Tender For Executing Works 1 To 27 Under The Scheme For Providing Notified Specific Civic Services And Facilities Within The Jurisdiction Of Urban Local Bodies., Ratnagiri-Maharashtra
TDR : 54650007
Tender Notice
BOQ
15 Days Left
Ratnagiri
Maharashtra
Tender For Executing Works 1 To 27 Under The Scheme For Providing Notified Specific Civic Services And Facilities Within The Jurisdiction Of Urban Local Bodies.
Name of Work:- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत १ ते २७ कामे करणे
Sl. No.
Item Description
1
१.क्षेत्रफळ नगर येथील विजेंद्र पवार यांचे घरासमोरील गटार बांधणे २. दिलीप मुद्राळे यांचे घरासमोरील मोरीला क्रॉस पाईप टाकणे व गटाराचे बांधकाम करणे ३. दापोली नाका समाज मंदिराची अंतर्गत दुरुस्ती करणे ४. दापोली नाका येथील ओम चैतन्य मारुती मंदिर समोरील पीसीसी करणे ५. आत्माराम खेडेकर यांच्या घरासमोरील गटाराला पाईप टाकणे ६. मुतलीफ घरटे यांचे घरामागील गटाराचे बांधकाम करणे ७. खेड भरणा रस्त्यालगत शिवसमर्थ नगर जाणा-या रस्त्याला वहाळ शेजारी संरक्षक भिंत बांधणे(भाग-१) ८. शिवाजी नगर येथील नप बालवाडी समोरील आयलॅडचे बांधकाम करणे ९. डाकबंगला येथील एस एनक्लेव्ह पासून ते लुबना अपार्टमेंट पर्यत गटाराचे बांधकाम करणे १०. योगायोग सोसायटी येथील माजलेकर घर ते शेठ यांचे घरापर्यत अंतर्गत रस्त्याला गटार बांधणे व मोरे यांचे घरापासून ते शिवतर रोड पर्यत गटाराचे बांधकाम करणे ११. संत सेना नगर येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे १२. समर्थ नगर येथील साई मंदिरापासून मे कुंभार आळी, निवाचा चौक पर्यत दोन्ही बाजूस गटाराचे बांधकाम करणे १३. साठे मोहल्ला येथील दोन्ही बाजूस गटाराचे बांधकाम करणे १४. गुजर आळी येथील दोन्ही बाजूस गटाराचे बांधकाम करणे १५. शिवाई नगर येथील मालवदे यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्याला मोरीचे बांधकाम करणे १६. ब्राम्हण आळी येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे १७. कासार आळी येथील गटाराचे बांधकाम करणे १८. मॉर्डन केमिस्ट ते बडे हॉस्पीटल पर्यत व कातळआळी दोन्ही बाजूचे गटाराचे बांधकाम करणे १९. नगर परिषद हददीतील (शिवतेज आरोग्य सेवा संस्था लगत) खांबतलावाच्या वरील बाजूस संरक्षण भिंत बांधणे २०. डाक बंगला येथील वसीम फकी यांचे भूखंडापासून ते मोहम्मद सालेह सुर्वे यांचे घरापर्यत गटाराचे बांधकाम करणे २१. एस एम टाऊनपासून अब्दुल गफुर तांबे यांचे घरापर्यत गटाराचे बांधकाम करणे २२. भैरी भवानी मंदिर परिसर सुशोभिकरण करणे २३.मोरे यांचे घरापासून ते नप बालवाडी पर्यत गटाराचे बांधकाम करणे २४.नप जलशुध्दीकरण केंद्र येथील भुखंडाला कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे २५.एकविरा नगर येथील मनोहर चव्हाण यांचे घराच्या मागील बाजूस संरक्षक भिंत बांधणे २६.एकविरा नगर येथील मोरे यांचे घराच्या मागील बाजूस संरक्षण भिंत बांधणे २७. खेड नगर परिषदेचे अग्निशमन केंद्र इमारती करिता व पार्किग करिता शेड उभारणे व कंपाऊंड वॉल बांधणे इ.कामे करणे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.