Tender For Assisting In The Work Of All The Incomes (Buildings And Open Plots) Within The Municipal Council Limits By Going To The Actual Income And Recording A Specific Number For Each Income, Going To The Income And Measuring Each Income, Preparing
Tender Overview
Project Description
Tender for Assisting In The Work Of All The Incomes (Buildings And Open Plots) Within The Municipal Council Limits By Going To The Actual Income And Recording A Specific Number For Each Income, Going To The Income And Measuring Each Income, Preparing Information By Computer Updating The Physical Survey Of The Property, Helping In The Tax Assessment Process, Providing Necessary Stationery And Bindings For The Tax Assessment Process By Printing The Information In The Form Required For The Tax Assessment Process And Providing Necessary Stationery And Binding Etc. Providing Mandates.
BOQ
| Sl. No. | Item Description |
| 1 | Property Tax |
| 2 | नगरपरिषद क्षेत्राचे UAV/Drone द्वारे हवाई छायाचित्रण करून भौगोलिक (GIS) नकाशा तयार करणे. प्रत्येक वॉर्डाचे कर विभागासाठी स्वतंत्र मॅपिंग करणे. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन प्रत्येक निवासी, अनिवासी, औद्योगिक, संस्थात्मक, शासकीय, मोकळी जागा इत्यादी सर्व मालमत्तांना स्वतंत्र व अद्वितीय (Unique) क्रमांक देणे. जुन्या व नवीन मालमत्तांचा स्वतंत्र नोंदवही (Register) तयार करणे. नवीन क्रमांक GIS नकाशावर दर्शविणे. प्रत्येक वॉर्डाचा Display Map तसेच संपूर्ण नगरपरिषद क्षेत्राचा Master Map तयार करणे. तसेच मुख्य कर निरीक्षक/कर विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जा प्रकल्प, पावसाच्या पाण्याची साठवण (Rain Water Harvesting), सार्वजनिक सुविधा इत्यादींचे GIS Mapping करणे. |
| 3 | निविदाधारकाने Android Mobile / Tablet किंवा सर्वेक्षण फॉर्म आधारित प्रणालीचा वापर करून नगरपरिषद क्षेत्रातील प्रत्येक मालमत्तेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे. मुख्याधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जुनी, नवीन, निवासी, अनिवासी व मोकळ्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक मालमत्तेचे चौरस फूट/चौरस मीटरमध्ये मोजमाप करावे. कर आकारणीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, बांधकामाचा प्रकार, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्र, स्वच्छतागृहांची संख्या, वापर प्रकार इत्यादी नोंदवून प्रत्येक मालमत्तेचा सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करावा तसेच मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे घेऊन प्रणालीमध्ये अपलोड करावीत. |
| 4 | नगरपरिषदेच्या कर विभागाकडील विद्यमान मालमत्ता माहिती व वॉर्डनिहाय कर नोंदी अद्ययावत करणे. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहिती जसे की मजल्यांची संख्या, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्र, करपात्र क्षेत्र, मोकळी जागा इत्यादी संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करणे. नगरपरिषदेने निर्देशित केलेल्या RV (Rateable Value) अथवा CV (Capital Value) पद्धतीनुसार कर आकारणी करणे. प्रत्येक मालमत्तेचे कर आकारणी पत्रक (Assessment Sheet) तयार करून नगरपरिषदेस सादर करणे. प्रारूप कर आकारणी यादी (Draft Assessment List), सुधारित कर आकारणी नोटीस, हरकतींची नोंदवही, सुनावणी नोटीस, आवश्यक स्टेशनरी, अंतिम कर आकारणी यादी व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे नगरपरिषदेस उपलब्ध करून देणे. |
| 5 | अंतिम कर आकारणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनमान्य IWBP (Integrated Water Billing & Property Tax System) अथवा शासनाने निर्देशित केलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये सर्व कर आकारणी माहिती वेळेत व अचूकपणे अद्ययावत (Data Entry / Updation) करणे. |
| 6 | नगरपरिषदेतील मालमत्ता कर विभागामध्ये वापरात असलेल्या संगणक प्रणाली, कर आकारणी सॉफ्टवेअर, कर संकलन प्रणाली, बिल बुक प्रिंटिंग प्रणाली तसेच संबंधित सर्व संगणकीय प्रणालींची वार्षिक देखभाल (AMC), आवश्यक दुरुस्ती, तांत्रिक सहाय्य व अखंड कार्यरत ठेवण्याची जबाबदारी निविदाधारकाची राहील. |
| 7 | नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता धारकांना कर मागणी सूचना, कर भरणा स्मरणपत्र, कर भरल्यानंतर प्राप्ती संदेश (Receipt Confirmation), थकबाकी सूचना तसेच नगरपरिषदेस आवश्यक असलेले इतर सर्व SMS संदेश पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे. |
| 8 | नगरपरिषद क्षेत्रातील सर्व इमारती व मोकळ्या जागांचे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मोजमाप करणे, कर आकारणीसाठी आवश्यक सर्व माहिती संकलित करणे, GIS आधारित सॉफ्टवेअर, मोबाइल ॲप्लिकेशन, वेब पोर्टल, डिजिटल सर्वेक्षण प्रणाली, डेटा व्यवस्थापन प्रणाली तसेच मालमत्ता कर आकारणीसाठी आवश्यक संपूर्ण संगणकीय प्रणाली विकसित करून कार्यान्वित करणे व चालविणे. Please Enable Macros to View BoQ information |
AI Tender Summary
Tender Timeline
Tender Published
Tender notice published.
CompletedBid Submission Deadline
Online submission via eProcurement portal.
Upcoming · 16 daysBid Opening Date
Technical bids will be opened and evaluated.
Upcoming · 17 daysTender Documents
Download All (ZIP) ↓We takes all possible care for accurate & authentic tender information. However users are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by Tender Issuing Agency before taking any call regarding this tender