The Records Room By Classifying All The Documents In The Nagar Panchayat And To Scan And Computerize The Documents Of Various Sizes.
Name of Work : नगर पंचायत मंचर, जि.पुणे नगरपंचायतेतील सर्व कागदपत्रांचे वर्गीकरण करुन अभिलेख कक्ष अद्ययावत करणे आणि विविध आकारातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन संगणकीकरण करणॆ.
Sl. No.
Item Description
1
मंचर नगरपरिषदेमध्ये स्कॅनिंग व डिजिटायझेशनचे कामकाज करणेबाबत.:- नगरपरिषदेतील ए ४ ते ए० साईजच्या मह्त्वाच्या जुन्या/नविन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन करणे आणि स्कॅनिंग इमेजेसचे पीडीएफ क्रिएशन करणे यासाठी ठेकेधारकाने नमुद करावयाची पृष्ठ किंमत
2
A5/A4/Legal
3
A3
4
A2
5
A1
6
A0
7
JPEG/Tiff to .pdf Conversion(QC), क्वालिटी चेकिंग, डेटा इंडेक्सिंग व संगणक प्रणालीमध्ये डेटा अपलोडिंग करणे
8
डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (अभिलेख व्यवस्थापन संगणक प्रणाली पुरविणे) (Multiuser):- विभागानुसार,सालाप्रमाणॆ, विषयानुसार, नावानुसार सर्व स्कॅनिंग व डिजिटायझेशन कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी सर्व विभागांसाठी सर्व्हरवर स्थापित होणारी मल्टीयुजरदस्तऐवज व्यवस्थापन संगणकप्रणाली स्थापित करून प्रशिक्षण देणे.
9
दस्तऐवज व्यवस्थापन संगणक प्रणाली (Software) वार्षिक देखभाल खर्च प्रत्येक वर्षासाठी.
10
डाटा-एंट्री (Data Entry & Tagging) :- एक संचिका अथवा कागदपत्र शोधण्यासाठी युनिकोड भाषेत डाटा-एंट्री करून ती संगणक प्रणालीमध्ये टँगिंग करणे.
11
संगणक सर्व्हर पुरविणे:- दस्तऐवज संगणक प्रणाली नगरपरिषदेमध्ये स्थापित करणेसाठी निवीदेत उल्लेख केल्याप्रमाणे उत्तम कंपनीचा उच्चतम क्षमतेचा संगणक सर्व्हर पुरविणे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी अधिकृत लायसन्स पुरविणे.
12
दप्तर वर्गीकरण करणे :-मंचर नगर =पंचायतकार्यालयातील सर्व दप्तर वर्गीकरण करुन अभिलेख अद्यावत करणे. (दप्तर वर्गीकरण करुन, मुदतबाह्य नाश कागदपत्रे बाजुला काढणे, विभागानुसार, सालानुसार विषयानुसार त्यांची यादी बनविणे. सर्व दप्तर उत्तम प्रतीचे कापड आणुन गठ्ठे स्वरुपात बांधुन देणॆ व त्यावर आकर्षक सर्व समावेशक सुटसुटीत संपुर्ण माहितीसह संगणकिकृत लॅमिनेटेड लेबल लावुन देणे वर्गीकृत दस्तऐवज जतन करणेकरिता अभिलेख कक्षासाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे)).
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.