|
| 1 | खोडाचा घेर (Girth) २ फूट पर्यंत असलेल्या वृक्षांच्या फांद्या/डहाळ्या आवश्यकतेनुसार छाटणे (Trimming / Pruning), झाडाचा समतोल राखणे, कापलेले सर्व फांद्या‑पाला‑लाकूड उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा साहित्य, दोर, करवत, chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 2 | खोडाचा घेर (Girth) २ फूटपेक्षा जास्त ते ५ फूट पर्यंत असलेल्या वृक्षांच्या फांद्या/डहाळ्या आवश्यकतेनुसार छाटणे (Trimming / Pruning), झाडाचा समतोल राखणे, कापलेले सर्व फांद्या‑पाला‑लाकूड उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा साहित्य, दोर, करवत, chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 3 | खोडाचा घेर (Girth) ५ फूटपेक्षा जास्त असलेल्या वृक्षांच्या फांद्या/डहाळ्या आवश्यकतेनुसार छाटणे (Trimming / Pruning), झाडाचा समतोल राखणे, कापलेले सर्व फांद्या‑पाला‑लाकूड उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा साहित्य, दोर, करवत, chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 4 | खोडाचा घेर (Girth) २ फूट पर्यंत असलेले मृत / वाळलेले / पूर्णपणे कापणे आवश्यक असलेले वृक्ष सुरक्षितरीत्या कापून खाली उतरविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था व chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 5 | खोडाचा घेर (Girth) २ फूटपेक्षा जास्त ते ५ फूट पर्यंत असलेले मृत / वाळलेले / पूर्णपणे कापणे आवश्यक असलेले वृक्ष सुरक्षितरीत्या कापून खाली उतरविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था व chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 6 | खोडाचा घेर (Girth) ५ फूटपेक्षा जास्त असलेले मृत / वाळलेले / पूर्णपणे कापणे आवश्यक असलेले वृक्ष सुरक्षितरीत्या कापून खाली उतरविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था व chain saw इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 7 | खोडाचा घेर (Girth) २ फूट पर्यंत असलेले, सहज पोहोच असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Easily Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 8 | खोडाचा घेर (Girth) २ फूटपेक्षा जास्त ते ५ फूट पर्यंत असलेले, सहज पोहोच असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Easily Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 9 | खोडाचा घेर (Girth) ५ फूटपेक्षा जास्त असलेले, सहज पोहोच असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Easily Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 10 | खोडाचा घेर (Girth) २ फूट पर्यंत असलेले, अडचणीच्या / अरुंद / उंच / मर्यादित पोहोच असलेल्या ठिकाणी असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Non‑Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 11 | खोडाचा घेर (Girth) २ फूटपेक्षा जास्त ते ५ फूट पर्यंत असलेले, अडचणीच्या / अरुंद / उंच / मर्यादित पोहोच असलेल्या ठिकाणी असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Non‑Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 12 | खोडाचा घेर (Girth) ५ फूटपेक्षा जास्त असलेले, अडचणीच्या / अरुंद / उंच / मर्यादित पोहोच असलेल्या ठिकाणी असलेले धोकादायक / कललेले / पडलेले वृक्ष (Non‑Accessible Dangerous / Fallen Tree) सुरक्षितरीत्या कापणे किंवा हटविणे, खोड‑फांद्या‑डहाळ्या तुकडे करणे, सर्व मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा व्यवस्था इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 13 | उंची (Height) १५ फूट पर्यंत असलेल्या नारळ / ताड / पाम / अशा प्रकारच्या वृक्षांवरील वाळलेल्या फांद्या, घोस, झुबके, धोकादायक भाग इत्यादी आवश्यकतेनुसार काढणे, खाली उतरविणे, सर्व कचरा / मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा साहित्य इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 14 | उंची (Height) १५ फूटपेक्षा जास्त असलेल्या नारळ / ताड / पाम / अशा प्रकारच्या वृक्षांवरील वाळलेल्या फांद्या, घोस, झुबके, धोकादायक भाग इत्यादी आवश्यकतेनुसार काढणे, खाली उतरविणे, सर्व कचरा / मटेरियल उचलणे, लोडिंग‑अनलोडिंग करणे, नगरपरिषद निर्देशित ठिकाणी वाहतूक करणे व संपूर्ण विल्हेवाट लावणे, आवश्यक सर्व मजूर, साधने, सुरक्षा साहित्य इत्यादींसह संपूर्ण काम पूर्ण करणे. |
| 15 | आवश्यकतेनुसार १० MT क्षमतेची क्रेन / हायड्रा (Crane / Hydra) चालक (Operator), इंधन व सर्व आवश्यक साधनसामग्रीसह उपलब्ध करून देणे. |
| 16 | आवश्यकतेनुसार १५ ते २० MT क्षमतेची क्रेन / हायड्रा (Crane / Hydra) चालक (Operator), इंधन व सर्व आवश्यक साधनसामग्रीसह उपलब्ध करून देणे. |
| 17 | आवश्यकतेनुसार JCB / Excavator चालक (Operator), इंधन व सर्व आवश्यक साधनसामग्रीसह उपलब्ध करून देणे. Please Enable Macros to View BoQ information |