|
| 1 | स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) आणि वर्तणुकीतील बदल (BCC) चे अनुषंगाने कामे करण्याकरीता जनजागृती साठी संस्था नियुक्त करणे बाबत. |
| 2 | Under Swach Sarvektion 2025 IEC Activity for Permanent Behavioral Changes |
| 3 | अॅप्रॉंन / गाऊन कापडाचा ज्यावर स्वच्छ सर्वेक्षण 2025 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिंट केलेली असेल |
| 4 | कॉंटन कॅप स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 प्रिंट केलेली असेल |
| 5 | स्कूल बॅग स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 प्रिंट केलेली असेल |
| 6 | जुट पिशवी साईज 30 X 50 X 12 cm आकाराच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 प्रिंट केलेली असेल |
| 7 | मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी ८ इंची स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केंलेले |
| 8 | मोम्यान्टो शिल्ड / लॅमिनेटैड लाकडी १० इंची स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केंलेले |
| 9 | शाल उत्त्म कॉलीटी असलेली स्वच्छ सर्वेक्षण 2025 प्रिंट केलेली श्री फळासह |
| 10 | पितळी / प्रिन्टेड / लोखंडी स्वच्छ सर्वेक्षण 2025 लिहीलेले साईज १.२५ इंच आकाराचा |
| 11 | प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज A4 |
| 12 | स्वच्छ सर्वेक्षण २०२४ लिहीलेले तिरंगा बिला ४ ते ५ |
| 13 | प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज Latter |
| 14 | प्रिंन्टींग साहित्य हँडबिल नोटीस व इतर साईज Lagal Page |
| 15 | स्टिकर मल्टीकलर साईज ८.५ X २.७५ inch |
| 16 | स्टिकर मल्टीकलर साईज 11X २.७५ inch |
| 17 | स्टिकर मल्टीकलर साईज 12 X 3 inch |
| 18 | स्टिकर मल्टीकलर साईज 2.5 die cut circle |
| 19 | प्रमाणपत्र मल्टीकलर प्रिंट आर्ट पेपर जिएसएम साईज A4 |
| 20 | टि शर्ट ज्यावर स्वच्छ सर्वेक्षण 2025 व स्वच्छतेची सप्तपदी प्रिंट केलेली असावी |
| 21 | टाटा एस गाडीवर जाहीरात रथ तयार करणे व त्यावर साऊंड सिस्टीम , ड्रॉयव्हर, डिझेलसह प्रतिदिवस भाडे |
| 22 | फोटो काढणे व प्रिंट पुरविणे साईज ४ X ६ इंच |
| 23 | न.प. च्या सुचनेप्रमाणे शहरात सर्वे करुन लाभार्थी / दोषी/ प्रकरानुसार व्यक्ती / संस्था शोध घेणे त्यांचे रेकॉर्ड तयार करणे व नोटीस /सुचना पत्र/ स्टिकर बजावणे संबधीतांकडुन पोहोच घेणे व मोबाईल नंबर घेणे व रेकॉर्ड तयार करुन सादर करणे |
| 24 | प्रशिक्षण / प्रबोधन / मोहल्ला सभा घेवुन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे , कार्यक्रमासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे , कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे , कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावित होणा-या नागरीकांना आव्हान करणे , कार्यक्रमात किमान ५० व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अश्या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणेकरीता प्रति कार्यक्रम दर देणे |
| 25 | शिक्षण / प्रबोधन / मोहल्ला सभा घेवुन तज्ञ व्यक्ती मार्फत प्रबोधन करणे , कार्यक्रमासाठी आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे , कार्यक्रमाची पुर्ण व्यवस्था करणे , कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कार्यक्रमापुर्वी कार्यक्रम स्थळी प्रभावित होणा-या नागरीकांना आव्हान करणे , कार्यक्रमात किमान ५० ते १०० व्यक्ती पर्यत संख्या असणे आवश्यक अश्या कार्यक्रमाची संपुर्ण व्यवस्था करणेकरीता प्रति कार्यक्रम दर देणे |
| 26 | कार्यक्रमासाठी प्रति खुर्च्या न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे |
| 27 | कार्यक्रमासाठी डायस टेबल व टेबल वरील कपडा सह न.प. सुचवेल त्या स्थळी प्रति कार्यक्रम पोहोच सेवा भाडे तत्वावर पुरविणे |
| 28 | शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार 0 ते 50 घटक |
| 29 | शहरात शाळा कॉलेज , सरकारी प्रतिष्ठान, सोसायटया मोहल्ले, वार्ड यांच्या स्वच्छते विषयक स्पर्धेचे आयोजन करुन स्पेर्धेसंबधी आवश्यक ती माहिती गोळा करणे , माहिती तज्ञाकडुन तपासुन घेणे त्यानुसार माहितीचे रेकॉर्ड ठेवणे व रिझल्ट तयार करणे व स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रबोधन साहित्य पुरवठा करणे यासाठी मनुष्यबळ पुरवून स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पुर्ण करणे स्पर्धेचा आकार १०० ते ५०० घटक |
| 30 | पोस्टर बॅनर फ्रेमसह व न.प. सुचवेल त्या ठिकाणी लावण्यासह मनुष्यबळ व साहित्यासह प्रति चौ. फुटाचे दर देणे |
| 31 | हॅन्डबील A4 साईज पुरवठा करणे |
| 32 | फ्लेक्स/बॅनर पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 33 | फ्लेक्स/बॅनर लाकडी फ्रेमसह पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 34 | फ्लेक्स/बॅनर लोखंडी फ्रेमसह पुरवठा करणे, दर प्रति फुट सादर करणे. |
| 35 | वॉल पेंटीग उत्तम दर्जाचे ऑईल पेंट मध्ये प्रति चौरस फुटाचे दर देणे |
| 36 | घंटागाडीचा रुट मॅप तयार करुन त्यांची माहिती न.प. सुचवेल त्याप्रमाणे भिंतीवर लिहीणे व रुटचे चित्र काढणे तसेच घंटागाडीचा वेळ व संपर्क , अधिका-यांचे नावे लिहीण्यासाठी पोष्टर तयार करणे प्रति चौरस फुट दर देणे |
| 37 | स्वच्छते विषयक पथनाटय न.प. सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण १ ते ५ लोकांचा संच आवश्यक काटयुम स्टेज साऊंड सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह |
| 38 | स्वच्छते विषयक पथनाटय न.प. सुचवील त्यावेळी व स्थळी एकुण ५ ते १० लोकांचा संच आवश्यक काटयुम स्टेज साऊंड सिस्टीम व इतर पुरक साहित्यासह |
| 39 | प्लॅस्टिक शिटवर्क्स स्वच्छते विषयक साहित्य प्रिन्ट करुन देणे साईज १.५ X ३ फुट |
| 40 | सार्वजनिक/ सामुदायीक शौचालयाची स्वच्छता तपासुन तसेच शहरातील मोठे कचराकुंडी कचरा ठिकाणे, रस्त्यावर दररोज देखरेख करुन न.प. चे नेमलेल्या कंत्राटदारास सुचना देवुन स्वच्छ करणे करीता सुपरवायजर कामाकरीता मनुष्यबळ पुरविणे |
| 41 | आय सी , ॲक्टीव्हिटीचे प्रेझेंटेशन करणे साठी पि.पि.टी. तयार करुन देणे प्रति पि.पि.टी. दर |
| 42 | व्हिडीओ शुटींग एचडी कॅमेराने व ड्रोन कॅमेरा रेकॉर्डंगचे प्रति तास दर |
| 43 | घंटागाडीसोबत ओला व सुखा कचरा विलगीकृत करुन दयावा यासाठी बचतगटांच्या महिला गाडीसोबत फिरणे त्याद्वारे नागरीकांना प्रबोधन करणे करीता मुनष्यबळ पुरविणे प्रति नग |
| 44 | स्वच्छतेची जागृती व्हावी त्याद्वारे स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, सेल्फी स्पर्धा घेणे स्वच्छतेविषयक लोगन, म्हणी , सुविचार ,वाक्यप्रचार व्हाटसपअप व टिव्टरवर पसरविणे , शहरातील स्वच्छतेची माहिती जनजागृतीवर कार्यक्रम व फोटे नगरसेवक, नागरीक, अधिकारी , पत्रकार ,वकिल, डॉक्टर, एनजीओ, इत्यादींच्या व्हाटसॲप ग्रुप तयार करुन व्हायरल करणे याकरीता आयटीआय प्रशिक्षित संगणक तज्ञ व कार्यालयीन कामासाठी तसेच आयईसी च्या कामाचे रेकॉर्ड अहवाल , रिझल्ट पत्र व्यवहार संगणीकृत टायपींग करुन देणे उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवठा करणे |
| 45 | आयसीटीची सर्व कामे योग्य प्रकारे कार्यान्वीत व्हावी यासाठी एमबीए /इंजिनिअर/ग्रजुऐट शैक्षणिक पात्रता असलेले मॅनेजमेंट स्तरावरील मनुष्यबळ सेवा पुरविणे |
| 46 | घनकचरा व्यवस्थापनातील कर्मचारी शाळा, एनजीओ, शहरातील विविध संस्था यांना आवश्यकतेनुसा प्रशिक्षण देण्यासाठी विविध विषयातील अनुभवी तज्ञ वैज्ञानिक प्रशिक्षकांचे मुनष्यबळ पुरविणे |
| 47 | घरोघरी जाऊन जनजागृती करणे |
| 48 | सदर IEC माहिती देणारे स्टॉल उभारणे |
| 49 | ओला सुखा माहिती व ईतर प्रात्याक्षिक दाखविणे |
| 50 | स्वच्छ भारत अभियांना संदर्भात शॉर्ट व्हिडीओ वाहनावर दाखवणे प्रति दिवस |
| 51 | जुण्या ड्रम पासुन बेसिंग तयार करुन त्यावर स्वच्छतेचे संदेश देणारे साहित्य तयार करुन नियोजीत जागी लावणे |
| 52 | खराब टायर पासुन उपयोगी साहित्य बनुन नियोजीत जागी लावणे प्रति साहित्य |
| 53 | प्रत्येक शाळामध्ये जनजागृती करणे (प्रति शाळा) |
| 54 | प्रत्येक आस्थापना मध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबविणे आणि त्याची अंमलबजावणी करणे |
| 55 | खत तयार करणे (प्रति किलो) Please Enable Macros to View BoQ information |