Tender For To Carry Out Door-To-Door Survey Of Each Property/Open Land Within The Jurisdiction Of Nagar Parishad Gondia And Assist In Computerization Of Assessment And Taxation Of Land And Buildings Within The Jurisdiction., Gondia-Maharashtra
TDR : 55255878
Tender Notice
BOQ
21 Days Left
Gondia
Maharashtra
Tender For To Carry Out Door-To-Door Survey Of Each Property/Open Land Within The Jurisdiction Of Nagar Parishad Gondia And Assist In Computerization Of Assessment And Taxation Of Land And Buildings Within The Jurisdiction.
Name of Work:- नगर परिषद गोंदियाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मालमत्ता/खुल्या जमिनीचे घरोघरी सर्वेक्षण करणे आणि कार्यक्षेत्रातील जमीन आणि इमारतींचे मूल्यांकन आणि कर आकारणी करिता संगणकीकरण करण्यास मदत करणे.
Sl. No.
Item Description
1
ड्रोन / गुगल मॅप / सॅटेलाईट इमेज च्या सहाय्याने कर आकारणीच्या कामासाठी झोन नकाशा वार्ड नकाशा तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे.
2
नगर परिषद हद्दीतील संपूर्ण मालमत्ताना वार्ड निहाय Unique Identification Number (UID) क्रमाकन देणे.मालमत्ताचे (इमारती किवा जमीन)नवीन व जुनी क्रमांकन यादीचा अहवाल तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे.
3
प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास नगर परिषदेला मदत करणे. (जमीन/ बांधीव)
4
प्रत्येक मालमत्तेचा स्केच डायग्राम व केस पेपर तयार करणे, नगर परिषदच्या रेकॉर्डशी जुळवणी करणे. दुहेरी आणि अज्ञात मालमत्तांची ओळख करण्यास नगर परिषदेला मदत करणे. (औद्योगिक)
5
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११२ व ११४ नुसार भांडवली मूल्य किंवा करयोग्य मूल्य पद्धतीनुसार मालमत्तेचे कर मूल्यांकन करून प्रारूप यादी तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे.
6
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) तयार करणे व सूचना नोटीस छापण्यास नगर परिषदेला मदत करणे.
7
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ११९(सूचना नोटीस) वाटप करण्याकरिता नगर परिषद कर्मचारी यांना मदत करणे.
8
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १२१ नुसार संपूर्ण मालमत्तांची अंतिम कर मुल्यांकन यादी तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे.
9
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५०(मागणी बिल) तयार करणे व मागणी बिल छापण्यास नगर परिषदेला मदत करणे.
10
महाराष्ट्र नगरपरिषदा व नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १५० (मागणी बिल) वाटप करण्यास नगर परिषद कर्मचारी यांना मदत करणे.
11
कंत्राटदार कर आकारणी यादी अंतिम मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण सर्वेक्षण डाटा शासकीय संगणक (IWBP) आज्ञावली अद्यावत करून देण्यात यावा.
12
कंत्राटदार नगर परिषदेला मालमत्तांसाठी Scanify QR कोड आधारित प्रणाली राबविण्यास सहाय्य करेल. यामध्ये घरगुती पातळीवर मालमत्ता कर वसुली सुलभ करण्यासाठी अॅल्युमिनियम QR कोड प्लेट्स उपलब्ध करून देणे.
13
कंत्राटदार सर्वेक्षण अंतर्गत गोळा केलेल्या सर्वेक्षणाच्या नोंदीचे संगणकीकरण करणे तसेच मालमत्तेचे भौगोलिक माहितीचे संकलन करणारी (GIS) आज्ञावली तयार करून नगर परिषदेला सादर करणे
14
कर विभागाकरीता संगणक (10 युनिट) प्रदान करणे.
15
मालमत्ता कर विभागाला ५ वर्षा करिता वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत मालमत्ता कर विभागासाठी मागणी नोंदवही व बिल तयार करण्यास नगर परिषदेला मदत करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.