Tender For Conducting The Quadrennial Tax Revaluation Of All Properties Within The Boundry Of Tuljapur Municipal Council Tq Tuljapur Dist Dharashiv., Osmanabad-Maharashtra
TDR : 54950251
Tender Notice
BOQ
6 Days Left
Osmanabad
Maharashtra
Tender For Conducting The Quadrennial Tax Revaluation Of All Properties Within The Boundry Of Tuljapur Municipal Council Tq Tuljapur Dist Dharashiv.
Name of Work:- Conducting the Quadrennial Tax Revaluation of All Properties within the boundry of Tuljapur Municipal Council Tq Tuljapur Dist Dharashiv.
Sl. No.
Item Description
1
तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्तांची UAV ड्रोनद्वारे मालमत्तांचे व जमीनीचे GPS छायाचित्र काढून नगर परिषद हद्दीचा भौगोलिक नकाशा तयार करून देण्यात यावा. कर विभागाकरिता प्रभागाची आखणी नकाशावर करून देण्यात यावी. प्रत्येक मालमत्तेला मालमत्ता क्रमांक देण्याकरिता प्रत्यक्ष मालमत्तेवर जावून प्रत्येक मालमत्तेला विशिष्ट क्रमांक देण्यात यावा. नवीन मालमत्ता क्रमांकाची आखणी भौगोलिक नकाशावर करून प्रभाग दर्शक नकाशा, झोननुसार संपूर्ण शहराचा नकाशा तयार करावा. मालमत्ता क्रमांक दिलेल्या सर्व मालमत्तांची नोंद वही तयार करणे. (प्रति मालमत्ता)
2
तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्तांची मोबाईल व टॅब प्रणाली वापरून प्रत्यक्ष स्थळावर जावून मोजमाप घेणे. करआकारणीकरिता आवश्यक असलेली माहिती इमारतीचे मजले, बांधकाम वर्ष, बांधकामाची रचना, बांधकामाचे क्षेत्र, करयोग्य क्षेत्र, मालमत्तेचा वापराचा प्रकार (निवासी, अनिवासी, वाणिज्य, मिश्र इ.) इत्यादी माहिती गोळा करून मालमत्ता सर्वेक्षणाचे विवरण पत्र तयार करणे. मालमत्तेचा डिजीटल फोटो काढणे. (प्रति मालमत्ता)
3
तुळजापूर नगर परिषदेच्या सुचनेनुसार मालमत्तेची कर आकारणी करणे, कर आकारणी पत्रक नगर परिषदेला सुपुर्त करणे, मालमत्ता धारकांनी सुधारित कर आकारणी बाबत पुर्व सुचना नोटीस, प्रारूप कर मुल्याकंन यादी, अंतिम कर मुल्याकंन यादी इ. साहित्य पुरवठा करणे. सुनावणी मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे अंतिम कर मुल्याकंन यादी तयार करणे. (प्रति मालमत्ता)
4
कर आकारणीची माहिती, मालमत्तेचा फोटो, नकाशा डेटाबेसला जोडणे व प्रत्येक मालमत्तेची सर्व माहिती संगणकीकृत करून मालमत्ता विवरण तक्ता तयार करण्याकरिता नोंदणीकृत संगणक आज्ञावली पुरविणे.(प्रति नग )
5
चतुर्थ वार्षिक कर आकारणीची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर आदेश देताच, शासन मान्य सॉफटवेअर IWBP या आज्ञावलीत सर्व मालमत्तांची सर्व माहिती अदययावत करणे. (प्रति मालमत्ता)
6
चतुर्थ वार्षिक कर आकारणी कामासाठी संगणक आज्ञावलीची वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे,(प्रति वर्ष ) Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.