Tender for Tender for Assessment Of Properties Within Umarga Municipal Council, Computerisation Of Data And Other Related Services
Tender Value
Ref. Documents
Estimated cost
Bid Submission
15 Sep 2026
10 days left
EMD
50000
Bank guarantee accepted
Document Fee
17700
Non-refundable
Tender Type
Online
Tender Overview
Organization
Tender ID
Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Osmanabad → Maharashtra
EMD Exemption
Not Available
Quantity
Not Available
Website
Contact Person
Address
Project Description
Tender for Assessment Of Properties Within Umarga Municipal Council, Computerisation Of Data And Other Related Services
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | ड्रोन / गुगल मॅप / सॅटेलाईट इमेज च्या सहाय्याने कर आकारणीच्या कामासाठी झोन नकाशा वार्ड नकाशा तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 2 | नगर परिषद हद्दीतील संपूर्ण मालमत्ताना वार्ड निहाय Unique Identification Number (UID) क्रमाकन देणे.मालमत्ताचे (इमारती / बांधकाम असलेल्या)नवीन व जुनी क्रमांकन यादीचा अहवाल तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 3 | प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 4 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 5 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) तयार करणे व सूचना नोटीस छापण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 6 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) वाटप करण्याकरिता नगर परिषद कर्मचारी यांना मदत करणे. |
| 7 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १२१ नुसार संपूर्ण मालमत्तांची अंतिम कर मुल्यांकन यादी तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 8 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५०(मागणी बिल) तयार करणे व मागणी बिल छापण्यास नगर परिषदेला मदत करणे. |
| 9 | महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (मागणी बिल) वाटप करण्यास नगर परिषद कर्मचारी यांना मदत करणे. |
| 10 | कंत्राटदार कर आकारणी यादी अंतिम मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण सर्वेक्षण डाटा शासकीय संगणक (IWBP) आज्ञावली अद्यावत करून देण्यात यावा. |
| 11 | कंत्राटदार सर्वेक्षण अंतर्गत गोळा केलेल्या सर्वेक्षणाच्या नोंदीचे संगणकीकरण करणे तसेच मालमत्तेचे भौगोलिक माहितीचे संकलन करणारी (GIS) आज्ञावली तयार करून नगर परिषदेला सादर करणे Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Sep 04, 2026
11:30 IST
Tender Published
Tender notice published.
CompletedSep 15, 2026
17:00 IST
Bid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 10 daysSep 17, 2026
Bid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 12 daysTender Documents
Download All (ZIP) ↓
Disclaimer
We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender