Tender For N.P. Regarding E-Quotation For Seeking Rates From Agencies Providing Technical Services To Assist In Surveying All Properties Within The Boundaries, Levying Tax, Finalizing Tax., Bhadrawati-Maharashtra
TDR : 56020780
Tender Notice
BOQ
6 Days Left
Bhadrawati
Maharashtra
Tender For N.P. Regarding E-Quotation For Seeking Rates From Agencies Providing Technical Services To Assist In Surveying All Properties Within The Boundaries, Levying Tax, Finalizing Tax.
Name of Work:- न.प. हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षण करणे, कर आकारणी करणे, कर आकारणी अंतिम करणे या कामात सहकार्य करण्याकरिता तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या एजेन्सीकडून दर मागविणे करिता ई-कोटेषण बाबत
Sl. No.
Item Description
1
सर्व मालमत्तांना अद्वितीय ओळख क्रमांक देणे, न.प.हद्दीतील सर्व मालमत्तांचे नोंदणी करून प्रत्येक इमारत मालमत्तेचे घरोघरी जाऊन सविस्तर सर्व्हेक्षण करणे तसेच खुल्या भूखंडाचे सविस्तर सर्व्हेक्षण करणे, मालमत्तांचे मोजमाप करणे व माहिती गोळा करणे.
2
नगर परिषद हद्दीत असलेल्या सर्वसामान्य परिसरातील संपूर्ण मालमत्ता
3
नगर परिषद हद्दीत असलेल्या औद्योगिक (एम.आय.डी.सी.) परिसरातील औद्योगिक/इतर संपूर्ण मालमत्ता (कर योग्य क्षेत्रफळ)
4
विहित नमुन्यात सर्व आवश्यक माहिती गोळा करणे, प्रत्येक मालमत्तेचे खोलीनुसार चटई क्षेत्र बांधकाम क्षेत्र व भूखंड क्षेत्राचे गणना करणे, प्रत्येक इमारत मालमत्तेचे बांधकामाचे मजल्यानुसार चटईक्षेत्र बांधकाम क्षेत्र भूखंड क्षेत्र दर्शवून, त्यात प्रत्येक खोली दर्शवून ऑटोकॅड च्या सहाय्याने संगणकीकृत नकाशे तयार करणे, प्रत्येक मालमत्तेचे डिजिटल फोटो काढणे, मालमत्तांचे सर्व्हेक्षणाचे संगणकीकृत केस पेपर फोटो व नकाशा मुद्रित करून जुन्या व नवीन मालमत्तेच्या माहिती सह तयार करणे, शहराचा हद्दीचा नकाशा तयार करून डीजिटाइज्ड करून व्यापारी क्षेत्र, उच्च राहवासी क्षेत्र मध्यम रहवासी क्षेत्र, निम्न रहवासी क्षेत्र या प्रमाणे विभागणी करून झोन नकाशा तयार करणे सर्व काम संगणकीकृत करणे.
5
सर्व्हेक्षणात प्राप्त झालेली सर्व माहितीच्या आधारे, निर्धारित दरावरून मालमत्तेचे करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्याची गणना करण्यास सहकार्य करणे, निर्धारित दरानुसार कर आकारणी करण्यास सहकार्य करणे, विशेष नोटीस तयार करणे, असेसमेंट रजिस्टर तयार करणे, कराचे बिल तयार करणे, प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे, सर्व समावेशक करमुल्यांकनाची वैयक्तिक प्रकरणे तयार करून सुनावणी नोटीस व आदेश पत्र तयार करणे, वैयक्तिक मालमत्ता धारकास तामील करण्याकरिता नोटीस तयार करणे, मालमत्तेची आलेली हरकतीवर देण्यात येणारी सुनावणी नंतर त्यावर देण्यात आलेला निर्णय रजिस्टर वर नोंदविणे, सुनावणीस सहकार्य करून आवश्यक बदलांसह अंतिम करमुल्यांकनाची यादी तयार करणे या सर्व कामात नगर परिषदेस सहकार्य करणे.
6
सर्व्हेक्षणात गोळा केलेल्या मालमत्तांच्या सर्व माहितीची डेटा एन्ट्री नगर परिषदे कडे उपलब्ध असलेले IWBP या सॉफ्टवेअर मध्ये करणे.
7
नगर परिषदेस संपूर्ण अपिल प्रक्रिया (कलम १६९ व १७० नुसार) या कार्यात सहकार्य करणे, अपील सुनावणी, पुन्हा मोक्का तपासणी, करयोग्य मुल्य किंवा भांडवली मुल्य दुरुस्ती करून अद्यावत करणे, कर आकारणी, कराची मागणी दुरुस्ती, डाटा एन्ट्री करणे, दस्तेवज पुन्हा प्रिंट करणे, आणि सुनावणी नंतर पोस्टिंग करणे, अंतिम मागणी बिल तयार करून आवश्यक स्टेशनरी सह पुरविणे, मागणी रजिस्टर बाईंडिंग करून पुरविणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.