Tender for Tender for E Tender For Supply And Maintenance Of Heat Pump For Government Ashram Schools And Hostels
Tender Overview
Project Description
Tender for E Tender For Supply And Maintenance Of Heat Pump For Government Ashram Schools And Hostels
Corrigendum
| Sr No | Corrigendum Date | Corrigendum | Type | New Submission Date |
|---|---|---|---|---|
| 1 | 19-Aug-2026 | Bid Extension | Date | 21-Sep-2026 |
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | वस्तुंचा तपशिल |
| 2 | गरम पाणी संयंत्र (Heat Pump 1000 Ltr Capacity) -- 1. Heat Pump संयंत्राची स्थापना पूर्ण झाल्यानंतर 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) (सुटे भाग व मजुरी सह) तसेच 05 (पाच) वर्ष कॉमप्रेसर (compressor) वॉरंटी व वॉरंटी संपल्याच्या दिनांकापासून पुढील 03 (तीन) वर्षे वार्षिक देखभाल दुरुस्ती (AMC), व आवश्यक सेवांची संपूर्ण जबाबदारी पुरवठादाराची राहील. या कालावधीत उपकरणामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही बिघाडाची दुरुस्ती व आवश्यक सुटे भाग विनाअतिरिक्त खर्च उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) कालावधी मध्ये वर्षातून किमान २ वेळा तपासणी करणे ( preventive maintenance visit ) बंधनकारक राहील. तसेच सदरील कालावधीसाठी पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांच्या देखभालीसाठी कुठलीही स्वतंत्र रक्कम मागणी करता येणार नाही. सदरील बाबीचा विचार करुन निविदेतील दर भरावेत. परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्रमांक 1.2 मधील बाबींची पूर्तता पुरवठादारास करणे बंधनकारक असेल व या बाबींचा समावेश निविदेच्या रकमेत (BOQ) करण्यात यावा . BOQ मध्ये दर भरतांना हीट पंप स्थापित करण्याचे स्थळांची पाहणी करुन सर्व हीट पंप कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व खर्च विाचार करुन BOQ मध्ये दर भरावे. |
| 3 | गरम पाणी संयंत्र (Heat Pump 2000 Ltr Capacity) -- Heat Pump संयंत्राची स्थापना पूर्ण झाल्यानंतर 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) (सुटे भाग व मजुरी सह) तसेच 05 (पाच) वर्ष कॉमप्रेसर (compressor) वॉरंटी व वॉरंटी संपल्याच्या दिनांकापासून पुढील 03 (तीन) वर्षे वार्षिक देखभाल दुरुस्ती (AMC), व आवश्यक सेवांची संपूर्ण जबाबदारी पुरवठादाराची राहील. या कालावधीत उपकरणामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही बिघाडाची दुरुस्ती व आवश्यक सुटे भाग विनाअतिरिक्त खर्च उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. 02 (दोन) वर्षे सर्वसमावेशक वॉरंटी (Comprehensive warranty) कालावधी मध्ये वर्षातून किमान २ वेळा तपासणी करणे ( preventive maintenance visit ) बंधनकारक राहील. तसेच सदरील कालावधीसाठी पुरवठा करण्यात आलेल्या उपकरणांच्या देखभालीसाठी कुठलीही स्वतंत्र रक्कम मागणी करता येणार नाही. सदरील बाबीचा विचार करुन निविदेतील दर भरावेत. 2. परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्रमांक 1.2 मधील बाबींची पूर्तता पुरवठादारास करणे बंधनकारक असेल व या बाबींचा समावेश निविदेच्या रकमेत (BOQ) करण्यात यावा . BOQ मध्ये दर भरतांना हीट पंप स्थापित करण्याचे स्थळांची पाहणी करुन सर्व हीट पंप कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सर्व खर्च विाचार करुन BOQ मध्ये दर भरावे. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Tender Published
Tender notice published.
CompletedCorrigendum-1 Issued
Clarifications on tender conditions and amendments issued.
Upcoming · 2 daysBid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 2 daysBid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 3 daysTender Documents
Download All (ZIP) ↓We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender