Name of Work:- घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत अनुषंगीक कामे करणे (वार्षिक निविदा सन 2026-27)
Sl. No.
Item Description
1
जामनेर नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत खालील प्रमाणे कामे करणे.
2
जामनेर नगरपरीषद हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांकडुन घरोघरी जावुन घंटागाडीव्दारे ओला/ सुका/ सॅनिटरी व घातक कचरा जागेवर विलगीकरण कचरा संकलित करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे बंदीस्त घंटागाडी व्दारे वाहतुक करणे
3
जामनेर नगरपरिषद हद्दीतील सर्व सांडपाणी गटारीची साफ सफाई ठेवणे व गाळयुक्त कचऱ्याची वाहतुक तसेच डंपीग साईडवर पोहच करणे
4
शहरातील मृत जनावरे उचलणे व शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे.
नगर परिषद हद्दीतील उघड्यावर टाकण्यात आलेला बांधकाम / पाडकामाचा कचरा / राडा-रोडा (C&D Waste) संकलित करून नगरपरिषदेच्या C&D प्लान्ट येथे टाकणे.
7
8 KLD क्षमतेचा FSTP प्रकल्प देखभाल दुरुस्तीसह कार्यान्वित करणे
8
साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संपूर्ण शहरात औषधे, मनुष्यबळ व अनुषंगीक साहित्यासह द्रवरुप जंतुनाशकाची फवारणी करणे.
9
MRF सेंटर येथील वर्गीकृत साहित्याचे मशिनरीव्दारे प्रकिया करणे
10
नगरपरिषद हद्दीतील संपूर्ण सोनबर्डी व शहरातील मुख्य रस्ते व रस्त्यांच्या दोन्ही बाजु, फुटपाथ मार्ग, शहरतील संपूर्ण प्रभाग येथे दैनिक रित्या झाडून साफ सफाई करुन जमा झालेला पाला पाचोळा व कचरा जागेवरच विलगीकरण पुढील प्रक्रीयेसाठी कचरा डेपोवर पोहस्त करणे
11
नगरपरिषद मालकीच्या वाहनांचे देय भाड्याचा तपशिल खालील वाहनांच्या प्रकारा नुसार भरावा. (प्रति वाहन प्रति महिना दर भरावेत. )
12
टाटा एस / सुपर मिंट हायड्रोलिक टिप्पर फोर व्हिलर
13
ट्रॅक्टर ट्रॉलीसह
14
ट्रॅक्टर व व्हॅक्युम एम्टीअर मशिन
15
JCB MACHINE 2 DX Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.