|
| 1 | COMMERCIAL BID-A |
| 2 | Supply of contractualUnskilled labours as perUniversity labour rulesand Govt. Labour rules forAgriculture Farm work. |
| 3 | Supply of contractualSkilled labours as perUniversity labour rulesand Govt. Labour rules forSkilled work.(Tractor Driver,ComputerTypiest, etc.) |
| 4 | ÛÓú¡ÖÖ™üß ¯Ö¬¤üŸÖß®Ö êÛú¸üÖ¾ÖµÖÖ“µÖÖ ÛúÖ´ÖÖ“ÖÖ ŸÖ¯Ö×¿Ö»Ö |
| 5 | पशुसंगोपन युनिट (गाई व म्हैस) |
| 6 | गाई, वासरे व म्हैस अशा एकुण २५ ते ४० पशुधनाची दैनंदिन निगा राखणे व संगोपन करणे, गोठे साफसफाई करणे, परिसर स्वच्छ करणे, पाण्याचा हौद स्वच्छ धुणे व चुन्याने रंगविणे, आजारी जनावरांची काळजी घेणे, माजावर आलेल्या जनावरांना कृत्रिम रेतन / नैसर्गिक रेतनासाठी मदत करणे, आजारी जनावरांची तसेच लहान वासरांची देखभाल करणे, शेणखतांचे खडडे भरणे, वासरांची स्वतंत्र व्यवस्था करणे, वैरण कुटटी यंत्रावरी कुटटी करणे, कुटटी गोठ्यात वाहतुक करणे, पशुखाद्य व इतर खाद्य खाऊ घालणे, जमावरे चरावयास नेणे इत्यादी अनुषंगिक कामे करणे |
| 7 | सकाळी व संध्याकाळी दुभत्या जनावराची यंत्राच्या सहाय्याने अथवा हाताने धारा काढणे, वासरांना दुध पाजणे, दुध वाटप करणे, व्यालेल्या व गाभण जनावरांची काळजी घेणे इत्यादी तत्सम कामे करण, दुध कुपन जमा करणे व रेकॉर्ड ठेवणे |
| 8 | पशुसंगोपन युनिट (शेळया व मेंढया) |
| 9 | ६० ते ९० शेळया मेंढया यांची दैनंदिन निगा राखणे व संगोपन करणे, गोठे साफसफाई करणे व परिसर स्वच्छ ठेवणे, करडे पाजणे, आजारी शेळया व मेंढया यांची काळजी घेणे, पाण्याचे हौद स्वच्छ धुणे, चुन्याने रंगविणे, शेळया मेंढया चरावयास नेणे इत्यादी अनुषंगिक कामे करणे |
| 10 | कुक्कुटपालन |
| 11 | ३०० पक्षांचे कुक्कुटपालन संबंधित दैनंदिन संगोपन आहार व आरोग्यविषयक कामे करणे, औषध फवारणी करणे, लसीकरण करण्यास मदत करणे, पक्षांचे वजन करणे व विक्रीस मदत करणे इत्यादी |
| 12 | शेती विषयक कामे करणे |
| 13 | दररोज प्रकल्पावरील एकुण २५ ते ४० जनावरांसाठी व ६० ते ७० शेळया मेंढया यांना ओला चाऱ्याची (उदा. ज्वारी, मका, नेपियर, ऊस, बांध गवत इ.) चारा पिकाची कापणी करणे व गोठ्यापर्यंत वाहतुक करणे व तद्अनुषिंग शेती विषयक दैनंदिन कामे करणे. |
| 14 | चारा पिकाच्या पेरणीसाठी रान बांधणे, वाफे तयार करणे, रसायनिक खते घालणे व पेरणी करणे. |
| 15 | चारा पिकांना पाणी देणे |
| 16 | पहारेकरी : डेअरी प्रक्षेत्रावर रात्रीच्या वेळी, सायंकाळी ०६.०० ते सकाळी ०९.०० वाजेपर्यंत राखण करणे. |
| 17 | पहारेकरी : डेअरी प्रक्षेत्रावर दिवसा सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत राखण करणे |
| 18 | प्रयोगशाळा मदतनीस विभागाचे कार्यालय व प्रयोगशाळा बाबतची सर्व कामे करणे. |
| 19 | कुशल मजुर (ट्रॅक्टर ड्रायव्हर, संगणक सहाय्यक) Please Enable Macros to View BoQ information |