|
| 1 | पारोळा नगर परिषद |
| 2 | पारोळा नगर परिषद हद्दीतील प्रत्येक घराघरातून तसेच व्यावसायिक / वाणिज्यिक / औद्योगिक क्षेत्रातून (व्यापारी संकुले, फळ मार्केट, डेली भाजीपाला मार्केट, आठवडे बाजार ओला, सुका, घरगुती धोकादायक कचरा व प्लास्टीक कचरा वेगवेगळा गोळा करून बंदिस्त घंटागाडीद्वारे न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणे. (वाहन चालक,आवश्यक कर्मचारी व इंधनासह) |
| 3 | पारोळा शहरातील रस्त्यांची साफ-सफाई नंतर निघालेला कचरा तसेच भाजी मार्केट मधील कचरा त्वरीत उचलणे न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत ट्रॅक्टरद्वारे वाहून नेणे. (वाहन चालक,आवश्यक कर्मचारी व इंधनासह) |
| 4 | पारोळा शहरातील बदिस्त व खुल्या गटारींतील निघालेला गाळ त्वरीत उचलणे (मोठे नाले वगळून), न.पा.मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गट न. ५७४ , धरणगाव रस्ता, पारोळा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत ट्रॅक्टरद्वारे वाहून नेणे व योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे. (वाहन चालक,आवश्यक कर्मचारी व इंधनासह) |
| 5 | शहरातील मुख्य नाले पावसाळया पूर्वी सफाई केल्यानंतर निघालेला गाळ नगरपरिषद मालकीचे जे.सी.बी.मशिन द्वारे उचलणे या कामी ठेकेदाराने ट्रॅक्टर ट्रॉली इंधनासह वाहन चालक पुरविणे (आवश्यकतेनुसार) |
| 6 | पारोळा शहरातील नाली तील गाळ काढणे,साफ-सफाई करणे उपसा करणे आवश्यकते नुसार (न.प.कर्मचारी वगळता). |
| 7 | पारोळा शहरातील रस्त्याची साफसफाई (झाडझुड) करणे आवश्यकते नुसार (न.प.कर्मचारी वगळता) |
| 8 | पारोळा शहरातील मृत जनावरे उचलणे व त्यांची विल्हेवाट लावणे. |
| 9 | घनकचरा प्रक्रिया केंद्रावर Zero Waste Basis वर ओला कचरा शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन खत निर्मिती करणे. तसेच सुका कचरा MRF Center मधील वर्गीकरणानुसार वेगवेगळा करून सदर कचरा रिसायक्लिंसाठी (पूनर्वापरासाठी) पाठविणे. (कर्मचारी रसायने, आवश्यक साहित्य ई. खर्चासह ओला सुका कचरा व घरगुती घातक कचरा) |
| 10 | शहरातील रस्त्यांचा झाड लोट केलेला कचरा व भाजीमार्केट मधील कचरा इत्यादि उचलून कचरा प्रकारानुसार वेगवेगळा करून पुनर्वापरासाठी पाठविणे व योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे. (कर्मचारी व आवश्यक साहित्यासह) |
| 11 | (Part B) नगरपरिषदेस मिळणारा परतावा |
| 12 | नगरपरिषदे मार्फत पुरविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील यंत्र सामुग्री वापरण्याचे भाडे. (देखभाल दुरुस्ती सह) Weigh Bridge, Simple Processing Machine, Plastic Bailing Machine (एकत्रितरित्या) |
| 13 | ओल्या कचऱ्यापासुन तयार करण्यात येणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीतून नगरपरिषदेस मोबदला देणे. (15% To 20% compost of wet waste)(८ मेट्रिक x ०.६०%=४८०० किलो ओला कचरा ४८०० x २०%=९६० किलो प्रती दिवस ) |
| 14 | पारोळा न.पा.मालकीच्या घंटागाडी भाडे (इंधन,वाहन चालक व कर्मचारी सह) |
| 15 | पारोळा न.पा.मालकीच्या ट्रक्टर ( ट्रॉली सह,भाडे,वाहनचालक,कर्मचारी व इंधनासह ) |
| 16 | पारोळा न.पा.मालकीच्या Back Hoe Loader (कर्मचारी,वाहन चालक व इंधनासह) (घनकचरा प्रकल्पाकरिता मक्तेदारास आवश्यकते नुसार) |
| 17 | नकचरा प्रक्रिया केंद्रावर सुका कचरा या करीता MRF Center विकसित असून सुका कचरा वर्गीकरणानुसार वेगळा करून सुका कचऱ्यापासून विक्रीतून नगरपरिषदेस द्यावयाच्या मोबदला. |
| 18 | पुठ्ठा |
| 19 | प्लॉस्टिक पन्नी |
| 20 | प्लॉस्टिक बॉटल |
| 21 | चप्पल |
| 22 | प्लॉस्टिक फुगार Please Enable Macros to View BoQ information |