Tender For Executing 1 To 12 Works Under The Scheme For Providing Notified Specific Civic Services And Facilities Within The Jurisdiction Of Urban Local Bodies., Ratnagiri-Maharashtra
TDR : 54650056
Tender Notice
BOQ
15 Days Left
Ratnagiri
Maharashtra
Tender For Executing 1 To 12 Works Under The Scheme For Providing Notified Specific Civic Services And Facilities Within The Jurisdiction Of Urban Local Bodies.
Name of Work:- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत १ ते १२ कामे करणे
Sl. No.
Item Description
1
१.समर्थ नगर येथील साई मंदिरापासून ते कुंभार आळी, निवाचा चौक पर्यत रस्त्याचे डांबरीकरण करणे २. शिवाजी नगर येथील पालेकर हॉस्पीटलकडे जाणा-या रस्त्याला गटार बांधणे व रस्त्याचे डांबरीकरण करणे ३. सोनारआळी येथील दांडेकर यांचे घरापासून ते गुजराथी यांचे घरापर्यत डांबरीकरण करणे ४. मधुपेय गल्लीचे डांबरीकरण करणे ५. समर्थ नगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे ६. कोष्टी आळी येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे व गटाराचे बांधकाम करणे ७. अरु तटकरी यांचे घरापासून ते अण्णाच्या प-यापर्यत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ८. मपारा यांचे घरापासून ब्रम्हकुमारी ते नदीपर्यत रस्त्याचे डांबरीकरण करणे ९. रॉयल बिल्डिंग पासून ते मुख्य रस्त्यापर्यत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे १०. महाड नाका येथील खतीब यांचे घरापासून ते गोळीबार मैदान पर्यत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे ११. तलाठी भवन ते सुपर सर्व्हिसिंग पर्यत गटाराचे बांधकाम करणे व रस्त्याचे डांबरीकरण करणे १२. गुलमोहर पार्क येथील जमिला रेसिडेन्सी ते कुलकर्णी यांचे घरापर्यत व परसिरातील रस्ता मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.