Tender For Rainbow - Dated For 2026. 19Th To 23Rd November 2026 For The Total Five Days Program, Construction And Decoration Of Dome / Pavilion, Platform, Meeting Arrangement.
Tender Value
41.84 Lakhs
Estimated cost
Bid Submission
30 Oct 2026
3 days left
EMD
41500
Bank guarantee accepted
Document Fee
590
Non-refundable
Tender Type
Online
Tender Overview
Organization
Tender ID
Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Nashik → Maharashtra
EMD Exemption
Available
Quantity
Not Available
Website
Contact Person
Address
Project Description
Tender for Rainbow - Dated For 2026. 19Th To 23Rd November 2026 For The Total Five Days Program, Construction And Decoration Of Dome / Pavilion, Platform, Meeting Arrangement.
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | विद्यार्थी निवास (जर्मन हंगर डोम) - 400 व्यक्तींची निवास व्यवस्था होईल असा जर्मन हंगर डोम अग्निसुरक्षा व्यवस्थेसह एकूण आकार अंदाजे 250 फुट लांब बाय 100 फुट रूंद व 32 फुट उंच (मध्यभागी) व कडेला 16 फुट उंच उभारणे मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे तसेच इतर अनुषंगिक कामे करणे. |
| 2 | नाट्यासाठी डोम (Blackout dom) - 300 व्यक्तींची आसन व्यवस्था होईल असा डोम अग्निसुरक्षा व्यवस्थेसह एकूण आकार अंदाजे 150 फुट लांब बाय 60 फुट रूंद व 24 फुट उंच (मध्यभागी) व कडेला 13 फुट उंच उभारणे तसेच इतर अनुषंगिक कामे करणे. |
| 3 | व्यासपीठ:- व्यासपीठचा एकूण आकार अंदाजे 40 फुट लांब बाय 30 फुट रूंद व २.५ फुट उंच (मध्यभागी) असा असेल किंवा निर्देश देण्यात येईल तसा त्यानुसार लोखंडी लेव्हल्स, प्लायवुड, लोखंडी फ्रेम इत्यादीच्या सहाय्याने चांगल्या प्रतीचे, तांत्रिक दृष्ट्या अडचण निर्माण होणार नाही असे व अखंड मटेरियल्स वापरून मजबुत व्यासपीठ अग्निसुरक्षा व्यवस्थेसह तयार करणे. |
| 4 | कापडी मंडप:- विद्यापीठमध्ये विविध ठिकाणी मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे (भोजन, आरोग्य कक्ष व इतर काक्षांसाठी) कापडी मंडप अग्निसुरक्षा व्यवस्थेसह उभारणे. |
| 5 | मंडपात/दिंडी मार्गावर रेड कारपेट टाकणे :- मंडपात / दिंडी मार्गावर आवशकतेनुसार 6 फुट रूंदीचे लाल रंगाचे क्वायर मॅटींग (Red Carpet) टाकणे. |
| 6 | VVIP खुर्च्या:- मुख्य अतिथीसाठी VVIP खुर्च्या पुरविणे, स्वच्छ पुसणे, मंडपात मांडणे इ. |
| 7 | VIP खुर्च्या:- विशेष निमंत्रितांसाठी VIP खुर्च्या पुरविणे, स्वच्छ पुसणे, मंडपात मांडणे इ. |
| 8 | प्लॅस्टिक खुर्च्या:- प्लॅस्टिकच्या साध्या खुर्च्या पुरविणे, स्वच्छ पुसणे, मंडपात मांडणे इ. |
| 9 | सोफा :-विशेष निमंत्रित व सत्कारमुर्तीकरीता चांगल्या प्रतीचे 3 व्यक्तींसाठीची आसन व्यवस्था असणारे सोफा (त्यावर नवीन पांढऱ्या कपड्याचे अच्छादन) पुरविणे इतर अनुषंगिक कामे करणे. |
| 10 | कमानी:- प्रवेश व्दारावरील बॉक्स टाईपची 2 फुट बाय 2 फुट बाय 18 फुट सुशोभित कमानी उभारणे (ठिकाण – 1) विद्यापीठ प्रवेशद्वार 2) मंडप प्रवेशव्दार, विद्यापीठ फाटा 3 नग) |
| 11 | रंगमंच प्रवेशद्वार कमान:- मंडप प्रवेश व्दारावरील बॉक्स टाईपची 2 फुट बाय 2 फुट बाय 12 फुट सुशोभित कमानी उभारणे (ठिकाण – विविध रंगमंच प्रवेशद्वार |
| 12 | आयताकृती टेबल :- पिण्याच्या पाणी /इतर कामासाठी टेबलची उभारणी करणे. |
| 13 | कार्यालयीन लाकडी टेबल:- विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या परीक्षकांच्या (Judge) बैठक व्यवस्थेतील कार्यालयीन लाकडी टेबल (Office Table) पुरविणे. |
| 14 | गोल टेबल :- भोजन मंडपामध्ये भोजनासाठी 5 फुट व्यासाचे गोल टेबलची उभारणी करणे. |
| 15 | उभ्या आकाराचे आरसे:- मेकउप रूममध्ये उभे आरसे (Vertical Mirror) पुरविणे. |
| 16 | विविध मंडपामध्ये खालील भागास बसण्यासाठी हिरवी चटई (Green Matting) टाकणे :- विविध मंडप यांच्यासाठी मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे खालील भागात हिरवी चटई (Green Matting) टाकणे. |
| 17 | Grey / black कार्पेट :- मंडप समितीच्या निर्देशानुसार विविध मंडप येथे Grey / black कार्पेट पुरविणे व प्रस्थापित करणे. |
| 18 | कनाद/पडदा :- स्वयंपाक/भोजन/इतर मंडप यांच्यासाठी मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे विविध ठिकाणी 8 /10 फूट (उंच) कनाद/पडदा योग्य रितीने बांधणे. |
| 19 | ऑडिओ ब्लॉकिंगसाठी उंच कनाद/ पडदा :- मंडप समितीच्या निर्देशानुसार मुख्य मंडपात ऑडिओ ब्लॉकिंगसाठी उंच कनाद/ पडदा पुरविणे व प्रस्थापित करणे. |
| 20 | पत्रा पार्टिशन :- विद्यार्थी निवासा सभोवताली व इतर ठिकाणी मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे विविध ठिकाणी 8 /10 फूट (उंच) योग्य रितीने उभारणे. |
| 21 | ताडपत्री कवर मास्किंगसह :- मंडप समितीच्या निर्देशानुसार मुख्य मंडप/ इतर मंडपात ताडपत्री कवर मास्किंगसह पुरविणे व प्रस्थापित करणे . |
| 22 | गादी सेट:- (गादी, उशी, कवर, ब्लॅंकेट सह पूर्ण सेट) :-विद्यार्थी व विद्यार्थिनी निवास येथे मंडप समितीच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ गादी सेट:- (गादी, उशी, कवर, ब्लॅंकेट सह पूर्ण सेट) पुरविणे व निवास समितीच्या निर्देशानुसार निवास स्थानावर प्रस्थापित करणे. दर तीन दिवसांनी गादी व ब्लॅंकेट सोडून उर्वरीत बाबी बदलणे. |
| 23 | Black wings:- मंडप समितीच्या निर्देशानुसार मुख्य मंडप/ इतर मंडपात Black wings पुरविणे व प्रस्थापित करणे. |
| 24 | डोम बॅकसाइड कवर:- मंडप समितीच्या निर्देशानुसार मुख्य मंडप/डोम बॅकसाइड कवर (अंदाजे परिमाण 120 x 40) पुरविणे व प्रस्थापित करणे. |
| 25 | टीपॉय :- मंडप समितीच्या निर्देशानुसार मुख्य मंडप/इतर मंडप येथे टीपॉय पुरविणे. |
| 26 | सेल्फी पॉईंट प्लॅटफॉर्म समवेत :- मंडप समितीच्या निर्देशानुसार विद्यापीठ परिसरात सेल्फी पॉईंट प्लॅटफॉर्म समवेत प्रस्थापित करणे. |
| 27 | मंडपस्थळी लोखंडी जिने/ रॅम्प (Iron Staircase/ Ramp) :- मंडप समितीच्या निर्देशानुसार, मंडपस्थळी विविध ठिकाणी अभ्यागतांना चढण्या - उतरण्यासाठी लोखंडी जिने/ रॅम्प बनविणे. |
| 28 | वुडन बॉक्स (Levels)(Size:- 6 x 4 Feet X height 1 Feet) :- मंडप समितीच्या निर्देशानुसार नाट्य स्पर्धेसाठी वुडन बॉक्स (Levels) पुरविणे. |
| 29 | वुडन बॉक्स (Levels) (Size:- 1.5 x 1.5 Feet X height 1.5 Feet) :- मंडप समितीच्या निर्देशानुसार नाट्य स्पर्धेसाठी वुडन बॉक्स (Levels) पुरविणे. |
| 30 | ध्वजस्तंभ उभारणे:- 3 इंच व्यासाचे 22 फुट उंचीचे ध्वजस्तंभ पुरविणे त्यास जमिनीत 3 फुट खोल जमिनीत रोवने. ध्वज विद्यापीठकडून पुरविण्यात येईल. |
| 31 | कॅमेऱ्यांसाठी मचान (Platform) :- 6 फुट (लांब) बाय 6 फुट (रूंद) बाय 3 फुट (उंचीचा) चढण्यासाठी जिन्यासहित व्हिडिओ शुटिंग प्लॅटफॉम बनविणे. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Oct 24, 2026
11:30 IST
Tender Published
Tender notice published.
CompletedOct 30, 2026
17:00 IST
Bid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 3 daysOct 31, 2026
Bid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 4 daysTender Documents
Download All (ZIP) ↓
Disclaimer
We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender