Name of Work:- Rate call for providing various material and services to tree department, Municipal Council Khmagaon
Sl. No.
Item Description
1
Rate call for providing various material and services to tree department, Municipal Council Khmagaon
2
खड्डे खोदणे, काळी माती व खत भरणे(Excavation of pits २ft X २ft X २ft and filling them with black soil and manure)- नियुक्त केलेल्या ठिकाणी २-२- २ फूट आकाराचे खड्डे खोदणे(मऊ/कठोर जमिनीत) आणि त्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी सुपीक काळी माती व उत्तम कुजलेले सेंद्रिय शेणखत यांचे योग्य मिश्रण (५०:५०) करून भरणे
3
जुने ट्री-गार्ड काढून नवीन झाडांना लावणे(Removing Tree guard of existing grown up trees and installing it with necessary modifications for newly planted trees) आधीच पूर्ण वाढलेल्या झाडांना लावलेले जुने लोखंडी ट्री-गार्डसुरक्षितपणे काढणे. त्या ट्री-गार्डची आवश्यकतेनुसार डागडुजी, वेल्डिंग किंवा आकारात बदल (Necessary Modifications) करणे.ते ट्री-गार्ड नवीन लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी पुन्हा व्यवस्थित स्थापित (Install) करणे.
4
नवीन ट्री-गार्ड पुरवठा करणे आणि स्थापित करणे(Supplying and installing new tree guards as per requirement)नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार आणि दिलेल्या तांत्रिक डिझाईननुसार (एमएस अँगल व वेल्डिंग जाळीसह) नवीन लोखंडी ट्री-गार्डचा पुरवठा करणे आणि ते नवीन लावलेल्या झाडांभोवती जमिनीत पक्के बसवणे (Install करणे).
5
नवीन कॉक्रीट कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे(Supplying and installing new concrete pots for plants (१८ inch as per requirement)नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार कॉक्रीट कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे.
6
नवीन फायबर कुंड्या (१० इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे(Supplying and installing new fibre pots for plants (90 inch as per requirement)नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१० इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे
7
नवीन फायबर कुंड्या (१*२ फुट) पुरवठा करणे आणि स्थापित करणे(Supplying and installing new fibre pots for plants (१ X २ feet as per requirement)नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१४२ फुट) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे.
8
नवीन फायबर कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि स्थापित करणे (Supplying and installing new fibre pots for plants (१८ inch as per requirement)नगर परिषदेच्या आवश्यकतेनुसार फायबर कुंड्या (१८ इंची) पुरवठा करणे आणि ते नवीन /जुन्या लावलेल्या झाडांकरीता तयार करून वापरणे.
9
झाडांचे २ वर्ष संगोपन करणे व geotag सह फोटो सादर करणे(Conservation of trees planted by municipal council and providing their geotag photos after every 8 months)नगरपरिषद मार्फत लावण्यात येणाऱ्या सर्व झाडांचे २ वर्षे संगोपन करणे व दर ४ महिन्यांनी geotag सह फोटो सादर करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.