Name of Work:- 1. धुळे महानगरपालिका अतिक्रमण पथक व मोकाट जनावरा करीता मनुष्यबळ पुरविणे.
Sl. No.
Item Description
1
किमान वेतन दर(अंशकालीन) सेवा शुल्क दर दर प्रती मजुर प्रति महिना (अक्षरी व अंकात) टक्केवारीत सादर करावे.
2
धुळे महानगरपालिका आस्थापना विभागा अंतर्गत धुळे महानगरपालिका अतिक्रमण पथक व मोकाट जनावरा करीता मनुष्यबळ पुरविणे.
3
टिप :- आपण दर्शविलेली रक्कम उदा. 1, 2, 2.5, 3.85.. 7.00 अशी रक्कम टक्केवारी समजली जाईल.
4
शासनाने ठरविलेल्या दरानुसार साधारणपणे 3.85 ते 7%, शासकीय देय कर यापेक्षा जास्त सेवा शुल्काची निविदा स्विकारली जाणार नाही
5
1) कंत्राटदाराने पुरवावयच्या मजुरांच्या प्रति दिवस याप्रमाणे मजुरांच्या संख्येमध्ये मनपाचे आश्यकतेनुसार संख्या कमी अथवा जास्त होऊ शकेल.2) किमान वेतन अधिनियम 1948 अन्वये कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणे कंत्राटदारावर बंधनकारक व लागु आहे दिनांक 24/2/2015 चे मा.शासन निर्णयानुसार व वेळोवेळी झालेल्या सुधारीत किमान वेतन देणे बंधनकारक राहिल. उक्त वाढीव फरक मनपाने कळविल्यास कंत्राटदाराने कर्मचा-यांना अदा करुन तशी मागणी करावी लागेल.3) सदर निविदेस प्रशासनास आवश्यकता वाटल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने कामाची मुदतवाढ देण्यात येईल.4) निविदेसोबतच्या सर्व अटी शर्ती व वरी़ल महत्वाच्या अटी मी वाचल्या आहेत व त्या मला मान्य व कबुल असुन त्या माझ्यावर बंधनकारक राहतील याची मला जाणीव आहे. Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.