Name of Work:- Hand Pump Repariing Installation, Nutbolt Changing,etc Work in Hingoli District
Sl. No.
Item Description
1
जमिनी वरील किरकोळ दुरुस्ती करणे.(अ) हातपंपाचे हँन्डल,बेअरिंग, फ्रन्ट कव्हर, चैन,चैनचा, चेकणट, चैनपिन, हँन्डल अॅक्सल इत्यादि साहित्य बदली करणे, नतबोल्ट आवळने, पंपाची सपूर्ण ग्रीसिग करणे इत्यादि कामे. (ग्रीसिग कंत्राटदारच्या मालकीचे राहील).
2
जमिनी वरील मोठी दुरुस्ती करणे. (ब) हातपंपाचे हेड असेब्ली वाटर टॅंक बदली करणे.
3
जमिनी खालील संपूर्ण दुरुस्ती करणे. पाईप लाईन/ कनेक्शन रॉड लाईन विधण विहीरीतून पूर्ण बाहेर काढणे, व निकामी झालेले पाईल,कपलिग, कनेक्शन रॉड/रॉड कपलिग बदलणे, सिलेडर असेंबली खेालणे, निकामी सुटे भाग बदलणे, पंपाचा स्ट्रोक अॅडजस्ट करणे, व हतपंप पूर्णपणे सुरू करणे देणे व इतीदी अनुशगीक कामे करणे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.