Name of Work:- नगर पंचायत मौदा येथे नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन शव वाहिनी (मुक्तिरथ) वाहनाचा पुरवठा करणे.
Sl. No.
Item Description
1
नगर पंचायत मौदा येथे नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन 'शव वाहिनी' (मुक्तिरथ) वाहनाचा पुरवठा करणे.
2
नगर पंचायत मौदा करिता स्मशानभूमीपर्यंत पार्थिव वाहतुकीसाठी BS6 Phase II मानकाचे TATA 407 Gold किंवा समतुल्य Light Commercial Vehicle आधारित पूर्ण सुसज्ज शव वाहिनी पुरवठा करणे. ज्यामध्ये सुमारे 2956 cc डिझेल इंजिन, 100 HP क्षमता, 5-स्पीड गिअरबॉक्स, मजबूत चेसिस, रेडियल टायर्स, तसेच पूर्णपणे बंद MS/SS स्ट्रक्चरची मॉडिफाईड Hearse Body देणे आवश्यक राहील.बॉडीमध्ये Stainless Steel स्लायडिंग स्ट्रेचर, लॉकिंग सिस्टम, Toughened Glass विंडो, LED लाईटिंग, व्हेंटिलेशन फॅन, Anti-skid फ्लोअरिंग, स्वच्छतेसाठी वॉशेबल इंटरिअर व ड्रेनेज, Fire Extinguisher, First Aid Box असावा. तसेच ड्रायव्हर केबिनमध्ये Power Steering व आवश्यक उपकरणे असावीत.वाहनासह RTO नोंदणी, Comprehensive Insurance, आवश्यक परवाने, टूल किट, स्पेअर व्हील यांचा समावेश करून वाहन पूर्णतः तयार स्थितीत नगर पंचायत मौदा येथे पुरवठा करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.