Tender For For The Year 2026-27 Or Economic Rainfall, Chopda Municipal Council, Haddit Hudco Watershed, Shirpur Road Watershed And Thalner Watershed Area, To Issue An Annual Tender For The Service Agent To Supply Water., Chopda-Maharashtra
TDR : 54736545
Tender Notice
BOQ
Expired
Chopda
Maharashtra
Tender For For The Year 2026-27 Or Economic Rainfall, Chopda Municipal Council, Haddit Hudco Watershed, Shirpur Road Watershed And Thalner Watershed Area, To Issue An Annual Tender For The Service Agent To Supply Water.
Name of Work:- सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता चोपडा नगरपरिषद हद्दीत हुडको जलकुंभ , शिरपूर रोड जलकुंभ व थाळनेर जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा करणेकामी सेवा अभिकर्ता नेमणेसाठी वार्षिक निविदा काढणे
Sl. No.
Item Description
1
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरीता चोपडा नगरपरिषद हद्दीत हुडको जलकुंभ , शिरपूर रोड जलकुंभ व थाळनेर जलकुंभ परिसरात पाणीपुरवठा करणेकामी सेवा अभिकर्ता नेमणेसाठी वार्षिक निविदा काढणे
2
मालापूर Raw Water Pumping Station संचालन व देखभाल करणे :
3
जलशुद्धीकरण केंद्र 1 संचालन व देखभाल करणे (Water Treatment Plant):
4
शिरपूर रोड , हुडको , थाळनेर जलकुंभ संचालन व देखभाल करणे तसेच सदर परिसरातील विंधन विहीर संचालन करणे :
5
3\\" ते 4\\" व्यासाची डि.आय/ सी.आय पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी आवश्यक ती दुरुस्ती करणे.
6
6\\" ते 8\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/ए.सी./एच.डी.पी.ई. पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी आवश्यक ती दुरुस्ती करणे.
7
9\\" ते 12\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/ए.सी./एच.डी.पी.ई. पाईपलाईनीवरील गळती बंद करणेकामी दुरुस्ती करणे (आवश्यक त्या ठिकाणी जनरेटर वापरुन लाईन कट करणे. डी वाटरिंग करणे. पाईप चॅम्फ्रींग करणेसह ) मात्र नवीन पाईप लागल्यास तो नगरपरिषद पुरवेल.
8
13\\" ते 24\\" व्यासाची डि.आय/ सी.आय/एम.एस पाईपलाईनीचे गळती दुरुस्ती करणे (आवश्यक त्या ठिकाणी जनरेटर वापरुन लाईन कट करणे. डी वाटरिंग करणे. पाईप चॅम्फ्रींग करणेसह ) मात्र नवीन पाईप लागल्यास तो नगरपरिषद पुरवेल.
9
एखादी अस्तीत्वातील 3\\" ते 4\\" व्यासाची डि.आय/ सी.आय पाईपलाईन दुस-या एखादया पाईपलाईनीस जो डणे क्रॉस कनेक्शसह पुर्ण (लागणारे पाईप नगरपरिषद पुरवेल )
10
पाईप लाईन जोडून झाल्यावर खडे सिमेंट कॉंक्रीट करणे.
11
रोड त्रेइमिक्ष रोड ब्रेकिंग करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.