Tender For Assisting In The Work Of All The Assets (Buildings And Open Plots) Within The Municipal Council By Going To The Actual Income And Recording A Specific Number For Each Income, Measuring Each Income By Going To The Income, Preparing Informat
Tender Overview
Project Description
Tender for Assisting In The Work Of All The Assets (Buildings And Open Plots) Within The Municipal Council By Going To The Actual Income And Recording A Specific Number For Each Income, Measuring Each Income By Going To The Income, Preparing Information By Updating The Computerized Physical Survey Of The Property, Helping For The Tax Assessment Process, Providing The Necessary Stationery And Binding By Printing The Information In The Required Sample For The Tax Assessment Process, Etc.
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | Property Tax |
| 2 | नगरपरिषद हद्दीच्या सीमा, क्षेत्रफळ, सर्व्हे क्रमांक, विद्यमान नकाशे नगरपरिषद मार्फत निविदा धारकास पुरविण्यात येईल., DGCA (Directorate General of Civil Aviation) व भारत सरकारच्या लागू नियमांनुसार UAV उड्डाणासाठी आवश्यक परवानग्या नगरपरिषद मार्फत देण्यात येईल. , Drone उड्डाणासाठी Flight Plan तयार करून उड्डाण क्षेत्र (AOI - Area of Interest) निश्चित करणे निविदाधारकाची जबाबदारी असेल., हवामान, सुरक्षितता, उड्डाणाची उंची, ओव्हरलॅप (Forward व Side Overlap) व Ground Sampling Distance (GSD) निश्चित करणे निविदाधारकाची जबाबदारी असेल. ,नियुक्त निविदाधारकामार्फत Differential GPS (DGPS) / RTK GNSS द्वारे GCP चे अचूक Coordinates निश्चित करण्यात येईल.,निविदा धारक DGCA मान्यताप्राप्त UAV Drone व प्रशिक्षित, प्रमाणित Remote Pilot द्वारे सर्वेक्षण करणे. ,नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण क्षेत्राचे नियोजित Flight Plan नुसार हवाई छायाचित्रण करणे,नगरपरिषदेस आवश्यक Resolution (उदा. ५ ते १० से.मी. GSD किंवा त्यापेक्षा उत्कृष्ट) प्राप्त होईल अशा प्रकारे उड्डाण करणेची जबाबदारी निविदा धारकाची असेल, उड्डाणादरम्यान सर्व सुरक्षा नियम व DGCA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, ड्रोन उडान पुर्ण केल्यानंतर नगरपरिषदेस संपुर्ण हद्दिचा नकाशा तयार करुन निविदाधारक सुपुर्द करेल. |
| 3 | नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाश तयार करण्याकरीता नगरपरिषद हद्दीमध्ये UAV Drone उडवून मालमत्तांचे व जमिनीचे हवाई छायाचित्र काढून नगरपरिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा, नकाशावर नगरपरिषदची हद्द आखणी, कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करुन देण्यात यावी, प्रत्येक मिळकतीला क्रमांकन करण्याकरिता प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीला विशिष्ठ क्रमांक देण्यात यावा, मिळकतीमध्ये ज्या मिळकती सर्वजनिक वापर, करमुक्त मिळकती, शासकिय, निम शासकिय, औद्योगिक, निवासी व अनिवासी इ. मिळकतीना सुद्धा क्रमांकन करण्यात यावे, क्रमांकन करतांना मिळकतीची जुन्या व नविन मिळकतीची नोंदवही तयार करणे व प्रत्येक मिळकतींना नव्याने क्रमांकन करण्यात यावे,नविन नंबरची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा व संपुर्ण शहराचा नकाशा तयार करून नगरपरिषदेस सुपूर्द करणे, निवड करण्यात आलेल्या निविदा धारकामार्फत नगरपरिषदला आवश्यक असलेला इतर माहिती जसे सोलार सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा, लिफ्ट बाबत माहिती, विहिर, हातपंप, अग्नि सुरक्षा सुविधासंबंधीत माहिती ,नगरपरिषद मधील कर विभाग प्रमुख यांच्या साह्याने नगरपरिषद हद्दितिल उच्च भाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाड्याचे क्षेत्र ची आखणी नकाशावर करणे इ. |
| 4 | नगरपरिषद हद्दीतिल मिळकतीचे (इमारती व खुले भुखंड) पारंपारिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता नगरपरिषद ेस सहाय्य करण्यात यावे, मा. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या निर्देश व नियमांनुसार निविदा धारकांनी सामाजिक, आर्थिक सिमांकन, उच्चभाडे क्षेत्र, मध्यम भाडे क्षेत्र, कमी भाडे क्षेत्र, वाणिज्यीक, निवासी, झोपडपट्टी इत्यादीच्या आकलनाने नगरपरिषद हद्दीतिल मिळकती (इमारती व खुले भुखंड) जुन्या व नविन मिळकतीचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मिळकतीचे मोजमाप घेऊन मिळकतीचा अंतर्गत नकाशा तयार करणे, सर्वेक्षणामध्ये मोजमाप हे चौ.फुट/चौ.मी मध्ये घेणे, सर्वेक्षण करतांना करमुल्यांकनाकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करपात्र क्षेत्र,शौचालय शिट संख्या इ. माहिती गोळा करणे व प्रत्येक मिळकतीचे सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन प्रत्येक मिळकतीचे डीजिटल फोटो काढणे. |
| 5 | नगरपरिषदकडे कर विभागासंबंधित उपलब्ध असलेल्या माहितीचे अद्यावतीकरण करणे, करआकारणी करण्याकरीता नगरपरिषदेने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता निविदाधारकाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, नगरपरिषदद्वारे करमुल्यांकनाकरिता दरपत्रक किंवा भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य पद्धत या दोनपैकी जी नगरपरिषद सुचविल त्याप्रमाणे आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे,नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल, नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस कलर मध्ये पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नविन सुधारित करमुल्यांकनाबाबत आक्षेप अर्ज नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषद ने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषद ला आवश्यक स्टेशनरीसह पुरविण्यात यावी. |
| 6 | शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. |
| 7 | १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे आवश्यक असल्यास. |
| 8 | नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषदेच्या मालकीच्या तसेच भाडेपट्टा/लीज तत्त्वावर दिलेल्या सर्व स्थावर मालमत्ता, जमिनी, इमारती, व्यापारी संकुले, दुकाने, खुल्या जागा इत्यादींचे सर्वसमावेशक माहिती संकलन, प्रत्यक्ष पाहणी, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन, संगणकीकरण, GIS आधारित नकाशांकन व मालमत्ता मूल्यांकन करून एकात्मिक नगरपंचायत मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (Municipal Asset Management System) विकसित करणे, हा या कामाचा प्रमुख उद्देश राहील. निवड झालेल्या निविदाधारकाने नगरपंचायतीशी समन्वय साधून सर्व मालमत्तांची ओळख, उपलब्ध अभिलेखांचे संकलन, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप, माहिती पडताळणी, छायाचित्रण, GIS नकाशांकन, दस्तऐवज लिंकिंग व मूल्यांकनाचे काम करावे. या कामासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर, मनुष्यबळ, उपकरणे, सर्वेक्षण साधने, प्रवास व इतर आवश्यक कार्यवाहीचा खर्च निवडलेल्या निविदाधारकाने स्वतः करावा. |
| 9 | नगरपरिषदेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीमार्फत नगरपरिषद ेच्या जुन्या मागणी रजिस्टर प्रमाणे माहीती IWBP आज्ञावलीत अद्यावत करणे, मिळकत धारकाची जुन्या नोंदवहीप्रमाणे नोंद घेणे, करमुल्यांकन वर्षा अगोदरील वसुली नंतरची बाकी असलेले संपुर्ण कर संगणक आज्ञावलीत अद्यावत करणे, लिपिकाव्दारे घेणाऱ्या वसुलीचे रोख, धनादेश, DD Payment व्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे अद्यावतीकरण करणे, लिपिकांव्दारे घेण्यात आलेल्या वसुलीचे दैंनदिन, महीनेवारी व वार्षिक वसुली लेखाजोखा तयार करणे, IWBP आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, संपुर्ण वर्षात होणाऱ्या नावाच्या व मिळकत करात होणाऱ्या बदलाचे अद्यावतीकरण करणे. निवड करण्यात आलेल्या कंपनीमार्फत चालु व थकित मागणीसह कलर मिळकत कराचे मागणी देयक,मागणी नोंदवही व वसुली नोंदवही तयार करुन आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह पुरविणे. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Tender Published
Tender notice published.
CompletedBid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 4 daysBid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 5 daysTender Documents
Download All (ZIP) ↓We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender