Tender For Regarding Supply Of Trained Firemen And Drivers With Outerwear For The Fire And Emergency Services Department Of Nanded Waghala City Municipal Corporation Using The Contrat Method. (Supply Of Trained Firemen And Driver For Fire Department, Nanded-Maharashtra
TDR : 55372321
Tender Notice
BOQ
Expired
Nanded
Maharashtra
Tender For Regarding Supply Of Trained Firemen And Drivers With Outerwear For The Fire And Emergency Services Department Of Nanded Waghala City Municipal Corporation Using The Contrat Method. (Supply Of Trained Firemen And Driver For Fire Department
Name of Work:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागासाठी बाहयस्त्रतोव्दारे प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) व वाहनचालक कंत्राट पध्दतीने पुरवठा करणे बाबत. (Supply of Trained Firemen and Driver for Fire Department and Emergency Services Department for Nanded Waghala City Municipal Corporation Nanded )
Sl. No.
Item Description
1
परिशिष्ट – “अ” किमान वेतन अधिनियमातील तरतुदीनूसार कुशल कर्मचाऱ्यास देय होणाऱ्या बाबीनुसार प्रती कंत्राटी प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) व वाहनचालकयांना दरमहा देय ठरणारे वेतन तपशील (परिमंडळ 01 करिता) खालीलप्रमाणे आहे.प्रती कंत्राटी प्रशिक्षित अग्निशामक (Fireman) व वाहनचालकयांना देय होणारे दरमहा वेतन रक्कम रुपये(अग्निशामक (Fireman) 25 व वाहनचालक 05 =एकूण 30)1) स्थूल वेतन 140002) विशेष भत्ता (राहणीमान भत्ता) 9485 (A) एकूण किमान वेतन 234853) घरभाडे भत्ता (1+2) 5% 1174.254) इतर भत्ते (धुलाई भत्ता) 75.00 (B) एकूण भत्ते 1249.255) EPF (1+2 वर 15000/- बेसिक गृहीत धरुन)13% 1950 (C) वैधानिक कपाती 19506) एकूण मासिक (A+B+C) वेतन प्रती फायरमन रुपये 26684.25
2
परिशिष्ट “ब” खालीलप्रमाणे7) (D) प्रशासकीय / सर्व्हीस चार्जेस दर (Service Charges) कमीत कमी 3.5 % च्या वर टाकणे आवश्यक राहील.8) (E) वस्तु व सेवा कर (GST) (A+B+C+D) 18% ____9) कंत्राटाची एकुण किंमत (A+B+C+D+E) _____टिप -1) निविदाधारकांनी वरील विवरणातील (A) मध्ये कोणतेही दर भरावयाचे नसुन, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. 2) किमान वेतन अधिनियमानुसार देय ठरणा-या एकूण प्रती अग्निशामक (Fireman) व वाहनचालक यांच्या मासिक मानधन दरावर निविदाधारकांच्या संस्थेस दयावयाचे सर्व्हीस चार्जेस / प्रशासकीय चार्जेस दर अ.क्र.07 मधील (D) मध्ये फक्त टक्केवारी (Percentage) नमुन्यात दर भरावेत. सदरचे दर रुपयामध्ये भरणा केल्यास निविदा ग्राहय धरल्या जाणार नाही. 3) विहित शासन निर्णयातील तरतुदीनूसार सर्व्हिस चार्जेस दर कमीत कती 3.5 टक्के च्या खाली नमुद केल्यास निविदा ग्राहय धरण्यात येणार नाही. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.