Tender For Supply Of Various Type Of Vehicles At Ssc / Hss Divisional Board Chhatrapati Sambhajinagar
Tender Value
55 Lakhs
Estimated cost
Bid Submission
11 Aug 2026
10 days left
EMD
2 Lakhs
Bank guarantee accepted
Document Fee
20000
Non-refundable
Tender Type
Online
Tender Overview
Organization
Tender ID
Competition Type
NCB
Bidding Type
Tender
Location / State
Aurangabad → Maharashtra
EMD Exemption
Available
Quantity
Not Available
Website
Contact Person
Address
Project Description
Tender for Supply Of Various Type Of Vehicles At Ssc / Hss Divisional Board Chhatrapati Sambhajinagar
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | प्रवासी वाहनांसाठीचे दर |
| 2 | स्विप्ट डिझायर / ईटिऑस प्रति किलो मीटर दर |
| 3 | स्विप्ट डिझायर / ईटिऑस दर 8 तास 80 कि.मी |
| 4 | स्विप्ट डिझायर / ईटिऑस (A/C)प्रति किलो मीटर दर |
| 5 | स्विप्ट डिझायर / ईटिऑस (A/C)दर 8 तास 80 कि.मी |
| 6 | इनोव्हा कार प्रति किलो मीटर दर |
| 7 | इनोव्हा कार दर 8 तास 80 कि.मी |
| 8 | इनोव्हा कार (A/C)प्रति किलो मीटर दर |
| 9 | इनोव्हा कार (A/C)दर 8 तास 80 कि.मी |
| 10 | टाटा सूमो जीप प्रति किलो मीटर दर |
| 11 | टाटा सूमो जीप दर 8 तास 80 कि.मी |
| 12 | टाटा सूमो जीप (A/C)प्रति किलो मीटर दर |
| 13 | टाटा सूमो जीप (A/C)दर 8 तास 80 कि.मी |
| 14 | क्रुझर जीप प्रति किलो मीटर दर |
| 15 | क्रुझर जीप दर 8 तास 80 कि.मी |
| 16 | टॅम्पो ट्राव्हल्स (17 सीटस ) प्रति किलो मीटर दर |
| 17 | टॅम्पो ट्राव्हल्स (17 सीटस ) दर 8 तास 80 कि.मी |
| 18 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन साहित्य गाडयामध्ये चढविणे पाठवायच्या व ठिकाणावर उतरविणे बाबत हमाली वरई, इंधन हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर खर्च,(एकवट दर) |
| 19 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ परीक्षेसाठी कोऱ्या उत्तरपत्रिका पुरवणी, आलेख, नकाशा, केंद्रसंचालक साहित्य, होलोकॉप्ट व इतर साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) प्रत्येक केंद्रशाळेवर साहित्य उतरवुन पोहोच करणे (इ. १० वी, इ. १२ वी दोन्ही परीक्षेचे मिळून एकत्रित दर) \\"इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेच्या एकूण अंदाजित १०,५०० गठ्ठे\\" |
| 20 | जुलै २०२६-२७ परीक्षेसाठी कोऱ्या उत्तरपत्रिका पुरवणी, आलेख, नकाशा, केंद्रसंचालक साहित्य, होलोकॉप्ट व इतर साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) प्रत्येक केंद्रशाळेवर साहित्य उतरवुन पोहोच करणे (इ. १० वी, इ. १२ वी दोन्ही परीक्षेचे मिळून एकत्रित दर) \\"इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेच्या एकूण अंदाजित ६०० गठ्ठे\\" |
| 21 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १२ वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.\\"अंदाजित एकूण पेटया १५०० व इतर प्रपत्र गठ्ठे २००\\" |
| 22 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १० वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत. \\"अंदाजित एकूण पेटया २००० व इतर प्रपत्र गठ्ठे २५०\\" |
| 23 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन गाडयामध्ये चढविणे साहित्य हमाली व पाठवायच्या ठिकाणावर उतरविणे, वरई इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 24 | जुलै २०२६-२७ इ. १२ वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन पॅक बंद गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार ( ३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.अंदाजित एकूण पेटया ३०० |
| 25 | जुलै २०२६-२७ इ. १० वी प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन पॅक बंद गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार ( ३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत.अंदाजित एकूण पेटया ४०० |
| 26 | जुलै २०२६-२७ इ. १० वी व इ. १२ वी (एकत्रित परीक्षा असल्यास) प्रश्नपत्रिका भरलेल्या लोखंडी पेटया व परिरक्षक साहित्य मंडळातुन आहे त्या ठिकाणावरुन उचलुन गाडयामध्ये चढविणे फक्त (साहित्य उतरवुन घेणेबाबत परिरक्षक कार्यवाही करतील) व विभागातील (छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली) परिरक्षक कार्यालयापर्यंत ठरवुन दिलेल्या रुटनुसार व साहित्याप्रमाणे आवश्यकतेनुसार (३ टनी, ५ टनी, ९ टनी) वाहनाने पोहोचविणे बाबत एकवट दर नमुद करावेत. अंदाजित एकूण पेटया ७०० |
| 27 | परिरक्षक कार्यालय, जिल्हा वितरण/ संकलन केंद्रावरुन आहे त्या ठिकाणावरुन साहित्य गाडयामध्ये चढविणे व मंडळात निर्देशित केलेल्या ठिकाणावर साहित्य उतरविणे बाबत हमाली, वरई, इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 28 | फेब्रुवारी-मार्च २०२५-२६ इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (लोखंडी पेटया व इतर साहित्य) विभागातील सर्व परिरक्षक केंद्रावरुन मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे परत आणने (इ. १० वी व इ. १२ वी एकत्रित दर नमुद करावेत) साहित्याची अंदाजित संख्या ३५०० पेटया व इतर साहित्य गठ्ठे ४०० |
| 29 | जुलै २०२६-२७ इ. १० वी व इ. १२ वी परीक्षेनंतर उर्वरित साहित्य (लोखंडी पेटया व इतर साहित्य) विभागातील सर्व परिरक्षक केंद्रावरुन मंडळ कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे परत आणने (इ. १० वी व इ. १२ वी एकत्रित दर नमुद करावेत) अंदाजित ७०० पेटया व इतर साहित्य गठ्ठे १०० |
| 30 | मंडळातुन आहे त्या ठिकाणाहुन साहित्य गाडयामध्ये चढविणे हमाली व पाठवायच्या ठिकाणावर उतरविणे तसेच संकलन केंद्रावरुन गाडयामध्ये चढविणे व मंडळ कार्यालयात निर्देशित केलेल्या ठिकाणी उतरविणे बाबत हमाली, वरई, इंधन खर्च, हॉल्टींग चार्ज व इतर सर्व करासह दर (एकवट दर) |
| 31 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १२ वी परीक्षेचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन (सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्य मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे पॅक बंद बॉडी दरवाजे वाहन आवश्यकतेनुसार एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी अंदाजित २५०० ते ३५०० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 32 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ १० वी परीक्षेचे लिहिलेल्या.उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन (सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्य मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे वाहन पॅक बंद बॉडी दरवाजे आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. अंदाजित ३५०० ते ५००० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 33 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १० वी व इ. १२ वी (एकत्रित) परीक्षेचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकाचे भरलेले पोते विभागातील संकलन केंद्रावरुन (सिल्लोड, बीड, आष्टी, अंबाजोगाई, जालना, परभणी, गंगाखेड, हिंगोली ) ठरलेल्या नियोजनानुसार सात ते आठ फेऱ्यामध्ये मंडळ कार्यालयात आणने (प्रत्येक केंद्रासाठी वेगळे वाहन पॅक बंद बॉडी दरवाजे आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) ऐनवेळी एखादे संकलन केंद्र कमी जास्त होऊ शकते. अंदाजित ६००० ते ८५०० पोते सात ते आठ फेऱ्यामध्ये आणने. |
| 34 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १२ वी परीक्षेशी संबंधित इतर साहित्य (निकाल वाटप, प्रात्यक्षिक साहित्य वाटप व संकलन करणे) विभागातील (बीड, अंबाजोगाई, जालना, परभणी, हिंगोली) जिल्हा केंद्रावर पोहोच करणे व केंद्रावरुन मंडळात पोहोच करणे (वाहन पॅक बंद बॉडी दरवाजे आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) प्रती फेरी एकवट दर नमूद करावे. सर्व केंद्रावरील मिळून अंदाजित पेटया प्रात्याक्षिक साहित्य करीता ४०० ते ५०० व निकाल वाटप व इतर साहित्या करीता २०० ते ३०० |
| 35 | फेब्रुवारी-मार्च २०२६-२७ इ. १० वी परीक्षेशी संबंधित इतर साहित्य (निकाल वाटप, प्रात्यक्षिक साहित्य वाटप व संकलन करणे) विभागातील (बीड, अंबाजोगाई, जालना, परभणी, हिंगोली) जिल्हा केंद्रावर पोहोच करणे व केंद्रावरुन मंडळात पोहोच करणे (वाहन पॅक बंद बॉडी दरवाजे आवश्यकतेनुसार ३ टनी, ५ टनी, ९ टनी) प्रती फेरी एकवट दर नमूद करावे. सर्व केंद्रावरील मिळून अंदाजित पेटया प्रात्याक्षिक साहित्य करीता ३०० ते ४०० व निकाल वाटप व इतर साहित्या करीता २०० ते ३०० |
| 36 | मालवाहु वाहन फक्त इंधन व इतर करासह खर्चाचे दर मंडळ कार्यालय ते विभागातील पाच जिल्हयातील संकलन / वितरण केंद्र पर्यंत साहित्य ने आण करणे (प्रति किलो मिटर दर) |
| 37 | १ टनी प्रति किलो मिटर दर |
| 38 | १ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 39 | २ टनी प्रति किलो मिटर दर |
| 40 | २ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 41 | ३ टनी प्रति किलो मिटर दर |
| 42 | ३ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 43 | ५ टनी प्रति किलो मिटर दर |
| 44 | ५ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 45 | ९ टनी प्रति किलो मिटर दर |
| 46 | ९ टनी ८ तास ८० कि.मी. |
| 47 | १२ टनी प्रति किलो मिटर दर |
| 48 | १२ टनी ८ तास ८० कि.मी. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Jul 28, 2026
11:30 IST
Tender Published
Tender notice published.
CompletedAug 11, 2026
17:00 IST
Bid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 10 daysAug 13, 2026
Bid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 12 daysTender Documents
Download All (ZIP) ↓
Disclaimer
We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender