|
| 1 | वित्त आयोग अनुदान अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये वरणगांव नगरपरिषदेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकृतरित्या संकलन, वाहतूक व प्रक्रिया करणेकामी अनुभवी अभिकर्त्याची नियुक्ती करणे |
| 2 | प्रत्येक घरातून तसेच दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्र येथून वर्गीकृतरित्या कचरा (म्हणजेच ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन) वर्गीकृतरित्या संकलित करुन नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) पुरेशा घंटागाड्या लावणे आवश्यक राहील. शहरातील सर्व विभागातील प्रत्येक घरातुन दररोज कचरा उचलणे बंधनकारक राहील. |
| 3 | सार्वजनिक कचरा कुंड्या, शहरातील कचऱ्याचे ढिग, गटारीतील उपसलेला गाळ, आदी ठिकाणचा दररोज कचरा गोळा करुन बंदिस्त शास्त्रोक्त पध्दतीने वाहनाव्दारे गोळा करुन घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेणे व विल्हेवाट लावणे |
| 4 | वरणगांव नगरपरिषदेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे (यंत्र सामुग्री, कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह)घरघुती घाटक आणि sanitary कचरा वर शास्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे (ओला, सुका कचरा व घरगुती घातक कचरा) (Providing Services for Operation and maintenance of Compost Plant including Machinery, Labour, Culture, Machinery Operation, Electricity, Water etc.) |
| 5 | वरणगांव शहरातील जुने गाव ते स्टेशन रोड ,भुसावळ -मुक्ताईनगर रोड व बाजारपेठ / व्यापारी परिसरात रोज रात्री झाडू मारणे, स्वच्छता करणे. किमान आवश्यक कर्मचारी - १० मजूर , रस्त्यांची एकूण अंदाजे लांबी - 5 कि. मी. |
| 6 | बांधकाम राडारोडा नगरपरिषदे मार्फत कळविण्यात आलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने वाहून नेणे व विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) |
| 7 | घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने करण्यासाठी तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता ३ सुपरवाईजर (पदवीधर व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक) नेमणे नेमण्यात आलेल्या सुपरवाईजर यांना मक्त्यांतर्गत येणा-या सर्वा कामांवर देखरेख करुन त्याबाबतचे GPS फोटो, कर्मचा-यांची हजेरी (बायोमेट्रीक व GPS फोटो), वाहनांचे GPS फोटो, उचलण्यात येणा-या कच-याचे GPS फोटो, वाहनांचे वजन काट्यावरील GPS फोटो, प्रक्रीया करतांनाचे GPS फोटो, Night Sweeping चे GPS फोटो, आणि ICT based technology द्वारे घरावरील कोड scanning करणे इ. आरोग्य विभागाकडेस दैनंदीनरीत्या सादर करणे बंधनकारक राहील. |
| 8 | वरणगांव शहर हद्दीत मृत प्राणी उचलणे व नेमुन दिलेल्या त्याची विल्हेवाट लावणे (वाहन, ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) |
| 9 | नगरपरिषदेच्या साधनांचा परतावा करणे. |
| 10 | घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील मटेरीयल रिकव्हरी फॅसिलीटी सेंटर मधील सुका कचऱ्याच्या विलगीकरणातून मिळालेले घटक जसे धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद यांच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. |
| 11 | ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. |
| 12 | नगरपरिषद मालकीच्या घंटागाडी प्रतिमाह भाडे (परतावा) |
| 13 | नगरपरिषद मालकीचे मोठे ट्रॅक्टर प्रतिमाह भाडे (परतावा) |
| 14 | नगरपरिषद मालकीचे स्क्रीन्निग मशिन,स्रेडीग मशिन,सिंपल प्रोसेसिंग मशिन,प्लास्टिक बेलिंग मशिन प्रती माह भाडे (परतावा) |
| 15 | नगरपरिषद मालकीचे लहान ट्रॅक्टर प्रतिमाह भाडे (परतावा) Please Enable Macros to View BoQ information |