Name of Work:- अमळनेर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता एजन्सी नियुक्ती करणे
Sl. No.
Item Description
1
अमळनेर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करणे करिता प्रस्ताव तयार करून आवश्यक अशी कामे ज्यामध्ये घरोघरी जाऊन त्यांना योजना समजावून सांगण्यापासून त्यांचे कडून आवश्यक कागदपत्रे गोळा करून व संपूर्ण वसाहतीचा ड्रोन सर्वे करून Existing Land Use Map तयार करून तदनंतर शासनाच्या नियमानुसार Proposed Land Use Map (Layout) चा प्रस्ताव तयार करून लाभार्थी यांचे नावे भोगवटा वर्ग -२ म्हणून ७/१२ उताऱ्यावर लावण्यापर्यंतचे पूर्ण काम करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.