|
| 1 | अंजनगाव सुर्जी हद्दीत माझी वसुंधरा अभियानाची माहिती, शिक्षण व प्रसार(IEC) ची कामे करणे. |
| 2 | कॉंटन कॅप स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 प्रिंट केलेली असेल |
| 3 | जुट पिशवी साईज 30 X 50 X 12 cm आकाराच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 प्रिंट केलेली असेल |
| 4 | मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी ८ इंची स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केंलेले |
| 5 | मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी १० इंची स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केंलेले |
| 6 | शाल उत्त्म कॉलीटी असलेली स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केलेली श्री फळासह |
| 7 | प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज A4 |
| 8 | प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज Lagal Page |
| 9 | स्टिकर मल्टीकलर साईज ८.५ X २.७५ inch |
| 10 | स्टिकर मल्टीकलर साईज 11X २.७५ inch |
| 11 | स्टिकर मल्टीकलर साईज 12 X 3 inch |
| 12 | स्टिकर मल्टीकलर साईज 2.5 die cut circle |
| 13 | प्रमाणपत्र मल्टीकलर प्रिंट आर्ट पेपर जिएसएम साईज A4 |
| 14 | टि शर्ट ज्यावर स्वच्छ सर्वेक्षण 2025 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिंट केलेली असावी |
| 15 | टाटा एस गाडीवर जाहीरात रथ तयार करणे व त्यावर साऊंड सिस्टीम , ड्रॉयव्हर, डिझेलसह प्रतिदिवस भाडे |
| 16 | कार्यक्रमासाठी प्रति खुर्च्या न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे |
| 17 | कार्यक्रमासाठी डायस टेबल व टेबल वरील कपडा सह न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे |
| 18 | शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 0 ते 50 घटक |
| 19 | शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार १०० ते ५०० घटक |
| 20 | पोस्टर बॅनर फ्रेमसह व न.प. सुचवेल त्या ठिकाणी लावण्यासह मनुष्यबळ व साहित्यासह प्रति चौ. फुटाचे दर देणे |
| 21 | फ्लेक्स/बॅनर पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 22 | फ्लेक्स/बॅनर लाकडी फ्रेमसह पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 23 | फ्लेक्स/बॅनर लोखंडी फ्रेमसह पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 24 | वॉल पेंटीग उत्तम दर्जाचे ऑईल पेंट मध्ये प्रति चौरस फुटाचे दर देणे |
| 25 | आय सी , ॲक्टीव्हिटीचे प्रेझेंटेशन करणे साठी पि.पि.टी. तयार करुन देणे प्रति पि.पि.टी. दर |
| 26 | व्हिडीओ शुटींग एचडी कॅमेराने व ड्रोन कॅमेरा रेकॉर्डंगचे प्रति तास दर |
| 27 | स्वच्छतेची जागृती व्हावी त्याद्वारे स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, सेल्फी स्पर्धा घेणे स्वच्छतेविषयक लोगन, म्हणी , सुविचार ,वाक्यप्रचार व्हाटसपअप व टिव्टरवर पसरविणे , शहरातील स्वच्छतेची माहिती जनजागृतीवर कार्यक्रम व फोटे नगरसेवक, नागरीक, अधिकारी , पत्रकार ,वकिल, डॉक्टर, एनजीओ, इत्यादींच्या व्हाटसॲप ग्रुप तयार करुन व्हायरल करणे याकरीता आयटीआय प्रशिक्षित संगणक तज्ञ व कार्यालयीन कामासाठी तसेच आयईसी च्या कामाचे रेकॉर्ड अहवाल , रिझल्ट पत्र व्यवहार संगणीकृत टायपींग करुन देणे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवठा करणे |
| 28 | घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचारी शाळा, एनजीओ, शहरातील विविध संस्था यांना आवश्यकतेनुसा प्रशिक्षण देण्यासाठी विविध विषयातील अनुभवी तज्ञ वैज्ञानिक प्रशिक्षकांचे मुनष्यबळ पुरविणे |
| 29 | स्वच्छ भारत अभियांना संदर्भात शॉर्ट व्हिडीओ वाहनावर दाखवणे प्रति दिवस |
| 30 | प्रत्येक शाळामध्ये जनजागृती करणे (प्रति शाळा) Please Enable Macros to View BoQ information |