Name of Work:- Hand Pump Reparing Installation, Nutbolt changing, etc works
Sl. No.
Item Description
1
HANDPUMP
2
प्रतिबंधात्मक दुरूस्ती काम:-हातपंपाचे सर्व नट व बोल्ट तपासणी करून निकामी नटबोल्ट काढून नविन नटबोल्ट बसविणे, गहाळ झालेल्या नटबोल्टच्या ऐवजी नविन नटबोल्ट बसविणे, नटबोल्ट आवळणे, पंपाची संपुर्ण ग्रिसींग करणे, इत्यादी कामे. (ग्रीसींग कंत्राटदाराच्या मालकीचे राहील.)
3
जमिनी वरील दुरूस्ती कामे.:1)हॅन्डल,हॅन्डल बेअरींग बदली करणे.
4
चैन,चैनचा चैकनट,चैनपिन बदली करणे
5
टॉपहेड/वॉटर चेंबर बदली करणे
6
जमिनी खालील संपुर्ण दुरूस्ती करणे :-हातपंपा व्दारे पुर्णपणे पाणी येणे बंद झाल्यास व सात स्ट्रोक पेक्षा जास्त स्ट्रोकची गरज दिसुन आल्यास पाईपलाईन बाहेर काढणे, निकामी पाईप बदलणे, कनेक्टींग रॉड लाईन पुर्ण बाहेर काढणे, निकामी कनेक्टींग रॉड/रॉड कप्लींग बदलणे, सिंलेडर असेब्ली खोलणे, निकामी सुटे भाग बदलणे, पंपाचा स्ट्रोक ऍ़डजेस्ट करणे, व पंप पुर्णपणे सुरू करून देणे. इत्यादी कामे.
7
हातपंपाची पाईप/रॉड लाईन विंधण विहिरीत निसटून पडल्यास बाहेर काढणे व पंपाची योग्य ती दुरूस्ती करून विंधण विहिरी मध्ये बसवून यशस्वी चाचणी देणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.