Name of Work: E Tender for Sanitation Work For MC Beed Tq. Beed Dist. Beed
Sl. No.
Item Description
1
GST सहित दर द्यावा
2
बीड शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन वर्गी करत रित्या कचरा संकलन करणे तसेच व्यापारी क्षेत्रातील कचरा सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस संकलित करून नगर परिषदेने नेमून दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे (सदरील काम आठ तास राहील) (इंधनचालक घंटागाडी देखभाल दुरुस्ती ही कंत्राटदाराकडे राहील.)
3
बीड शहरात एकूण 25 प्रभाग असून त्यामध्ये असणाऱ्या सर्व लहान मोठ्या नाल्या काढणे व त्यामध्ये निघणारा गाळ व कचरा भरणे शहरात मोकळ्या जागेवर पडलेला कचरा भरणे तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक जागेवर पडलेले निरुपयोगी मटेरियल उचलणे शहरातील रस्ते झाडून घेऊन सफाई करणे व स्वच्छता विषयक इतर कामे आणि राष्ट्रीय कार्यक्रम तसेच मंत्री महोदय यांचे दौरे च्या वेळी स्वच्छता निरीक्षक यांनी सुचवलेली कामे करणे बंधनकारक राहील. ( सदरील काम आठ तास राहील) (इंधन चालक ट्रॅक्टर देखभाल दुरुस्ती ही कंत्राट दाराकडे राहील)
4
बीड शहरातील एकूण 25 प्रभागातील सर्व लहान मोठ्या नाल्या काढणे त्यामध्ये निघणारा गाळ व कचरा भरणे तसेच शहरातील रस्ते झाडून घेणे इत्यादी कामा करीता मनुष्यबळ पुरवठा करणे ( सदरील काम आठ तास राहील)(कामगाराचा विमा EPF याची सर्व जबाबदारी कंत्राटदाराची असेल त्यांचे वेतन हे कामगार कायद्याप्रमाणे देणे बंधनकारक राहील.)
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.