| 2 | संज्ञात्मक बौध्दिक व कौशल्य् विकासासाठी सामाजिक भावनिक, कौशल्यासह चित्रकला, सचित्र, व कृती पुस्तीकाचे सेट पुरवठा करणे 1. कृतीपुस्तिका भाग -1 मध्ये 84 पृष्ठे 120 GSM Art Gloss, कव्हर पेज 250 GSM Art Gloss,+ laminatation + perfect Binding पुस्तीकेची साईज 8.25x11(कुटूंबाची ओळख,वेगळे आकार, वेगवेगळया वस्तू वापरून वेगवेगळे प्राणी, पक्षी इतर वस्तू यांची कृती करुन वस्तू बनविणे)2. कृतीपुस्तिका भाग -2 मध्ये 48 पृष्ठे 120 GSM Art Gloss, कव्हर पेज 250 GSM Art Gloss,+ laminatation + perfect Binding पुस्तीकेची साईज 8.25x11( उपक्रम माहिती अनोपचारीक गप्पा वस्तू वर्णन, वेगवेगळे स्क्राप पेपर वापरून वस्तू बनविणे, गोष्टी )3. सचित्र संदेश भाग – 1 पुस्तीका मध्ये 40 पृष्ठे 120 GSM Art Gloss, कव्हर पेज 250 GSM Art Gloss,+ laminatation + perfect Binding पुस्तीकेची साईज 8.25x11 ( कुटूंबाची ओळख, अवयव , फुले ,फळे, फळभाज्या पालेभाज्या, मसाला, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पक्षी,किटक,जलचर, सरपटणारे प्राणी, वाहणे, वृक्ष वनस्पती, आपले अन्न् पदार्थ, बालगीत, आपले मदतनीस, कृती , संगणकांचे भाग, परिसर निरिक्षण, चांगले स्पर्श- वाईट स्पर्श)4. सचित्र संदेश भाग – 2 पुस्तींका मध्ये 28 पृष्ठे 120 GSM Art Gloss, कव्हर पेज 250 GSM Art Gloss,+ laminatation + perfect Binding पुस्तीकेची साईज 8.25x11(भारताचे संविधान, राष्ट्रीय चिन्हे, मुद्रांक,पक्षी, फुल, वृक्ष, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, वंदेमातरम, थोर पुरषांची ओळख, संतांची ओळख, जिल्हा महत्वाची पर्यटन स्थळे,वेळ, महिने, वार,दिशा, भारतीय चलन, चांगल्या सवयी, वर्तणूक,कृती5. चित्रकला पुस्तीका - मध्ये 40 पृष्ठे 100 GSM Art Gloss, कव्हर पेज 250 GSM Art Gloss,+ laminatation + perfect Binding पुस्तीकेची साईज 8.25x11 (अकार,रेषा, चित्र, मराठी वर्णमाला,अंक 1 ते 10 व इंग्रजी वर्णमाला Please Enable Macros to View BoQ information |