Tender For To Conduct A Gis Based Survey Of The Working Of Various Departments Under Devalali Pravara Municipal Council.
Tender Value
Ref. Documents
Estimated cost
Bid Submission
23 Nov 2026
0 days left
EMD
Ref. Documents
Bank guarantee accepted
Document Fee
Ref. Documents
Non-refundable
Tender Type
Online
Tender Overview
Organization
Tender ID
Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Ahmednagar → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available
Website
Contact Person
Address
Project Description
Tender for To Conduct A Gis Based Survey Of The Working Of Various Departments Under Devalali Pravara Municipal Council.
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | कर विभाग |
| 2 | देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे चतुर्थ वार्षिक अंतिम कर आकारणी अंतर्गत विविध कामे करणे. |
| 3 | नगरपरिषद मालमत्ता कर वसुली करण्याकरिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस सोबत ब्लूटूथ प्रिंटर इ. पुरविणे |
| 4 | चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतिम झाल्यावर शासनाच्या IWBP पोर्टलवर डेटा एंट्री करणे. |
| 5 | वृक्ष/बगीचा विभाग |
| 6 | वृक्ष गणना करणे |
| 7 | पाणीपुरवठा विभाग |
| 8 | पाईपलाईन ची लांबी मोजणे. Pipeline Crossing यांची गणना करणे. |
| 9 | Sluice Valve यांची गणना करणे. |
| 10 | Air Valve यांची गणना करणे. |
| 11 | ESR/MBR/GSR यांची गणना करणे. |
| 12 | PumpHouse/WTP यांची गणना करणे. |
| 13 | विद्युत विभाग |
| 14 | Electrical Pole यांची गणना करणे. |
| 15 | Electrical Conductor याची लांबी मोजणे. |
| 16 | Transformer (D.P.) यांची गणना करणे. |
| 17 | बांधकाम विभाग :- रस्ते जाळे (Road Network) |
| 18 | रस्त्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन (On-field) सर्वेक्षण करणे:यात रस्त्याचे नाव, प्रभाग क्रमांक, रस्त्याचा प्रकार (डांबरी/सिमेंट कॉंक्रीट/खडीकरण/मातीचा रस्ता) याची नोंद करणे. रस्त्याची लांबी, रुंदी, आणि रस्त्यावरील महत्त्वाच्या खुणा (Landmarks), यांची अचूक मोजणी व नोंद करणे. सदर माहिती बांधकाम विभागाच्या आवश्यकतेनुसार आणि GIS सॉफ्टवेअरला पूरक अशा विहित नमुन्यात डिजिटल स्वरुपात संकलित करणे व सर्व सदरची माहिती, नकाशे आणि हार्ड व सॉफ्ट कॉपी बांधकाम विभागाला सुपूर्द करणे |
| 19 | बांधकाम विभाग :- सांडपाणी जाळे (Sewarage Network) |
| 20 | ड्रेनेज लाईनचे प्रत्यक्ष जागेवर (On-field) सर्वेक्षण करणे:मुख्य लाईन (Main Trunk Lines) व जोड लाईन (Lateral Lines) चे नेटवर्क निश्चित करणे, ड्रेनेज मार्ग कोणत्या प्रभागातून आणि रस्त्यावरून जातो याची अचूक नोंद करणे. प्रत्येक मॅनहोल आणि चेंबरचे अचूक GPS कॉर्डिनेट्स (अक्षांश-रेखांश) घेणे, मॅनहोलचा प्रकार (Concrete/Brick) आणि खोली (Depth) मोजून नोंद करणे. काही ठिकाणी Ground Penetrating Survey करणे. सर्व संकलित माहिती बांधकाम विभागाच्या आवश्यकतेनुसार GIS सॉफ्टवेअरला (QGIS/ArcGIS) पूरक अशा शेपफाईल (Shapefile / Excel) डिजिटल स्वरूपात संकलित करून अंतिम अहवालाच्या हार्ड व सॉफ्ट कॉपी सादर करणे. |
| 21 | बांधकाम विभाग :- जल निस्सारण जाळे (Open Drainage Network) |
| 22 | ओपन गटार (Storm Water Drain) लाईनचे प्रत्यक्ष जागेवर सर्वेक्षण:शहरातील मुख्य नाले (Primary Drains), दुय्यम गटारे (Secondary Drains) आणि गल्लीबोळातील लहान उघड्या गटारांचे नेटवर्क निश्चित करणे आणि रस्ता निहाय नकाशासह नोंद करणे. गटारांचा प्रकार (उदा. पक्के सिमेंट कॉंक्रीट / कच्चे किंवा मातीचे नाले / दगडी बांधकाम), गटारांची रुंदी (Width) आणि खोली (Depth) मोजून नोंद करणे. गटारांचे जोड टप्पे (Junctions), कल्व्हर्ट (Culverts/मोऱ्या), नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह आणि अंतिम विल्हेवाटीचे ठिकाण (Outfall Points) यांचे अचूक GPS कॉर्डिनेट्स (अक्षांश-रेखांश) घेणे. संकलित केलेली गटारांची सर्व माहिती बांधकाम विभागाच्या गरजेनुसार GIS सॉफ्टवेअरला (QGIS/ArcGIS) पूरक अशा शेपफाईल (Shapefile/Excel) स्वरूपात तयार करून अंतिम अहवालाच्या हार्ड व सॉफ्ट कॉपी सादर करणे. |
| 23 | बांधकाम विभाग :- समोच्च रेषा (Contour Lines) |
| 24 | क्षेत्राचे प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षण (Topographical & Contour Survey):उच्च अचूकतेच्या DGPS / Total Station किंवा अत्याधुनिक Drone (AutoCAD/GIS सुसंगत) तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शहराचे किंवा निश्चित केलेल्या क्षेत्राचे ग्राउंड लेव्हल (RL- Reduced Level) पॉइंट्स आणि ग्रिड्स (Grids) घेणे. बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या अंतरावरील (उदा. 0.5 मीटर किंवा 1.0 मीटर इंटरव्हल) समोच्च रेषा (Contour Lines) तयार करणे, तसेच जमिनीचे चढ-उतार (Elevations) स्पष्ट करणारे नकाशे रेखाटणे. भविष्यातील बांधकाम व पाणी पुरवठा/गटार योजनांच्या कामांसाठी शहरात ठिकठिकाणी कायमस्वरूपी किंवा तात्पुरते बेंचमार्क (TBM) स्थापित करून तयार केलेला कंटूर नकाशा AutoCAD (.dwg फाईल) आणि GIS सॉफ्टवेअरला (Shapefile/3D Digital Elevation Model - DEM) पूरक अशा डिजिटल स्वरूपात संकलित करून अंतिम अहवालाच्या हार्ड व सॉफ्ट कॉपी सादर करणे.त्यांचे अचूक रेकॉर्ड तयार करणे. |
| 25 | नगररचना विभाग :- भूमापन सीमा (Cadastral Boundary) |
| 26 | महसूल विभागाच्या मूळ मोजणी/गट नकाशांनुसार अचूक सीमा निश्चित करणे.मोजणी केलेल्या सीमा GIS सॉफ्टवेअरमध्ये (डिजिटल लेयर म्हणून तयार करणे.) |
| 27 | नगररचना विभाग :- अभिन्यास दर्शवणे (Layout) |
| 28 | लेआऊट्सच्या नकाशांची प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीशी पडताळणी करणे. लेआऊटमधील वैयक्तिक भूखंड (Plot) हद्द, रस्त्यांची रुंदी आणि खुली जागा यांचे GIS लेयरमध्ये अचूक रेखांकन करणे. मंजूर नकाशापेक्षा प्रत्यक्ष जागेवर झालेल्या उल्लंघनाचा अहवाल तयार करणे. |
| 29 | नगररचना विभाग :- शेतीची आखणी (Farm Marking) |
| 30 | शेती क्षेत्रातील वेगवेगळ्या मालकी हक्कांच्या शेतजमिनींच्या सीमा निश्चित करणे. नगरपरिषदेच्या विकास योजनेतील (DP Plan) झोनिंगनुसार शेती क्षेत्राची आखणी डिजिटल नकाशावर दाखवणे. भविष्यातील अकृषक (NA) वापरासाठी पायाभूत डेटा तयार करणे. |
| 31 | नगररचना विभाग :- प्रशासकीय सीमा (Administrative boundary) |
| 32 | शासकीय राजपत्रातील वर्णनानुसार देवळाली प्रवरा नगरपरिषदेची बाह्य मुख्य सीमा निश्चित करणे. नैसर्गिक सीमा (रस्ते, नद्या) यांचा आधार घेऊन नकाशा अद्ययावत करणे. |
| 33 | नगररचना विभाग :- जलाशय चिन्हांकन (Marking of Water Bodies)नैसर्गिक व अनैसर्गिक जलस्रोत, पात्राच्या हद्दींचे अचूक सर्वेक्षण करणे. |
| 34 | विहीर |
| 35 | कॅनॉल |
| 36 | Water Bore |
| 37 | नगररचना विभाग :- UAV Drone (LiDAR) उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा वरील सर्व माहितीसह भौगोलिक नकाशा व (गाव नकाशा) महसूल विभागाचा नकाशा सुपर इंपोज करणे. |
| 38 | High-Resolution Imagery: किमान ५ सेंमी किंवा त्यापेक्षा कमी GSD चे ऑर्थोमोझॅक नकाशे तयार करणे.Super Imposition: भूमि अभिलेख विभागाचे ७/१२ चे शेत नकाशे/गट नकाशे आणि नगरपरिषदेचा जुना नकाशा, हे सर्व UAV Drone (LiDAR) उडवून मिळालेल्या नकाशावर अचूकपणे एकमेकांवर तंतोतंत जुळवणे. |
| 39 | नगररचना विभाग :- UAV Drone (LiDAR) सह नकाशा |
| 40 | देवळाली प्रवरा नगरपरिषदेसाठी UAV Drone (LiDAR) सह आधारभूत नकाशा तयार करणे :- 1. ड्रोन द्वारे न.प. हद्दीचे सर्व्हेक्षण करून उच्च रीजोल्युषण चे छायाचित्र घेणे, DGPS द्वारे GCP घेऊन प्रतिमेवर प्रक्रिया करून Geo-referencing/Orthorectified image तयार करणे.( डाटा डिजीटायझेषण करणे,जिओ रेफरन्स करणे, इंटेग्रेषण करणे). तसेच UAV Drone (LiDAR) आणि मल्टी -आँब्लिक अँगल (४ आँब्लिक आणि १ नादिर) कॅमेराच्या साहाय्यने 2D/३D नकाशे तयार करणे.2.न.प. हद्द, निरनिराळे आवश्यक स्तर, सब-झोन, रोड सेंटर लाईन, इतर स्तर तयार करणे.3.देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील ड्रोन प्रतिमेचा वापर करून सर्व्हे नंबर/ प्लॉट /बिल्डींग आउट लाईन/फूट प्रिंट /नकाशा तयार करणे.4. UAV Drone (LiDAR) सह उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा वरील सर्व माहितीसह भौगोलिक नकाशा तयार करणे. |
| 41 | संगणक विभाग :- संगणक प्रणाली, अॅप विकसित करणे व त्यासाठी आवश्यक सर्व्हर (हार्डवेअर /क्लाउड) आणि त्या अनुषंगिक इतर साहित्य पुरवठा करणे. |
| 42 | GIS आधारित संगणक प्रणाली विकसित करणे |
| 43 | सर्व विभागासाठी लागणारे अॅप विकसित करणे |
| 44 | सर्व्हर संबंधी क्लाउड आधारित सेवा पुरविणे |
| 45 | विकसित संगणक प्रणालीचे वार्षिक देखभाल, दुरुस्ती करणे |
| 46 | सर्व विभागासाठी लागणारे विकसित अॅपसाठी आवश्यक मनुष्यबळ, वार्षिक देखभाल, दुरुस्ती व इतर अनुषंगीक बाबी पुरविणे. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Nov 17, 2026
11:30 IST
Tender Published
Tender notice published.
CompletedNov 23, 2026
17:00 IST
Bid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
TodayNov 25, 2026
Bid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 2 daysTender Documents
Download All (ZIP) ↓
Disclaimer
We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender