Tender For Regarding Generating The Demand Bill By Preparing The Final Tax Assessment List Of The Property According To The Capital Assessment Method For The Year 2025-26 Or 2026-27 According To The Information Available In The Rajgurunagar Municipal, Pune-Maharashtra
TDR : 55466186
Tender Notice
BOQ
11 Days Left
Pune
Maharashtra
Tender For Regarding Generating The Demand Bill By Preparing The Final Tax Assessment List Of The Property According To The Capital Assessment Method For The Year 2025-26 Or 2026-27 According To The Information Available In The Rajgurunagar Municipal
Name of Work:- राजगुरुनगर नगरपरिषद मध्ये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे सन २०२६-२७ करिता मालमत्ताचे भांडवली मुल्यांकन पद्धतीने अंतिम कर मूल्यांकन यादी तयार करून शासनाच्या IWBP या सॉफ्टवेअर मध्ये डेटा एन्ट्री करून मागणी देयक जनरेट करणे बाबत.
Sl. No.
Item Description
1
Property Tax
2
नगरपरिषदने निश्चित केलेल्या वार्डाप्रमाणे व मिळकतीप्रमाणे आज्ञावली अद्यावत करणे करमुल्यांकनाच्या प्रक्रीयेकरिता नगरपरिषदेने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाचा डाटा मिळकतीचे मजले, बांधकाम वर्ष, वापर, बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, खुल्या भुखंडाचे क्षेत्रफळ व या व्यतिरिक्त सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या माहितीचे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करणे, नगरपरिषदेद्वारे भांडवलीमुल्य आकारणी करीता मुल्यांकन यादी पुरविण्यात येईल. याप्रमाणे भांडवली मुल्य पद्धतीने आकारणी करणे गरजेचे आहे. करमुल्यांकनाच्या कामाकरीता निविदादारामार्फत संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण झाल्यानंतर मा.मुख्याधिकारी ने सुचविल्याप्रमाणे व नियमाप्रमाणे प्रत्येक मिळकतींची मिळकत कर आकारणी पत्रक डिजिटल मिळकतीचा नकाशा, मिळकतींचा फोटोसह कलर प्रिंट काढुन नगरपरिषदला सुपुर्द करणे, नगरपरिषदने सुचविलेल्या नमुन्यामध्ये प्रारुप कर मुल्यांकन यादीचा पुरवठा करणे, नगरपरिषदने दिलेल्या नमुन्यामध्ये मिळकत धारकांना सुधारित करमुल्यांकनाबाबत पुर्वसुचना नोटीसेस पुरविण्यात येईल. सुनावणीकरिता मिळकत धारकाव्दारे घेण्यात आलेल्या नवीन सुधारित करमुल्यांकनाबाबत तक्रार नोंदवही तयार करणे, सुनावनीस मिळकत धारकास आमंत्रित करण्याची नोटीस प्रिंट करुन देणे इत्यादी साहीत्य पुरवठा आवश्यक स्टेशनरी व बाईंडींगसह करणे. सुनावनी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे संगणक आज्ञावलीत अद्यावतीकरण करुन नगरपरिषदेने दिलेल्या नमुन्यामध्ये अंतिम करमुल्यांकन यादी नगरपरिषदला आवश्यक स्टेशनरीसह पुरविणे.
3
राजगुरुनगर नगरपरिषद मध्ये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामधील उपलब्ध असलेल्या माहिती प्रमाणे सन २०२६-२७ करिता मालमत्ताचे भांडवली मुल्यांकन पद्धतीने अंतिम कर मूल्यांकन यादी तयार करून शासनाच्या IWBP या सॉफ्टवेअर मध्ये डेटा एन्ट्री करून मागणी देयक जनरेट करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.