Tender For The Year 2026-27 Or Economic Rainfall Chopda Municipal Council Haddit Yawal Road Water Kumbh, Gurukul Water Kumbh, Vasahat Water Kumbh And Gurukul Water Kumbh Area To Provide Service Agents For Providing Water Supply., Chopda-Maharashtra
TDR : 54736649
Tender Notice
BOQ
Expired
Chopda
Maharashtra
Tender For The Year 2026-27 Or Economic Rainfall Chopda Municipal Council Haddit Yawal Road Water Kumbh, Gurukul Water Kumbh, Vasahat Water Kumbh And Gurukul Water Kumbh Area To Provide Service Agents For Providing Water Supply.
Name of Work:- सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता चोपडा नगरपरिषद हद्दीत यावल रोड जलकुंभ , गुरुकुल जलकुंभ, वसाहत जलकुंभ व गुरुकुल जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा करणेकामी सेवा अभिकर्ता नेमणेसाठी वार्षिक निविदा काढणे
Sl. No.
Item Description
1
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता चोपडा नगरपरिषद हद्दीत यावल रोड जलकुंभ , गुरुकुल जलकुंभ, वसाहत जलकुंभ व गुरुकुल जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा करणेकामी सेवा अभिकर्ता नेमणेसाठी वार्षिक निविदा काढणे
2
कठोरा पंपींग स्टेशन येथे देखभाल करणे
3
जलशुद्धीकरण केंद्र 2 संचालन व देखभाल करणे (Water Treatment Plant)
4
यावल रोड, वसाहत जलकुंभ संचालन व देखभाल करणे तसेच सदर परिसरातील विंधन विहीर संचालन करणे
5
गुरुकुल जलकुंभ व wtp जलकुंभ संचालन करणे तसेच सदर परिसरातील विंधन विहीर संचालन करणे
6
3\\" ते 4\\" व्यासाची डि.आय/ सी.आय पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी आवश्यक ती दुरुस्ती करणे.
7
6\\" ते 8\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/ए.सी./एच.डी.पी.ई. पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी आवश्यक ती दुरुस्ती करणे.
8
9\\" ते 12\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/ए.सी./एच.डी.पी.ई. पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी दुरुस्ती करणे (आवश्यक त्या ठिकाणी जनरेटर वापरुन लाईन कट करणे. डी वाटरिंग करणे. पाईप चॅम्फ्रींग करणेसह ) मात्र नवीन पाईप लागल्यास तो नगरपरिषद पुरवेल.
9
13\\" ते 24\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/एम.एस पाईपलाईनीचे गळती दुरुस्ती करणे (आवश्यक त्या ठिकाणी जनरेटर वापरुन लाईन कट करणे. डी वाटरिंग करणे. पाईप चॅम्फ्रींग करणेसह ) मात्र नवीन पाईप लागल्यास तो नगरपरिषद पुरवेल.
10
एखादी अस्तीत्वातील 3\\" ते 4\\" व्यासाची डि.आय/ सी.आय पाईपलाईन दुस-या एखादया पाईपलाईनीस जो डणे क्रॉस कनेक्शसह पुर्ण (लागणारे पाईप नगरपरिषद पुरवेल )
11
पाईप लाईन जोडून झाल्यावर खडे सिमेंट कॉंक्रीट करणे.
12
रोड त्रेइमिक्ष रोड ब्रेकिंग करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.