|
| 1 | A - पावसाळी मंडप कालावधी - दि.०१/०७/२०२०२६ ते दि.३१/१०/२०२६ अखेर १२२ दिवस |
| 2 | ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. कालावधी - (From Dt.01/07/2026 to 31/10/2026) (122 Days) |
| 3 | B - श्री गुरूपौर्णिमा उत्सव - २०२६ कालावधी - दि.२८/०७/२०२६ ते ३०/०७/२०२६ |
| 4 | स्टेज व्यवस्था - समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे कार्यक्रमासाठी स्टेज त्यावरील रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे.कालावधी - ०३ दिवस |
| 5 | बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे.कालावधी - ०३ दिवस |
| 6 | पालखी स्वागत मंडप व्यवस्था करणे:- श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्रीचे छत असलेले, एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले कापडी मंडप, कनात व कारपेट बिछायतसह व ८x४ चे स्टॅण्ड स्टेज सह उभारणे.कालावधी - ०३ दिवस |
| 7 | नविन दर्शनरांग परीसर व लाडूकरीता - नविन दर्शनरांग परीसर व लाडूकरीता ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड व बिछायत व कनातसह मंडपाची उभारणी करणे.कालावधी - ०३ दिवस |
| 8 | नविन दर्शनरांग गेटसमोर - नविन दर्शनरांग परीसर गेटसमोर नगर-मनमाड रोडवर ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापडसह मंडपाची उभारणी करणे.कालावधी - ०३ दिवस |
| 9 | निवासव्यवस्था मंडप - |
| 10 | श्री गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्री, एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले निवासी कापडी मंडप, कनात व बिछायतसह उभारणे. कालावधी - ०३ दिवस |
| 11 | पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ मंडप नगर ते शिर्डी - |
| 12 | शिंगवे नाईक, राहूरी येथे पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत आलेला कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसह.कालावधी - ०३ दिवसगुहा, राहूरी कापडी पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत आलेला कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसह.कालावधी - ०३ दिवसनिर्मळ पिंप्री, राहाता पदयात्री पालखी निवासव्यवस्था वॉटरप्रुफ छत आलेला कापडी मंडप, कनात, बिछायत तसेच जनरेटर व लाईटींग व्यवस्थेसहकालावधी - ०३ दिवस |
| 13 | C - श्री पुण्यतिथी उत्सव - २०२६ कालावधी - दि.१९/१०/२०२६ ते दि.२१/१०/२०२६ अखेर |
| 14 | भिक्षा झोळीकरीता ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस आतील सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. कालावधी - ०१ दिवस |
| 15 | पालखी स्वागतकरीता ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस आतील सुशोभित कापड असलेले मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- मंदिर व संस्थान परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे. कालावधी - ०३ दिवस |
| 16 | स्टेज व्यवस्था - समाधी मंदिर सभाकुंड येथे कलाकारांचे कार्यक्रमासाठी स्टेज त्यावरील रेड कारपेट, स्टेज मागील पडदा व इतर व्यवस्था उभारणे.कालावधी - ०३ दिवस |
| 17 | बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २० फुट व उंची १६ ते १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे.कालावधी - ०३ दिवस |
| 18 | नविन दर्शनरांग परीसर व लाडूकरीता - नविन दर्शनरांग परीसर व लाडूकरीता ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड व बिछायत व कनातसह मंडपाची उभारणी करणे.कालावधी - ०३ दिवस |
| 19 | नविन दर्शनरांग गेटसमोर - नविन दर्शनरांग परीसर गेटसमोर नगर-मनमाड रोडवर ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापडसह मंडपाची उभारणी करणे.कालावधी - ०३ दिवस |
| 20 | निवासव्यवस्था मंडप - |
| 21 | श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त साईभक्तांचे सोयीसाठी ताडपत्री, एम.एस.पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेले निवासी कापडी मंडप, कनात व बिछायतसह उभारणे. कालावधी - ०३ दिवस |
| 22 | D - श्री साई सच्चरीत्र पारायण सोहळा - २०२६ कार्यक्रमासाठी साई आश्रम भक्तनिवास परीसरात मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था करणे.कालावधी - दि.13/08/2026 ते दि.21/08/2026 अखेर ०९ दिवस |
| 23 | डोम मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- कॉलम व कैची आलेला व वॉटरप्रुफ छत असलेला तसेच आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या डोम मंडपाची उभारणी करणे. |
| 24 | वॉटरप्रुफ ताडपत्रीचे छत असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापडी मंडपाची उभारणी करणे. (एम.एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेला मंडप). |
| 25 | नाष्टा व्यवस्थेकरीता वॉटरप्रुफ ताडपत्रीचे छत असलेला मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था:- ताडपत्रीचे छत असलेले व आतील बाजूस सुशोभित कापडी मंडपाची उभारणी करणे. (एम.एस पाईप व कैच्याचे स्ट्रक्चर असलेला मंडप). |
| 26 | कारपेट:- बैठक व्यवस्थेकरीता संपूर्णं मंडपामध्ये पी. व्ही. सी. मॅटींग टाकणे व त्यावर सिंथेटीक रेड कारपेट टाकणे. |
| 27 | बॉक्स टाईप स्वागत कमान:- स्वागतासाठी आवश्यक त्याठिकाणी २’x२’ बॉक्स टाईप आकाराची स्वागत कमानी उभारणे. कमानीची रुंदी २५ फुट व उंची १८ फुट असावी तसेच सदर कमानीस नवीन पांढरे व सुशोभित कापड लावणे अथवा निर्देश देण्यात येईल त्याप्रमाणे उभारणी करुन देणे. |
| 28 | बॅरेकेडींग व्यवस्था करणे:- एम. एस. पाईप वापरुन भक्कम स्वरुपाचे ४ फुट उंचीचे आवश्य्क त्याठिकाणी लोखंडी बॅरीकेडींग व्यवस्था करणे. |
| 29 | ग्रीन रूम:- १५’x१५’ - ०२ नग ग्रीन रूम - प्रत्येकी ०४ खुर्च्या, ०१ टेबल व आरशासह बंदिस्त मंडप व्यवस्था करणे, तसेच सदर ग्रीन रूममध्ये सिंथेटीक रेड कारपेट टाकणे. |
| 30 | मंडपास कनात लावणे:- फॅब्रीक शेडचे बाजने व संपूर्ण मंडपास १० फुट उंचीची कापडी कनात लावणे. |
| 31 | नाष्टा व चहा वाटपासाठी टेबल टाकणे:- श्री साईसच्चरीत पारायण सोहळा– २०२३ करीता नाष्टा व चहा वाटपासाठी टेबल टाकणे. |
| 32 | E - श्री दत्त जयंती, नाताळ व नविन वर्षानिमित्त शिर्डीत श्रीं चे दर्शनासाठी येणारे साईभक्तांचे सुविधेकरीता मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था उभारणे.कालावधी - दि.२४/१२/२०२६ ते दि.०३/०१/२०२७ अखेर ११ दिवस |
| 33 | नविन दर्शनरांगेसमोर व मंदिर परीसरात - नविन दर्शनरांगेमसोर व मंदिर परीसरात ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे.(कालावधी - दि.२४.१२.२०२६ ते दि.०३.०१.२०२७ अखेर) (११ दिवस) |
| 34 | श्री दत्त मंदिरासमोर - श्री दत्त जयंती निमित्त ताडपत्रीचे वॉटरप्रुफ छत असलेला व आतील बाजूने सुशोभित कापड असलेल्या मंडपाची उभारणी करणे, कनात व कारपेट इ. सह. व्यथवस्था उभारणे. (कालावधी - दि.२२/१२/२०२६ ते दि.२३/१२/२०२६ अखेर) (०२ दिवस) |
| 35 | निवास व्यवस्था मंडप – साई धर्मशाळा व साईबाबा भक्तनिवास परीसरात साईभक्तांचे अतिरीक्त निवासव्यवस्थेकरीता एम.एस पाईप, कैच्या व ताडपत्रीचे छत असलेले तसेच आतील बाजूने सुशोभीत कापड, कनात व कारपेट बिछायतसह मंडप व्यथवस्था उभारणे. (कालावधी - कालावधी - दि.२४.१२.२०२६ ते दि.०३.०१.२०२७ अखेर) (११ दिवस) Please Enable Macros to View BoQ information |