|
| 1 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1 ते 500 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर |
| 2 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 501 ते 1000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर |
| 3 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 1001 ते 2000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर |
| 4 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 2001 ते 3000 चौ. फुट पर्यंतची प्रती मालमत्ता दर |
| 5 | नगर परिषद हद्दितील संपुर्ण मालमत्तांना क्रमांकन करणे, प्रत्यक्ष मिळकतीवर जाऊन मोजमाप करुन सर्वेक्षण करणे, सर्वेक्षण करुन गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, अद्यावतीकरण करुन करांचे गुणाकंन करणे, आवश्यक नमुन्यामध्ये माहिती पुरविणे व अंतिम करमुल्यांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे इत्यादी कामास सहाय्य करणे. करिता, 3001 चौ. फुटच्या पुढील प्रती मालमत्ता दर |
| 6 | शासनाव्दारे महाराष्ट्रामधील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना आय.डब्ल्यु. बी. पी वसुली विभागाच्या माहितीची साठवणुक करण्याकरिता पुरविण्यात आली आहे. निवडक एजन्सी फील्ड सर्व्हे पूर्ण करेल आणि कर आकारणीसाठी मालमत्तेशी संबंधित डेटा गोळा करेल आणि कर आकारणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरपरिषदेद्वारे संपूर्ण कर आकारणी प्रक्रिया करेल, त्यानंतर वैयक्तिक कर निश्चित केला जाईल, मालक तपशील, इतर गोळा केलेली माहिती ही अंतिम डेटा एंट्री करेल. IWBP सॉफ्टवेअर निवडलेल्या बोलीदाराची ही जबाबदारी असेल. सर्वेक्षणाच्या संपूर्ण माहितीच्या अद्ययावतीकरणासह. |
| 7 | १. नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करमूल्यांकनाची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर, मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचे अद्ययावत करमूल्यांकनाची सूचना नोटिसेस वाटप करण्यास मदत करणे. या नोटिसेसमध्ये मालमत्तेचा तपशील, नवीन करमूल्यांकन आणि इतर महत्वाची माहिती असेल.२. जे मालमत्ता धारक नवीन करमूल्यांकनावर आक्षेप घेतील, त्यांचे आक्षेप नगरपरिषदेकडून स्वीकारले गेले असतील. अशा मालमत्ता धारकांना त्यांच्या आक्षेपावरील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत नोटिसेस वाटप करणे. या नोटिसेसमध्ये सुनावणीची तारीख, वेळ आणि स्थळ तसेच सादर करावयाच्या कागदपत्रांची माहिती असेल.३. मालमत्ता करमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नगरपरिषदेकडून प्रत्येक मालमत्ता धारकाला त्याच्या/तिच्या मालमत्तेवरील अंतिम मालमत्ता कराची रक्कम दर्शविणारी अंतिम मागणी देयके वाटप करणे. या देयकांमध्ये कराची रक्कम, भरण्याची मुदत आणि पद्धत इत्यादी तपशील असतील. किंवा निविदा धारका मार्फत नगर परिषद अंतर्गत मालमत्ता धारकांना इतर कोणतेही नोटीस वाटप करणे. Please Enable Macros to View BoQ information |