|
| 1 | विंधनकाम (वाहतूकीसह) (माती/मुरुमाच्या भूप्रस्तरात २००/२१५ मि.मी. व्यासाचे रिमिंग विंधनकाम वपक्क्या पाषाणात १५० मि.मी.व्यासाच्या विंधनकामाचा यात समावेश आहे. (वेट ड्रिलिंग) |
| 2 | विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंगद्वारे (Air Lift Method) क्षमता चाचणी ९० अंशाच्या \\"व्ही\\" नाचनेमोजणे (अर्ध्या तासासाठी) |
| 3 | विधन काम |
| 4 | वाहतूक (३ वाहने वाहतूक) |
| 5 | ग्रॅव्हल पॅकिंग |
| 6 | डेव्हलपमेंट |
| 7 | बेल प्लग |
| 8 | आंब्याचा लाकडी ठोकळा (१ मि लांब X ०.१५० मि. रुंद X ०.०२०० मि.जाडी. |
| 9 | क्लॅम्प्स (१ मि. लांब X ०.१० मि. रुंद X ०.०१ मि. जाडी |
| 10 | विंधनकाम (वाहतूकीसह) (मातीमुरुमाच्या भूप्रस्तरात १५० मि.मी.व्यासाचे रिमिंग विंधनकाम वपक्क्या पाषाणात ११५ मि.मी.व्यासाच्या विंधनकामाचा (वेट ड्रिलिंग) यात समावेश आहे. |
| 11 | विंधन विहिर पूर्ण केल्यानंतर फ्लशिंगद्वारे (Air Lift Method) क्षमता चाचणी ९० अंशाच्या \\"व्ही\\" नाचनेमोजणे (अर्ध्या तासासाठी) |
| 12 | विहीरीमध्ये बेंचर उतरविणे व परत काढणे तसेच विंधनकामाच्या वेळचे कटींग मटेरीयल विहीरीबाहेरकाढणेसाठीची मजुरी |
| 13 | बेंचर आणि इतर साहित्य यंत्रांवरुन खाली उतरविणे आणि विंधन काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा यंत्रांवरचढविणे. तसेच अपारंपारिक योजनेच्या विंधन कामाकरीता स्थळाची विंधन कामाच्या दृष्टीनेअनुकुलता करणे (Site Preparation) आणि बेंचर प्रत्येक विंधन छिद्र स्थळी हलविणे साठीची मजुरी |
| 14 | बोअर ब्लास्टिंगसाठी घेण्यात येणारी विंधन छिद्रे ब्लास्टिंगनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणेबुजविणे. (सदरचा दर फक्त Jacket Well, BBT, SBT अंतर्गत खोदलेल्या विंधन छिद्रेबुजविण्यासाठीच लागू राहील.) |
| 15 | १५० मि.मी.व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप एम.एस. ई. आर डब्ल्यु, मिडीयम क्लास (IS:१२३९) ४.८० मी.मी.जाडी (सॉकेटसह) |
| 16 | १५० मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप ४.८० मी.मी.जाडी लोअरिंग आणिग्राऊटींगचे दर |
| 17 | १५० मि.मी. व्यासाचा लोखंडी केसिंग पाईपसाठी लोखंडी कॅप |
| 18 | १५० मि.मी. व्यासाच्या नलिकाकूपसाठी (Tubewell) बीन आटयाचा लोखंडी केसिंग पाईप, एम.एस.ई.आर डब्ल्यु, मिडीयम क्लास (IS: १२३९) ४.८० मी.मी. जाडी |
| 19 | १५० मि.मी. व्यासाचा एम.एस.ई. आर डब्ल्यु मिडीयम क्लास लोखंडी केसिंग पाईप (जाळीचा) (S:१२३९) ४.८० मी.मी.जाडी |
| 20 | १५० मि.मी. व्यासाचा आटयाचा व जाळीचा लोखंडी केसिंग पाईप, लोअरिंग व वेल्डींग कामासह दर |
| 21 | १२५ मि.मी. व्यासाचा आटयाचा लोखंडी केसिंग पाईप एम.एस.ई. आर डब्ल्यु, मेडीयम क्लास ४.८०मी.मी.जाडी (सॉकेटसह) (IS: १२३९) |
| 22 | १२५ मि.मी. आटयाचा लोखंडी केसिंग पाईप लोअरिंग व ग्राऊटिंगचे दर |
| 23 | १२५ मि.मी.व्यासाच्या आटयाच्या लोखंडी केसिंग पाईपसाठी लोखंडी कॅप |
| 24 | १५० मि.मी व्यासाचे डी.टी.एच. विंधनकामासाठी १८० मि.मी. व्यास ६ Kg/cm पीव्हीसी केसिंग पाईप(S : ४९८५-१९८८) |
| 25 | अपवादात्मक परिस्थितीमध्ये / दगड गोट्यांचा भूस्तर असलेल्या ठिकाणी व ४० फुटापेक्षा जास्तकेसींग पाईप अत्यावश्यक असल्यास उपअभियंता व भूवैज्ञानिक यांचे तांत्रिक मान्यतेने १५० मि.मी.व्यासाचे डी.टी. एच. विंधनकामासाठी १८० मि.मी.व्यास ८ Kg/cm२) पीव्हीसी पाईपचे दर (S :४९८५-१९८८) |
| 26 | १५० मि.मी.व्यासाचे डी.टी. एच. विंधनकामासाठी १८० मि.मी.व्यास ६ Kg/cm) / ८ Kg/cm)पीव्हीसी केसिंग पाईप केसिंग लोअरिंग हॅन्डलिंग व ग्राऊटिंग चे दर (१२ मी. पर्यंत) |
| 27 | १२ मी. पेक्षा जास्त केसिंग साठी |
| 28 | १८० मि.मी.व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी पीव्हीसी कॅप |
| 29 | ११५ मि.मी. व्यासाच्या विंधन विहिर /छिद्रासाठी १४० मि.मी. व्यासाच्या ४ Kg/cm पीव्हीसी केसिंगपाईप (IS :४९८५-१९८८) |
| 30 | ११५ मि.मी. व्यासाच्या विंधन विहिर / छिद्रासाठी १४० मि.मी. व्यासाच्या ६ Kg/cm पीव्हीसी केसिंगपाईप (As per S : ४९८५-१९८८) |
| 31 | १४० मि.मी. व्यासाच्या ४ Kg/cm पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग आणि ग्राऊटिंगचे दर |
| 32 | १४० मि.मी.व्यासाच्या ६ Kg/cm पीव्हीसी केसिंग पाईप लोअरिंग आणि ग्राऊटिंगचे दर |
| 33 | १४० मि.मी. व्यासाच्या पीव्हीसी पाईपसाठी पीव्हीसी कंप |
| 34 | रिचार्ज शाफ्टसाठी वापरावयाच्या पी.व्ही.सी.केसिंग पाईप योग्य त्या ठिकाणी जाळीचा बनविणेकरीता |
| 35 | डयुएल पंप उभारणी कामासाठी खास विकसित केलेले स्पेशल वॉटर चेंबरचे दर (गॅलव्हनायझिंगकेलेले) |
| 36 | डयुएल पंप उभारणी कामासाठी आवश्यक स्टेनलेस स्टीलचे बॅरल निप्पल |
| 37 | विंधन विहिरींची विद्युतपंपाद्वारे क्षमता चाचणी घेणे . प्रति विंधन विहिर विद्युत जनित्रासह |
| 38 | विंधन विहिरींचे जलभंजनाची कामे करणेकरीता, फ्लशिंग करणेकरीता, क्षमता चाचणी घेणेकरीता, विंधन विहिर विशेष दुरुस्ती करीता हातपंप काढणे व बसविणे |
| 39 | १५०/११५ मि.मी. व्यासाचे विंधन विहिरींचे पुनरुज्जीवन/रिड्रीलींग फ्लशिंग करणे कामाचेवाहतूकीसह दर प्रति विंधन विहिर Please Enable Macros to View BoQ information |