Tender For Regarding Providing Cleanliness, Security, Devotional Guidance And Solid Waste Management Services In Trimbak Municipal Council, Shree Kushavarta Tirtha In Trimbakeshwar Area As Well As Other Tank Areas In The City., Nashik-Maharashtra
TDR : 56117418
Tender Notice
BOQ
4 Days Left
Nashik
Maharashtra
Tender For Regarding Providing Cleanliness, Security, Devotional Guidance And Solid Waste Management Services In Trimbak Municipal Council, Shree Kushavarta Tirtha In Trimbakeshwar Area As Well As Other Tank Areas In The City.
Name of Work:- त्रिंबक नगरपरिषद, त्र्यंबकेश्वर हद्दीतील श्री कुशावर्त तीर्थ तसेच शहरातील इतर कुंड परिसरामध्ये स्वच्छता, सुरक्षा, भाविक मार्गदर्शन व घनकचरा व्यवस्थापन सेवा पुरविणे बाबत
Sl. No.
Item Description
1
त्रिंबक नगरपरिषदेच्या श्री कुशावर्त तिर्थ येथिल दुर्गंधियुक्त पाणी काढून स्वच्छता करून सेवा पुरविणे तसेच श्री कुशावर्त तिर्थ व वस्त्रांतर ग़ृह येथे भाविकांना सुचना देणे, स्वच्छता ठेवणे व सुरक्षा राखणे कामी आवश्यक साधने व साहित्यासह सेवा पुरविणे तसेच कुशावर्त तिर्थातील जमा होणारा कचरा स्वतःच्या वाहनातून विलगीकरण करुन घनकचरा प्रकल्प येथे वाहतूक करणे (कर्मचारी संख्या 8)
2
त्रिंबक शहरातील इंद्रतिर्थ व इतर कुंड यातील दुर्गंधियुक्त पाणी काढून स्वच्छता करून सेवा पुरविणे तसेच कंडातील जमा होणारा कचरा स्वतःच्या वाहनातून विलगीकरण करुन घनकचरा प्रकल्प येथे वाहतूक करणे (या करिता मक्तेदाराने स्वत: चा मडपंप वापरून पाणी उपसणे आवश्यक राहील तसेच साचलेला गाळ व कचरा स्वतः वाहतुक करणे)
3
त्रिंबक शहरातील ठाकूर विहीर व इतर विहीरी यातील दुर्गंधियुक्त पाणी काढून स्वच्छता करून सेवा पुरविणे तसेच विहीरीतील जमा होणारा कचरा स्वतःच्या वाहनातून विलगीकरण करुन घनकचरा प्रकल्प येथे वाहतूक करणे( या करिता मक्तेदाराने स्वत: चा मडपंप वापरून पाणी उपसणे आवश्यक राहील) Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.