|
| 1 | वित्त आयोग अनुदान अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये वरणगांव नगरपरिषदेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकृतरित्या संकलन, वाहतूक व प्रक्रिया करणेकामी अनुभवी अभिकर्त्याची नियुक्ती करणे |
| 2 | प्रत्येक घरातून तसेच दुकाने, भाजीपाला मार्केट, हॉटेल्स, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था मंगल कार्यालये, इ. व्यापारी क्षेत्र येथून वर्गीकृतरित्या कचरा (म्हणजेच ओला व सुका असा कचरा विलगीकरण करुन) वर्गीकृतरित्या संकलित करुन नगरपरिषदेने नेमुन दिलेल्या ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने वाहून नेणे (ड्रायव्हर, डिझेल, कर्मचारी ई. खर्चासह) पुरेशा घंटागाड्या लावणे आवश्यक राहील. शहरातील सर्व विभागातील प्रत्येक घरातुन दररोज कचरा उचलणे बंधनकारक राहील. |
| 3 | सार्वजनिक कचरा कुंड्या, शहरातील कचऱ्याचे ढिग, गटारीतील उपसलेला गाळ, आदी ठिकाणचा दररोज कचरा गोळा करुन बंदिस्त शास्त्रोक्त पध्दतीने वाहनाव्दारे गोळा करुन घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यत वाहून नेणे व विल्हेवाट लावणे |
| 4 | वरणगांव नगरपरिषदेचे घनकचरा प्रक्रिया केंद्र चालविणे. ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे (यंत्र सामुग्री, कर्मचारी, रसायने, आवश्यक साहीत्य ई. खर्चासह) (ओला, सुका कचरा व घरगुती घातक कचरा) (Providing Services for Operation and maintenance of Compost Plant including Machinery, Labour, Culture, Machinery Operation, Electricity, Water etc.) |
| 5 | नगरपरिषदेच्या साधनांचा परतावा करणे. |
| 6 | घनकचरा प्रकल्पावरील अस्तित्वातील मटेरीयल रिकव्हरी फॅसिलीटी सेंटर मधील सुका कचऱ्याच्या विलगीकरणातून मिळालेले घटक जसे धातू, प्लास्टीक, काच, रबर, कागदी पुठ्ठे व कागद यांच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. |
| 7 | ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. |
| 8 | नगरपरिषद मालकीच्या घंटागाडी प्रतिमाह भाडे (परतावा) |
| 9 | नगरपरिषद मालकीचे मोठे ट्रॅक्टर प्रतिमाह भाडे (परतावा) |
| 10 | नगरपरिषद मालकीचे स्क्रीन्निग मशिन,स्रेडीग मशिन,सिंपल प्रोसेसिंग मशिन,प्लास्टिक बेलिंग मशिन प्रती माह भाडे (परतावा) |
| 11 | नगरपरिषद मालकीचे लहान ट्रॅक्टर प्रतिमाह भाडे (परतावा) Please Enable Macros to View BoQ information |