|
| 1 | विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथील विविध योजना व विभागाच्या प्रक्षेत्रावरील रोपवाटिका, फळझाडे, भाजीपाला, फुलपिके, इ. पिकांचे प्रायोगिक व बिजोत्पाद्नाची कामे व तदअनुषंगिक कामे करणे.(The rate should be quoted by considering Tender Document Sr. No. 6 कामाचे विवरणपत्र व दरपत्रक Page No. C/17) |
| 2 | रोपवाटीकेमधील कामे (अकुशल मजुर)रोपवाटिकेमध्ये पॉलीथीन पिशवीमध्ये बी पेरणी करणे, कटिंग लावणे, पॉलीथीन पिशवीमधील तण काढणे, कलमे / रोपे वाफ्यामध्ये जुळवून लावणे, व कलमे रोपांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणे, शोभिवंत झाडांची रोपे करणे, मातृवृक्ष बागेत झाडांभोवती आळे करणे, प्रक्षेत्राच्या अंतर्गत रस्त्यावरील मोठ्या झाडांना तसेच मातूवृक्षाना काव, चुना व बोडो पोस्ट लावणे, प्रक्षेत्रावरील मातृवृक्षांची छाटणी करणे, कलमे रोपांचीरोपवाटिकेमध्ये वाहतूक करणे इ. कामे. |
| 3 | फळ झाडे बाग-बगीचा कामे (अकुशल मजुर)मातृवृक्ष, प्रायोगिक झाडांच्या भोवतीचे तण काढणे, खूरपणी करणे, मातृवृक्ष झाडांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणी करणे, मातृवृक्ष, प्रायोगीक झांडांभोवती आळे तयार करणे, प्रक्षेत्राच्या अंतर्गत मोठ्या झाडांना काव, चुना व मोरचुद लावणे, प्रक्षेत्रावरील प्रायोगिक तसेच मातृवृक्षांची छाटणी करणे, प्रक्षेत्रावरील मातृवृक्ष झाडांना मोरचुद लावणे, पेरु, आंबा, सिताफळ व इतर फळबाग मातृवृक्ष तसेच सागरगोटा, चिलार आणि बांबू इ. वृक्षांची लागवड करण्यासाठी विविध प्रकारची कामे उदा. खड्डे घेणे, पोयटा माती व शेणखताने खड्डे भरणे,झाडे लागवड करणे, झाडांना आधार देणे तसेच मातृवृक्ष बागेतील झाडांभोवतीचे तण काढणे, खुरपणी करणे, झाडाभोवती आळे करणे, झाडांना पाणी देणे, खते देणे, औषध फवारणी करणे, छाटणी करणे, ड्रीपव्दारे खते-पाणी देणे इत्यादी व इतर संबधित तात्काळ कामे करणे. |
| 4 | फुल शेतीमधील कामे (अकुशल मजुर)पुष्प विभागातील विविध फुलपिकांचे प्रायोगिक विविध प्रकारची कामे करणे. हरितगृह तसेच शेतातील खालील प्रमाणे कामे करणे, फुलपिके: गुलछडी, गुलाब, जरबेरा,ग्लॅडीओलस, झेंडू, मोगरा, जास्वंद, अबोली, ॲस्टर, इ. रोपे तयार करण्यासाठी पॉलीहाऊस व शेतामध्ये गादी वाफे तयार करणे,सपाट वॉफे तयार करणे, मल्चींग पेपर आंथरणे, लागवडीसाठी रान तयार करणे, विविध फुलपिकांची लागवड करणे, आंतरमशागत, खुरपणी करणे, खते व पाणी देणे, किटकनाशक व तणनाशकांची फवारणी, विविध फुलपिकांची वाळलेली व खराब पाने काढणे, फुलांची तोडणी, प्रतवारी व पॅकेजींग, शेणखत व माती मिश्रणाने कुंडया भरणे, गुलाबाची फुट व कळया काढणे, लॉन कटींग व शोभीवंत झाडांची छाटणी करणे. शेडनेट व पॉलिहाऊस दुरुस्त करणे,फॉगरस,मिस्टरस बसविणे, मीनी स्पिंकलर व ठिंबक सिंचन बसविणे व दुरुस्त करणे. |
| 5 | पपई फळ बागेतील कामे (अकुशल मजुर) रोपे लागवड करणे, बुरशीनाशकांची आळवणी करणे, खते देणे, भर लावणे कीटकनाशकांच्या फवारण्या करणे खुरपणी करणे, पाट पाणी देणे, लागवड क्षेत्रात चर घेणे, फळांची काढणी व वाहतूक इ. |
| 6 | भाजीपाला, बटाटा आणि डाळ व तृणवर्गिय पिकांमधील कामे (अकुशल मजुर) : 1. प्रयोगाची आखणी करणे |
| 7 | 2. ड्रिप व स्पिंक्लरची आखणे व जोडणी करणे |
| 8 | 3. पिकांची लागवड करणे |
| 9 | 4. विरळणी व नांग्या भरणे. |
| 10 | 5. पिकांमध्ये आळवणी करणे |
| 11 | 6. विविध पिंकांना खते देणे |
| 12 | 7. पिंकांना पाणी देणे |
| 13 | 8. पिकांतील खुपरणी करणे |
| 14 | 9. पिकांतील तणांची झांबडणी करणे. |
| 15 | 10. पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी करणे |
| 16 | 11. पिकांमध्ये रोग व किटकनाशकाची फवारणी करणे |
| 17 | 12. पिकांची काढणी करणे |
| 18 | 13. बिजोत्पादन पिकांची काढणी करणे |
| 19 | 14. पिकांचीमळणी करणे |
| 20 | 15. पिकांचे बियाणे स्वच्छ करणे, निवडणे व पॅकींग करणे |
| 21 | 16. बटाटा पिकाला मातीची भर लावणे |
| 22 | 17. बटाटा पिकामध्ये आळवणी करणे |
| 23 | 18. पिकांमध्ये मल्चींग पेपरचे आच्छादन करणे |
| 24 | 19. पिकांमध्ये लॅटरल पसरविणे व गोळा करणे |
| 25 | 20. पिकांना मातीची भर लावणे |
| 26 | 21. बांधावरील गवत कापणे (प्रति चौ. मि.) |
| 27 | 22. विरळणी व नांग्या भरणे |
| 28 | 23. कुशल कामगार कडून शेतावरील प्रयोगाच्या नोंदी घेणे, माहिती संकलन करणे, इ. |
| 29 | 24. कुशल कामगार - कार्यालयालयाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने प्रक्षेत्रावरील शेती मशागतीची कामे, वाहतूक इ. कामे. |
| 30 | 25. स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट करणे |
| 31 | 26. स्वत: ट्रॅक्टरने रोटाव्हेटरने मशागत करणे |
| 32 | 27. स्वत: ट्रॅक्टर कल्टीव्हेटरने फणनी करणे |
| 33 | 28. स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी व वरंबे पाडणे |
| 34 | 29. स्वत: ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने सर्व प्रकारची वाहतुक करणे |
| 35 | अंजीर व सिताफळ योजना जाधववाडी बागेतील कामे (अकुशल मजुर):1.प्रायोगिक अंजीर व सिताफळ लागवडीसाठी 2x2x2 फुट आकाराचे खड्डे घेणे |
| 36 | 2. 2x2x2 फुट आकाराच्या खड्ड्यामध्ये शेणखत, पोयटा माती, रासायनिक खते, पाला पाचोळा, किटकनाशक इ. भरणे, सिताफळ/अंजिराची कलमे किंवा रोपे वाहतूक करून लागवड करणे व काठीचा आधार देणे इ. |
| 37 | 3. नवीन लागवड केलेल्या फळझाडांची आळी, पाट, सऱ्या, इ. दुरुस्त करणे |
| 38 | 4. सिताफळ/अंजिर झाडांची छाटणी करणे |
| 39 | 5. सिताफळ/अंजिर झाडांना पाटपाणी देणे |
| 40 | 6. सिताफळ / अंजिर झाडांवर किटकनाशक /बुरशीनाशक/संजीवके इ. फवारणी करणे |
| 41 | 7. सिताफळ/अंजिर बागेत / बांधावर तणनाशक फवारणी करणे. |
| 42 | 8. सिताफळ/अंजिर बागेतील झाडांची आळी खुरपणी करणे |
| 43 | 9. सिताफळ/अंजिर बागेतील झाडांची आळी खुरपणी करणे |
| 44 | 10. सिताफळ/अंजिर झाडांना शेणखत / रासायनिक खत इ. रिंग करून देणे |
| 45 | 11. सिताफळ/अंजिर फळझाडांच्या आळ्यांची चाळणी करणे |
| 46 | 12. (ट्रॅक्टर चालक) नांगरट/ कल्टीव्हेटर/पाट पाडणे/फवारणी करणे इ. |