Tender For Regarding Providing Services For Various Agricultural Activities And Various Works Of The Seed Processing Centre At The Agricultural Technology School, Manjari Farm, For A Period Of One Year.
Tender Value
20 Lakhs
Estimated cost
Bid Submission
07 Oct 2026
8 days left
EMD
50000
Bank guarantee accepted
Document Fee
3000
Non-refundable
Tender Type
Online
Tender Overview
Organization
Tender ID
Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Pune → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available
Website
Contact Person
Address
Project Description
Tender for Regarding Providing Services For Various Agricultural Activities And Various Works Of The Seed Processing Centre At The Agricultural Technology School, Manjari Farm, For A Period Of One Year.
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | “Regarding providing services for various agricultural activities and various works of the Seed Processing Centre at the Agricultural Technology School, Manjari Farm, for a period of one year.” |
| 2 | ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करणे, कल्टीव्हेटर मारणे, डिस्क मारणे, सरी पाडणे, पाट पाडणे, पाभरीने पेरणी करणे, रोटाव्हेटर मारणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, लोड फिरवणे, मित्रशुविशी ट्रॅक्टर/पॉवर टिलर चालकाची सेवा, वाहतूक करणे इ. |
| 3 | गहू, मका, ज्वारी इ. तृणधान्य सोयाबीन, हरभरा, तूर, राजमाबीन, भुईमूग, ताग इ. वाळवीणे, वजने करून पोत्यात भरणे, पोती ट्रॅक्टर ट्रॉलीत भरणे, उतरविणे व नंतर थप्पी लावणे, पाण्याचे पाट तयार करणे, रासायनिक खते देणे, सपाट वाफे तयार करणे, पाण्याचे पाट तासणे, सरी तोडणे, खुरपणी करणे, पाणी देणे, कढणी करणे, झाडणी, तणनाशक/आपधे मारणे, चिक्कू, आंबा झाडावरील बांडगुळे काढणे, फळांची कढणी करणे, तसेच विद्यार्थी पिक संमहालय, भाजीपाला प्रक्षेत्र, बिजोत्पादन कार्यक्रम, बाग, मैदान व फळबाग मधील विविध कामे, प्रभारी प्रक्षेत्र यांच्या सुचनेनुसार शेतातील रोजची इतर कामे |
| 4 | पेरणी: गहू, सोयाबीन, हरभरा, तूर, राजमाबीन, भुईमूग, ताग इ. औजारासह पेरणी करणे, सारे पाडणे व पाट पाडणे |
| 5 | कांदा लागवड करणे. |
| 6 | मका, तूर, भुईमूग, ताग व इतर पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करणे |
| 7 | पाणी देणे प्रति पाळी |
| 8 | खुरपणी (प्रत्येक वेळी) |
| 9 | मोठ तण व भेसळ हाताने उपटणे (झाडणी) |
| 10 | एकत्रित राजमा कढणी ट्रॅक्टर ट्रॉलीत भरणे व खाली करणे |
| 11 | एकत्रित सोयाबीन कढणी ट्रॅक्टर ट्रॉलीत भरणे व खाली करणे |
| 12 | भाडेत्री एकत्रित गहू कढणी (Combine Harvester) |
| 13 | कांद्याची बोंडे कढणी करणे. |
| 14 | कांदा कढणी करणे (प्रतवारीसह) |
| 15 | शेतातील कचरा, धसकटे वेचणे, कुडी कचरा गोळा करणे. |
| 16 | ताग कापणी करणे व ट्रॅक्टर ट्रॉलीत भरणे व खाली करणे |
| 17 | कांदा लागवडीसाठी सरी तोडणे |
| 18 | ऊस लागवडीसाठी सरी तोडणे |
| 19 | ऊस लागवड करणे |
| 20 | भाडेत्री मशिनच्या सहाय्याने हरभरा, सोयाबीन, तूर, गहू, राजमा मळणी करणे |
| 21 | रेशीम उद्योग, आळींबी उद्योग, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा व फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची साफ, सफाई व स्वच्छता करणे. |
| 22 | विद्यार्थी व विद्यार्थींनी वसतिगृहाची शौचालये व स्नानगृहे तसेच मुख्य कार्यालय व व्याख्यान कक्षाची, शौचालयांची साफसफाई व स्वच्छता करणे. |
| 23 | विद्यार्थी व विद्यार्थींनी वसतिगृह, कार्यालय, निवासस्थान, व्याख्यान कक्ष व रस्त्याच्या कडेच्या परिसरातील गवत काढणे, प्रक्षेत्र व बांधावरील साफ सफाई व स्वच्छता करणे. |
| 24 | प्रक्षेत्र व स्थावर विभागाकडील इलेक्ट्रिक मोटारींची आणि भांडार गृहाची रात्रीची देखभाल करणे |
| 25 | विद्यालय परिसरातील मालमत्तेचे दिवसाची अथवा रात्रीची देखभाल (सुरक्षा) करणे |
| 26 | विद्यापीठ मालकीची वाहने (जीप) चालविणे. |
| 27 | गवंडी कामे करणे |
| 28 | वायरमनची कामे करणे |
| 29 | सुताराची कामे करणे |
| 30 | प्लंबरची कामे करणे |
| 31 | जे.सी.बी. मशिनद्वारे पाण्याचे पाट खोदणे/चर काढणे/झाडे लावण्यासाठी खड्डे घेणे/काटेरी झाडेझुडपे मुळ्यासह काढून टाकणे, बांधबंदिस्ती करणे, इ. |
| 32 | भाडेत्री ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करणे, कल्टीव्हेटर मारणे, डिस्क मारणे, सरी पाडणे, पाट पाडणे, पाभरीने पेरणी करणे, रोटाव्हेटर मारणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, लोड फिरवणे |
| 33 | भाडेत्री ट्रॅक्टर व ट्रेलर च्या सहाय्याने वाहतूक करणे (विद्यालयाच्या ३ कि.मी. आवारातील) |
| 34 | भाडेत्री वाहनाच्या सहाय्याने वाहतूक करणे (२ टन ते ४ टन) |
| 35 | गहू बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 36 | भात बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 37 | भात बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 38 | भात बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 39 | सोयाबीन बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 40 | सोयाबीन बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 41 | राजमा बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 42 | वाटाणा बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 43 | कांदा बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 44 | नाचणी बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 45 | ताग बिज प्रक्रिया केंद्रातील मशीनवर बियाण्याची चाळणी करणे, बिज प्रक्रिया करणे, शिफारशीनुसार पिशव्या/पोती भरणे, वजने करणे, शिफारशीनुसार थायरमच्या पुड्या पिशवीत टाकणे, पिशव्या/पोती शिवणे, पोती किंवा पिशव्यांवर बियाण्यासंबंधित आवश्यक तो तपशील लिहिणे, थप्पी लावणे, इ. (दर प्रति क्विंटल) |
| 46 | गहू मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 47 | भात मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 48 | भात मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 49 | भात मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 50 | सोयाबीन मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 51 | सोयाबीन मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 52 | राजमा मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 53 | वाटाणा मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 54 | कांदा मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 55 | नाचणी मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 56 | ताग मशिनवर बियाण्याची चाळणी करून पोती भरणे व वजन करून शिवून देणे. (दर प्रति क्विंटल) |
| 57 | गहू पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 58 | भात पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 59 | भात पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 60 | भात पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 61 | सोयाबीन पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 62 | सोयाबीन पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 63 | राजमा पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 64 | वाटाणा पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 65 | कांदा पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 66 | नाचणी पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 67 | ताग पास झालेल्या बियाण्याच्या थप्पी वरील बियाण्याची पोती/पिशव्या काढून लेबलवर आवश्यक तो तपशील लिहिणे, लेबलसह परत पिशवी/पोती शिवणे, लिड सिल लावणे व पुन्हा थप्पी मारणे. (दर प्रति क्विंटल) |
| 68 | नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) गहू |
| 69 | नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) भात |
| 70 | भात नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 71 | भात नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 72 | सोयाबीन नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 73 | सोयाबीन नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 74 | राजमा नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 75 | वाटाणा नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 76 | कांदा नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 77 | नाचणी नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 78 | ताग नापास झालेल्या बियाण्यांच्या थप्पीतील पोती काढून त्यातील थायरमच्या पुड्या परत काढणे व त्यानंतर परत शिलाई मारून पुन्हा थप्पी लावणे. (दर प्रति क्विंटल) |
| 79 | प्रक्रियायुक्त चांगल्या बियाण्यांमधील खडे निवडणे. (दर प्रति क्विंटल) |
| 80 | बियाण्याला किड लागू नये म्हणून प्युमीगेशन करणे. (प्रती १०० क्विंटल थप्पीनुसार) |
| 81 | बीज प्रक्रिया केंद्राची आणि गोदामांची साफसफाई व स्वच्छता करणे. तसेच आजूबाजूच्या परिसरात तणनाशक फवारणे |
| 82 | बीज प्रक्रिया शेजारील गोडाऊन मधून कच्च्या बियाण्याची पोती उचलून कार्यालयाच्या ट्रॅक्टरमध्ये टाकणे व ट्रॅक्टरमधून कच्च्या बियाण्याची पोती मशिन पर्यंत आणणे. (दर प्रति टन) |
| 83 | बीज प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रियायुक्त चांगल्या बियाण्याची पोती उचलून कार्यालयाच्या ट्रॅक्टरमध्ये टाकणे व ट्रॅक्टरमधून प्रक्रियायुक्त चांगल्या बियाण्याच्या पोत्यांची गोदामामधे थप्पी लावणे. (दर प्रति टन) Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Sep 28, 2026
11:30 IST
Tender Published
Tender notice published.
CompletedOct 07, 2026
17:00 IST
Bid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 8 daysOct 08, 2026
Bid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 9 daysTender Documents
Download All (ZIP) ↓
Disclaimer
We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender