Public Administrative Department Local Bodies Closing in 3 days TDR #58563080

Tender For Tender For N.P. For Carrying Out Gis Based Survey Of All Properties Within The Boundary, Levying Tax, Finalizing Taxation Or Appointing A Service Providing Agency To Assist In The Work.

Issued by Local Bodies · Nanded, Maharashtra
Tender Value
Ref. Documents
Estimated cost
Bid Submission
23 Nov 2026
3 days left
EMD
60000
Bank guarantee accepted
Document Fee
5000
Non-refundable
Tender Type
Online

Tender Overview

Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Nanded → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available

Project Description

Tender For Tender For N.P. For Carrying Out Gis Based Survey Of All Properties Within The Boundary, Levying Tax, Finalizing Taxation Or Appointing A Service Providing Agency To Assist In The Work.

BOQ

Name of Work:- न.प. हद्दीतील सर्व मालमत्तांचे GIS आधारित सर्व्हेक्षण करणे, कर आकारणी करणे, कर आकारणी अंतिम करणे या कामात सहकार्य करण्याकरिता सेवा पुरविणाऱ्या एजेन्सीची नियुक्ती करणे बाबत
Sl. No. Item Description
1न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे.
2नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता
3नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ)
4आधारभूत नकाशा तयार करणे, 1. ड्रोन द्वारे न.प. हद्दीचे सर्व्हेक्षण करून उच्च रीजोल्युषण चे छायाचित्र घेणे, DGPS द्वारे GCP घेऊन Geo-referencing करून प्रतिमेवर प्रक्रिया करणे. 1.1. न.प. हद्द, मालमत्ता कराचे वार्ड झोन, सब-झोन, रोड सेंटर लाईन, इतर स्तर तयार करणे., 1.2. ड्रोन प्रतिमेचा वापर करून बिल्डींग आउट लाईन/फूट प्रिंट तयार करणे., 1.3. न.प. हद्द दर्शविणारा जमीन आधारित नकाशा तयार करणे, निवडणुकीचे वार्ड हद्द (न.प. कडे उपलब्ध असलेल्या हद्दीच्या आधारे) दर्शविणे, प्रशासकीय, गाव हद्द रोड, नाला, वाटर बॉडी (न.प. कडे उपलब्ध असलेल्या स्त्रोत नकाशा वरून), हे सर्व माहिती अंतर्भूत करणे, तसेच थिमॅटिक लेअर तयार करणे., 2. डाटा डिजीटायझेषण करणे, जिओ रेफरन्स करणे, इंटेग्रेषण करणे/ TP नकाशे उपलब्ध असल्यास ते Mosaicking करणे.
5सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे.
6करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे, डिमांड तयार करणे, नोटीस तयार करणे, ऑनलाईन आक्षेप नोंदविणे, कराचे बिल तयार करणे, ही सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे
7सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे. तसेच नगर परिषदेस अपील प्रक्रिया व अपील सुनावणी च्या कामात सहकार्य करणे.
8कर मुल्यांकनाची प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीचा संगणकीकृत डाटाबेस तयार करणे, व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून फोटो व नकाशासह सर्व मालमत्ता विवरण व करमुल्य गणना विवरण तक्ता तयार करणे, सर्व संबंधित माहिती एका क्लिक वर उपलब्ध होणे, ऑनलाईन कर वसुली करिता ऑनलाईन पेमेंट गेटवे विकसित करून जोडणे, ऑनलाईन झालेल्या व्यवहाराचे जलदरीत्या अहवाल जनरेट करणे, करमुल्य निर्धारण तसेच भांडवली मुल्य निर्धारण या द्विपद्धतीय कर आकारणी करणे हि सर्व कामे करण्याकरिता स्वयंचलित कर आकारणी आज्ञावली विकसित करून पुरविणे व कार्यान्वित करणे.
9मालमत्ता कर विभागासाठी CFC (ग्राहक सुविधा केंद्र) म्युनिसिपल काउंटर पेमेंटचे संगणकीकरण:- ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी आणि मालमत्ता कर विभागाचा डेटा लिंक करण्यासाठी नगर परिषदच्या वेबसाइटवर त्वरित संदर्भासाठी ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी वेब इंटरफेस अप्लिकेशनचा पुरवठा करणे. अप्लिकेशन द्वारे मालमत्ता मालकाला संबंधित मालमत्ता नाव, मालमत्ता क्रमांक, क्षेत्र क्रमांक, प्लॉट क्रमांक याद्वारे शोधण्याची आणि कर विभागाच्या मुख्य फ्रेम सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनमधून लिंक अपडेट माहिती आणि मालमत्ता डेटा पाहण्याची परवानगी असली पाहिजे. 1. व्हिसा, मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड, भारत बिल पेमेंट सिस्टम, वॉलेट पेमेंट, पीओएस मशीन इंटिग्रेशन 2. डेबिट कार्ड्स 3. ऑनलाइन नेट बँकिंग खाती किंवा 4. कॅश कार्ड, या पैकी कोणतीही पद्धत वापरून पेमेंट करण्याची सुविधा असणे. व त्या द्वारे पावत्या तयार करणे, एसएमएस आणि ईमेल अलर्ट ची सुविधा असणे. मालमत्ता कराच्या ई-पेमेंटसाठी विकसित केलेल्या वेब ऍप्लिकेशनसह ऑनलाइन पेमेंट गेटवे एकत्रित करणे.
10नगर परिषद कर विभागाकरिता विभागातील बिल लीपिकांच्या सुविधे करिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट आधारित मालमत्ता कर वसुलीस सुसंगत अशी कर वसुली आज्ञावली कर पावती तयार होणे व प्रिंटींग होणे तसेच आवश्यक नमुन्यात मालमत्ता दैनिक कर वसुली अहवाल काढता येण्याच्या सुविधेसह पुरविणे.
11नगर परिषद मालमत्ता कर वसुली करण्याकरिता (अँड्राईड बिलिंग सिस्टीम) अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर इ. पुरविणे व नगर परिषद कर विभागातील कर लिपिकांना प्रशिक्षण देणे. (अँड्राईड मोबाईल/टॅबलेट डीवाईस व ब्लूटूथ प्रिंटर एकत्र)
12GIS मॅप व GIS डाटा सांभाळणे, ऑपरेट करणे, वापरणे, व जतन करणे, अद्यावत करणे करीता Open GIS software वेब बेस्ड अप्लिकेशन विकसित करणे व पुरवठा करणे.
13नगर परिषद कर विभागातील संपूर्ण थकबाकी व वसुलीचे संगणकात भरणा करणे, बिल पोस्टिंग करणे, पावती पोस्टिंग करणे, वार्षिक मागणी देयके, मागणी रजिस्टर तयार करणे व पुरवठा करणे व संगणक आज्ञावली देखभाल दुरुस्ती करणे (Annual Maintenance Contract) (पुढील ४ वर्षांकरिता).
14GIS software Deployment and customization & maintenance of software application with 5 years Please Enable Macros to View BoQ information

AI Tender Summary

OUR REF NO 58563080
AUTHORITY Local Bodies
TENDER VALUE Ref. Documents
LAST DATE 23-11-2026
Authority
Authority Name Directorate Of Municipal Administration
Work Description Tender For Tender For N.P. For Carrying Out Gis Based Survey Of All Properties Within The Boundary, Levying Tax, Finalizing Taxation Or Appointing A Service Providing Agency To Assist In The Work.
Basic Detail
Tender No 2025_DMA_1197061_1
Bidding Type Tender
Location
City Nanded
State Maharashtra
Key Dates
Publish Date 17 Nov 2026
Submission Date 23 Nov 2026
Open Date 25 Nov 2026
Finance
Tender Value Ref. Documents
Tender Fee 5000
EMD 60000
Exemption Not Available
Document List
6338a3d1-ce56-4887-b20b-6f326b4b32cd.html
BOQ_2312496.xls
TD.pdf
Tendernotice_1.pdf

Unlock Full AI Tender Summary

Get instant access to the complete AI-generated analysis — scope, eligibility, timeline & more.

Instant Access Secure Free
Your details are secure and used only for document delivery.

Tender Timeline

Nov 17, 2026
11:30 IST

Tender Published

Tender notice published.

Completed
Nov 23, 2026
17:00 IST

Bid Submission Deadline

Online submission via eProcurement portal.

Upcoming · 3 days
Nov 25, 2026

Bid Opening Date

Technical bids will be opened and evaluated.

Upcoming · 5 days

Tender Documents

Download All (ZIP) ↓
html

6338a3d1-ce56-4887-b20b-6f326b4b32cd.html

xls

BOQ_2312496.xls

pdf

TD.pdf

pdf

Tendernotice_1.pdf

Disclaimer

We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender