Tender For In The Dog Sterilization And Vaccination Center Existing In The Palghar Municipal Council Area, In The Year 2025-26, 2026-2027 And 2027-2028 Or During The Three Financial Years, Stray And Injured Dogs Should Be Caught, Their Treatment Will Be D, Palghar-Maharashtra
TDR : 53911839
Tender Notice
BOQ
1 Days Left
Palghar
Maharashtra
Tender For In The Dog Sterilization And Vaccination Center Existing In The Palghar Municipal Council Area, In The Year 2025-26, 2026-2027 And 2027-2028 Or During The Three Financial Years, Stray And Injured Dogs Should Be Caught, Their Treatment Will Be D
Name of Work:- पालघर नगरपरिषद क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या श्वाननिर्बिजीकरण व लसीकरण केंद्रामध्ये सन 2025-26,2026-2027 व 2027-2028 या तीन वित्तीय वर्षाकरिता भटक्या व जखमी श्वावांना पकडुन त्यांचेवर उपचार करणे,निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे,रेबिज प्रतिबंधक लस देणे व रेबिज झालेल्या श्वानांकरिता Mass Vaccination करणे
Sl. No.
Item Description
1
भटक्या श्वानांना पकडणे, त्यांचेवर निर्बिजीकर शस्त्रक्रिया करणे,लसीकरण करणे,खानपान व्यवस्था करणे व पुन्हा जागेवर सोडणे (किमान 5 दिवस ) प्रती नर श्वानांचे दर
2
भटक्या श्वानांना पकडणे, त्यांचेवर निर्बिजीकर शस्त्रक्रिया करणे,लसीकरण करणे,खानपान व्यवस्था करणे व पुन्हा जागेवर सोडणे (किमान 5 दिवस ) प्रती मादीचे श्वानांचे दर
3
भटक्या जखमी / पिसाळलेल्या श्वानांना पकडणे, त्यांचेवर उचार करणे व पुन्हा जागेवर जाऊन सोडणे.प्रती नर श्वानांचे दर
4
भटक्या जखमी / पिसाळलेल्या श्वानांना पकडणे, त्यांचेवर उचार करणे व पुन्हा जागेवर जाऊन सोडणे. प्रती मादीचे श्वानांचे दर
5
भटक्या श्वानांना जागेवर जाऊन फक्त रेबिज लस टोचणे. प्रती नर श्वानांचे दर
6
भटक्या श्वानांना जागेवर जाऊन फक्त रेबिज लस टोचणे. प्रती मादीचे श्वानांचे दर
7
रेबिज झालेल्या श्वानांकरिता mass vaccination करणे प्रती नर श्वानांचे दर
8
रेबिज झालेल्या श्वानांकरिता mass vaccination करणे प्रती मादीचे श्वानांचे दर Please Enable Macros to View BoQ information
We takes all possible care for accurate & authentic tender information, however Users
are requested to refer Original source of Tender Notice / Tender Document published by
Tender Issuing Agency before taking any call regarding this tender.