Tender For Preparation Of A Budget For The Collection, Transportation And Processing Of Solid Waste For The Year 2026-2027 Under The Nagar Parishad Nagbhid Area., Chandrapur-Maharashtra
TDR : 54136167
Tender Notice
BOQ
3 Days Left
Chandrapur
Maharashtra
Tender For Preparation Of A Budget For The Collection, Transportation And Processing Of Solid Waste For The Year 2026-2027 Under The Nagar Parishad Nagbhid Area.
Name of Work:- नगरपरिषद नागभीड क्षेत्राअंतर्गत सन 2026-2027 वर्षाकरीता घनकचऱ्याचे संकलन,वाहतुक व त्यावरील प्रक्रिया करणे या कामाचे फक्त अंदाजपत्रक तयार करणे
Sl. No.
Item Description
1
नगरपरिषद नागभीड क्षेत्राअंतर्गत सन 2026-2027 वर्षाकरीता घनकचऱ्याचे संकलन,वाहतुक व त्यावरील प्रक्रिया करणे या कामाचे फक्तअंदाजपत्रक तयार करणे
2
नागभीड शहरातील घरोघरी जाऊन ओला सुका कचरा संकलन करणे त्याची वाहतूक करून घनकचरा प्रक्रिया केंद्रा वर पोहोच करणे (प्रती घर/दिवस)
3
नागभीड शहरातील गटर/नाली सफाई करणे त्यातून निघणा-या मैला मैला केंद्रावर पोहोच करणे व त्याची विल्हेवाट लावणे तसेच नाल्या मध्ये जंतुनाशक फवारणी करणे (प्रती रनिंग मिटर)
4
नागभीड शहरातील रस्ते झाडू मारणे, आठवडी बाजार साफ सफाई करणे निघणारा कचरा विलगीकरण करणे तो प्रक्रिया केंद्रावर वाहून नेणे (प्रती टन)
5
नागभीड मधून प्राप्त होणारा ओला सुका कच-यावर प्रक्रिया करणे त्या पासून खत निर्मिती करणे तसेच सुक्या कच-याचे बेलिंग करणे व ते शासन नियमानुसार सिमेंट कंपनी ला पोहोच करणे (प्रती टन)
6
नागभीड शहरातील सार्वजनिक शौचालय सफाई करणे (प्रती सिट)
7
नागभीड शहरातील मृत जनावरे उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे (प्रती जनावरे)
8
नागभीड घनकचरा प्रक्रिया केंद्र येथे प्रक्रिया न झालेला कचरा भू भरण करणे (प्रती टन)
9
नागभीड शहरा मध्ये आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन ने फॉगिंग करणे (प्रती तास) Lumsum दर द्यावे Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.