Tender For To Collect The Garbage Generated In Rahuri City In A Classified Manner And Transport It To Rahuri Mc Depo, To Appoint Experienced Agents For Daily Cleaning Of Sewers, Public Toilets And Urinals Across The City, Sweeping, Picking Up Dead Animals, Rahuri-Maharashtra
TDR : 54287971
Tender Notice
BOQ
5 Days Left
Rahuri
Maharashtra
Tender For To Collect The Garbage Generated In Rahuri City In A Classified Manner And Transport It To Rahuri Mc Depo, To Appoint Experienced Agents For Daily Cleaning Of Sewers, Public Toilets And Urinals Across The City, Sweeping, Picking Up Dead Animals
Name of Work:- स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ अन्वये राहुरी शहरात निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकृतरित्या संकलन करुन नगरपरिषदेच्या कचरा डेपो येथे वाहतूक करणे, दररोज संपूर्ण शहरातील गटार साफ करणे, झाडू सफाई करणे, सार्वजनिक शौचालय व मुता-या साफ करणे, गवत काढणे, मृत जनावरे उचलणे इ. कामे करणे या कामाकरिता अनुभवी अभिकर्त्यांची नियुक्ती करणे.
Sl. No.
Item Description
1
राहुरी नगरपरिषद हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता धारकांकडून घरोघरी जाऊन वर्गीकृत कचरा संकलन करणे तसेच शहरातील उघड्यावरील कचरा संकलित करणे (कचरा कुंड्या, भाजी मार्केट, मटन मार्केट शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. ठिकाणचा कचरा संकलित करणे) व बंदिस्त वाहनाद्वारे नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प केंद्रावर वाहून नेणे.
2
राहुरी शहरातील सार्वजनिक रस्त्याची झाडून साफसफाई करणे, रस्त्याच्या कडेचे गवत काढणे.
3
राहुरी शहरातील भुमिगत/उघड्या गटारांची दररोज साफसफाई करणे व गाळ कचराडेपो येथे वाहून नेणे तसेच गटारीच्या बाजूचे गवत काढणे व पावडर मारणे इ कामे करणे
4
मृत जनावरे उचलणे व त्यांची विल्हेवाट लावणे.
5
शहरातील सार्वजनिक शौचालये व मुतारी यांची दैनंदिन सफाई करणे (230 सार्वजनिक शौचालय सिट व 40 मुता-या सिट). Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.